@@sagarkoli7873 ..99% रात्रीचा प्रवास टाळावा...जर प्रवास गरजेचा असल्यास पुर्ण खबरदारी घेतली पाहिजे...कारण प्रत्येक व्यक्ती ही कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची असते...दर वर्षी 3,50,000/ भारतीय लोक रस्त्यावर जीव सोड आहेत.. याला अनेक कारणे आहेत...
भावपूर्ण श्रद्धांजली ... !!! जे जखमी आहे ते लवकरात लवकर बरे व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना. एक्सीडेंट ची चौकशी करून ड्रायव्हर दोषी आढळल्यास त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी.
सहल एका दिवसाची असावी आणि वेळ रात्री ८:०० वाजता परत पोहोचेल असे नियोजन असावे सर्वांनी सुरक्षित पोहोचावे कोणावर पण अशी वेळ येऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे
@@deepmalapatil509 मी लहानपणापाून प्रत्येक सहलीला जात आलोय.जाण्याचा एक फायदा हा होतो की बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात त्यापेक्षा एक आठवण जतन करून ठेवता येते. Accident क्वचित होतात,100 मागे 0.1 %..म्हणून पूर्ण बहिष्कार टाकायचा नसतो
सहल बंद करावेत , मी स्वतः ड्रायवर आहे, मी अनेकदा मुलांचे हाल पाहिलेत , त्या पेक्षा स्वतः पालकांनी आपल्या परिवार घेऊन फिरायला जावे, मुलांचे आरोग्य आनंद आपणच जोपासले पाहिजे , शिक्षकानी विचार करवा , आपन चांगले कार्य करतो , पन वेल सांगुन yet नही
खरं पाहिलं तर शिक्षक जबाबदार ,मरनाची थंडी पडायला लागली. आणि हे सहली आयोजित करतात. दोषी डायव्हिंग करणारा नाही. हे संध्याकाळी प्रवास करतात. मी सुद्धा ड्रायव्हर आहे. मी सुद्धा सहलीला शाळेची लहान मुलांना घेऊन गेलो आहे. (सगळा खर्च विध्यार्थी त्यांच्या फि मधुन वसुल करतात. ते स्वतः एक रूपया खर्च करत नाही. माझा अनुभव. ).
सर्व संस्थाचालक ,मुख्याध्यापक यांना विनंती 1तिथं 2 दिवस मुक्काम होऊदे पण रात्रीचा प्रवास नको,उद्याच्या देशाचे भविष्य असलेल्या चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ नको
लालपरी बसेस बदला ह्या जुन्या मेन्टेनन्स नसलेल्या बसेस आहेत...सरकार झोपलय का अशा बसेस मुळे ह्याअगोदर किती गंभीर अपघात झालेले होते...शर्म वाटली पाहिजे सरकारला अशा थर्ड क्लास बसेस चालवून महसूल मिळवता...जनतेचा जीव महत्वाचा वाटत नाही ह्यांना...🤨
अगदी बरोबर आहे. सरकारला सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. खरोखरच या सर्व बसेस खूप मेंटेनन्स मध्ये असतात तरीही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जातं. यासाठी सामान्य जनतेने आणि सर्व पालकांनी स्वतः सतर्क राहावं. एसटीने दूरवरचा प्रवास टाळावा आणि आपल्या पाल्यांनाही दूरवर प्रवासासाठी पाठवू नये एसटी मार्फत.
होय बरोबर बोलतात तुम्ही मी परवाच सहलीला जाऊन आलो आमची बस तीन वेळेस बंद पडली महाराष्ट्रातील बसची दुरुस्ती कडे लक्ष दिले जात नाही कधी क्लच प्लेट जळते तर कधी एक्सइलएटर तुटते बसच्या खिडकीला काच पण नाही अशी अवस्था असलेली बस सहलीसाठी देताना डेपो अधिका-याना लाज वाटायला पाहिजे
सहली वरती पूर्ण बंदी आलीच पाहिजे पालकांचा प्रश्न आहे हिंडायचं फिरायचा शिक्षकांनी फक्त शिक्षण द्यावे इतर भानगडी करू नये प्रत्येकाला आपली मुलं हवी असतात आता पहिल्यासारखी मुलं जास्त नसतात पाल्यांना एक गेला तर दुसरा आहे आता एक किंवा दोन मुलं प्रत्येकाच्या घरी आहेत हे सगळ्या पालकांना माहीत आहे तरी पालकांनी सावध राहणं गरजेचं आहे शाळे व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देऊ नये अशी मी कळकळीची विनंती करतो सर्व पालकांना मी पण एक जागरूक पालक आहे आज एवढी मोठी घटना घडली कोण आहे जबाबदार विचार करा सरांचा जागेवर मृत्यू झाला आज त्या कुटुंबातला कर्ता माणूस गेला कुटुंबावर ती वाईट प्रसंग आला हे ध्यानात ठेवा कशामुळे सहली मुळे अजून किती विद्यार्थी काय अवस्थेत असतील ते गाडीचा व्हिडिओ बघून माहिती पडलं असेल तरी सर्व आई-वडिलांना एकच विनंती आहे आपल्या पाल्यांना सांभाळा एक आदर्श पालक बना खूप खूप दुखत घटना घडली आहे सरांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
मुलांना सहलीला पाठवू नका, काही फरक पडत नाही, तुमच्या बातमीवरून ST चालकाची चूक आहे असे वाटते, वळणावर वाहन कमी वेगाने चालवावे लागते हॉर्न द्यावा लागतो, ईथे बस चा वेग जास्त असल्यामुळे ती धडकली. यात ST बस ड्राइवर ची चूक आहे.
टेंपो चालकावर खूनाच्या गून्ह्याची केस झाली पाहीजे कारण वाटेत गाडी ऊभा केल्यावर गाड्यांना साईट देणे ही चालकाची जबाबदारी असते़ चालकाच्या निष्काळजी पणामूळे हा अपघात झाला
भावपूर्ण श्रद्धांजली सर, आणि जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना देव लवकर बरे करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
भावपुर्ण श्रद्धांजली सर, सर्व मुलांना सुखरूप लवकर बरे व्हावा हिच सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली सर...😢😢
जर दिवसा प्रवास असता तर हा अपघात कदाचित टळला असता...रात्रीच्या वेळी प्रवास नको ....😢😢
रस्त्यावर सर्रास लोक बिनदिक्कत गाडी कशीही उभी करतात त्यामुळे अपघातंचे प्रमाण वाढले आहे.
@@sagarkoli7873 ..99% रात्रीचा प्रवास टाळावा...जर प्रवास गरजेचा असल्यास पुर्ण खबरदारी घेतली पाहिजे...कारण प्रत्येक व्यक्ती ही कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची असते...दर वर्षी 3,50,000/ भारतीय लोक रस्त्यावर जीव सोड आहेत.. याला अनेक कारणे आहेत...
दिवस असो या रात्र लालपरी सारख्या मेन्टेनन्स नसलेल्या जुनाट गाड्या धोकादायक होत आहेत
😔
माझी मुलगी ह्याच बस मधी होती तीला पण दुखापत झाली 😢😢😢😥
दुखापत झालेले विद्यार्थ्यांना लवकर बरे ह्यावे हीच समर्थ चरणी प्रार्थना🙏
हे देवा सर्व विद्यार्थ्यांना लवकर बरा कर तुझ्या चरनी हिच प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली सर,आणि बाकीचे सर्व जण सुखरुप असु देत, सर्वांना ह्या धक्क्यातुन सावरायला ताकद द्या,विठु माऊली..आणि सगळी पटकन बरी होवू देत.
मुलांना पालकांनी सहलीला पाठवु नये सुट्टी च्या दिवसात मुलांना स्वोता घेऊन जावे फिरायला
😢 mi nahi pathvat kadhich
Are bhava patau naye he ky madech sarvch sahalila ts nahi hot
@@WatchDogs001 are bhau mala swatala 2 por ahet 😂 Ani nahi patau skt tr swata gheun jav lahan panich jara firaun anaych ast
Pan swata gheun phirun aanav rikama sahila pathavu naye
सहलीला तुम्ही कधी गेलेले नसतील म्हणून सहलीची जी मजा आहे ती माहित नाही तुम्हाला असं वाटते
भावपुर्ण श्रध्दांजली गुरुजी आणि चिमुकल्यांना देव लवकरात लवकर बर कर
भावपूर्ण श्रद्धांजली ... !!!
जे जखमी आहे ते लवकरात लवकर बरे व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना.
एक्सीडेंट ची चौकशी करून ड्रायव्हर दोषी आढळल्यास त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी.
खर आहे हे चालकावर खूनाच्या गून्ह्याची नोंद झाली पाहीजे
सहल एका दिवसाची असावी आणि वेळ रात्री ८:०० वाजता परत पोहोचेल असे नियोजन असावे सर्वांनी सुरक्षित पोहोचावे कोणावर पण अशी वेळ येऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे
Yes
भावपूर्ण श्रद्धांजली काळे सर ......😭
आजवर बहुतेक अपघात याच ठिकाणी झाले आहेत तिथे योग्य रास्ता होणे गरचेचे आहे .....
यापुढे पालकांनी सहलीला
मुलांना सहलीला पाठवतांना
विचार करायला हवा.
हे भगवान,,,, अपघात झालेली मुले लवकर ठिक होओ, अन् त्या मयत शिक्षकांना भाव पुर्ण श्रद्धांजली 💐💐
खूप दुःखाची गोष्ट भावपूर्व श्रद्धांजली
जास्त सर गुरु असतो या गुरूंना भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व डेपोच्या चालकांनी गाडी काळजी पूर्वक , लक्षपूर्वक जबाबदारीने चालवावी ही विनंती..🙏😥
Khup dhukhachi बाब आहे भावपूर्ण श्रद्धांजली सर. मुले लवकर बरी होवोत
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली सर आणि जख्मी विद्यार्थी नां देव लवकर बर करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजलि सर रूदय पिळवटून टाकणारी घटना मुले लवकर बरि व्हावि हिच ईश्वर चरणी प्रार्थना
सर्व विध्यार्थी सुखरूप राहावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजलि सर
बातमी बघून दुःख झाले वाईट घडले पण बातमी सांगणाऱ्या माणसाचा राग आला 😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर...🥺
लय वाईट झाले😢
भावपूर्ण श्रध्दांजली सर🥺🙏🏻
सहलीला बंदीच आली पाहिजे
अस कस सहल पण महत्वाची असते.त्यापेक्षा नियम कडक करा अस बोलला असत तर चाललं असतं
Ayushyabhar gharatch bsa tr
मी माझ्या मुलांना अजिबात सहलीला पाठवत नाही कारण अशा सहलीचं दर वर्षी एक ना एक अपघात पक्का होतोच 🎉तेच पैसे मी त्यांना देते पण सहलीला जाऊ नये याचे
@@deepmalapatil509 मी लहानपणापाून प्रत्येक सहलीला जात आलोय.जाण्याचा एक फायदा हा होतो की बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात त्यापेक्षा एक आठवण जतन करून ठेवता येते. Accident क्वचित होतात,100 मागे 0.1 %..म्हणून पूर्ण बहिष्कार टाकायचा नसतो
@@deepmalapatil509 तु गाडी ने पण प्रवास करु नको.. दररोज अपघात होतो..😊
खुप वाईट झालं पालकांनी सहलीला मुलांना पाठवतांना विचार करायला हवा😢😂
भावपूर्ण श्रद्धांजली सरांना आणि सर्व विद्यार्थी लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
शक्यतो सहलीचा प्रवास दिवसा केलेला बरा
हे अगदी बरोबर आहे रात्री ड्रायव्हर वाहन खूप जोरात चालवतात त्यात हे असले अपघात होतात 💯
खुपच दुख़द बातमी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 विद्यार्थी लवकर बरे होवो हीच प्रार्थना.
तूझी पूद झ ऊन देणा तिचामधे पाअंनढरे पाणी सोडडतो व तिला खूश करतो ❤❤❤❤❤❤
सहल बंद करावेत , मी स्वतः ड्रायवर आहे, मी अनेकदा मुलांचे हाल पाहिलेत , त्या पेक्षा स्वतः पालकांनी आपल्या परिवार घेऊन फिरायला जावे, मुलांचे आरोग्य आनंद आपणच जोपासले पाहिजे , शिक्षकानी विचार करवा , आपन चांगले कार्य करतो , पन वेल सांगुन yet नही
खूप वाईट वाटले ऐकून भावपूर्ण श्रद्धांजली
खरं तर शैक्षणिक सहली वर बंदी घालावी हल्ली अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे तरी खबरदारी म्हणून यावर बंदी घालावी अशा घटना ऐकून हृदय पिळवटून जाते😞
खरं पाहिलं तर शिक्षक जबाबदार ,मरनाची थंडी पडायला लागली. आणि हे सहली आयोजित करतात. दोषी डायव्हिंग करणारा नाही. हे संध्याकाळी प्रवास करतात. मी सुद्धा ड्रायव्हर आहे. मी सुद्धा सहलीला शाळेची लहान मुलांना घेऊन गेलो आहे. (सगळा खर्च विध्यार्थी त्यांच्या फि मधुन वसुल करतात. ते स्वतः एक रूपया खर्च करत नाही. माझा अनुभव. ).
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐💐
गणपीबाप्पा या चिमुक ल्याना लवकर बर कर गुरुजी ना भावपूर्ण श्रद्धांजली
गणपतीने बर वाचवला नाही
गणराया 😢😢खुप वाईट झालं ...
परदेशात जर वाहन बंद पाडले तर ते पोलिसांमार्फत त्वरित हटविण्यात येते, मग ही पद्धत भारत देशात का नाही ?
सरकार कधी सुधारणार ??
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏खूप वाईट झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत देव करो सगळे सुखरूप यातून बाहेर पडावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सहलीला पोरांना पाठवायचे का नाही हा प्रश्न पडला
पाठवूच नका कारण हे सर्व चुकीचे घडण्या मागे शिक्षक ड्रायवर जबाबदार असता आणि याला बळी विध्यार्थी पडतात.
@@ganeshcholke5732 शिक्षक कसे जबाबदार जरा सांगता का
@@ganeshcholke5732 ही घटना अत्यंत दुर्देवी आहे कोणाचा जीव जावा हे कोणाला कधीच वाटत नसत शिक्षक व ड्रायव्हर यांना विनाकारण दोष देणे चुकीचे आहे
पालकांनी आपला आपल्या मुला-मुलींना कुठेही सहलीसाठी पाठवू नये
सर्व संस्थाचालक ,मुख्याध्यापक यांना विनंती 1तिथं 2 दिवस मुक्काम होऊदे पण रात्रीचा प्रवास नको,उद्याच्या देशाचे भविष्य असलेल्या चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ नको
हृदय पेलवून टाकणारी घटना 😢😢
प्रत्येक अपघात रोखण्यासाठी, काळजीपूर्वक वाहन चालवणे अपेक्षित. वेगावर नियंत्रण.. आणि रात्री चा प्रवास टाळणे अपेक्षित...
खूप वाईट बातमी 😢 भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली सर सहलीच्या बसला डबल चालक असेलतर आपली मुले सहला पाठवने
एसटीच्या चालक वाहकांना पुरेशी झोप घेता येत नाही त्याचा परिणाम आहे
पाटील वस्तीचा पहिला पुल निट करा म्हणजे अपघात होणार नाहीत खुप वाईट अवस्था आहे पुलाची
थांबलेल्या वाहनांच्या निष्काळजीपणामुळे मुले शिक्षक गेले.
लालपरी बसेस बदला ह्या जुन्या मेन्टेनन्स नसलेल्या बसेस आहेत...सरकार झोपलय का अशा बसेस मुळे ह्याअगोदर किती गंभीर अपघात झालेले होते...शर्म वाटली पाहिजे सरकारला अशा थर्ड क्लास बसेस चालवून महसूल मिळवता...जनतेचा जीव महत्वाचा वाटत नाही ह्यांना...🤨
अगदी बरोबर आहे. सरकारला सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. खरोखरच या सर्व बसेस खूप मेंटेनन्स मध्ये असतात तरीही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जातं. यासाठी सामान्य जनतेने आणि सर्व पालकांनी स्वतः सतर्क राहावं. एसटीने दूरवरचा प्रवास टाळावा आणि आपल्या पाल्यांनाही दूरवर प्रवासासाठी पाठवू नये एसटी मार्फत.
हो बरोबर आहे.
Absolutely right
होय बरोबर बोलतात तुम्ही मी परवाच सहलीला जाऊन आलो आमची बस तीन वेळेस बंद पडली महाराष्ट्रातील बसची दुरुस्ती कडे लक्ष दिले जात नाही कधी क्लच प्लेट जळते तर कधी एक्सइलएटर तुटते बसच्या खिडकीला काच पण नाही अशी अवस्था असलेली बस सहलीसाठी देताना डेपो अधिका-याना लाज वाटायला पाहिजे
मग अशा बसेस भंगार मध्ये का काढून टाकत नाही हे सरकार
सहली वरती पूर्ण बंदी आलीच पाहिजे पालकांचा प्रश्न आहे हिंडायचं फिरायचा शिक्षकांनी फक्त शिक्षण द्यावे इतर भानगडी करू नये प्रत्येकाला आपली मुलं हवी असतात आता पहिल्यासारखी मुलं जास्त नसतात पाल्यांना एक गेला तर दुसरा आहे आता एक किंवा दोन मुलं प्रत्येकाच्या घरी आहेत हे सगळ्या पालकांना माहीत आहे तरी पालकांनी सावध राहणं गरजेचं आहे शाळे व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देऊ नये अशी मी कळकळीची विनंती करतो सर्व पालकांना मी पण एक जागरूक पालक आहे आज एवढी मोठी घटना घडली कोण आहे जबाबदार विचार करा सरांचा जागेवर मृत्यू झाला आज त्या कुटुंबातला कर्ता माणूस गेला कुटुंबावर ती वाईट प्रसंग आला हे ध्यानात ठेवा कशामुळे सहली मुळे अजून किती विद्यार्थी काय अवस्थेत असतील ते गाडीचा व्हिडिओ बघून माहिती पडलं असेल तरी सर्व आई-वडिलांना एकच विनंती आहे आपल्या पाल्यांना सांभाळा एक आदर्श पालक बना खूप खूप दुखत घटना घडली आहे सरांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
आरे रस्त्यावर खासगी वाहनाने किती मरतात म्हणून बाहेर जायचे बंद करायचे का
फक्त सोताच्या जाहिराती कश्या एसटी वर लागतील हे सरकार पाहतो पण त्या एसटी चे मेंटेन्स नीट झालं पहाय सरकार ला टाईम नाही
मुलांना सहलीला पाठवू नका, काही फरक पडत नाही, तुमच्या बातमीवरून ST चालकाची चूक आहे असे वाटते, वळणावर वाहन कमी वेगाने चालवावे लागते हॉर्न द्यावा लागतो, ईथे बस चा वेग जास्त असल्यामुळे ती धडकली. यात ST बस ड्राइवर ची चूक आहे.
खुप वाईट बातमी..म्हणून गणपती सारख्या भाकड कथांवर विश्वास नाही
फक्त दिवसाबरोबर सहलीचा प्रवास असेल तर पालकांनी मुलांना सहलीला पाठवा नाही तर पाठवु नका
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹🌹🌹
बस चलकावर आणि टेम्पो चालकवर कड़क कार्यवाही झाली पाहिजे. निष्काळजी पनाने बस चालवने आणि रस्त्यावर टेम्पो उभा करने चुकीचे आहे.
ट्रीप बंद करायला पाहिजे उगाच मुलांच्या जीवाशी खेळ नको. बंदीच घालायला पाहिजे ट्रीप वर.
भावपूर्ण श्राद्धांजली सर💐😢
सर्व विद्यारृथी सुखरुप रहावेत हिच प्रार्थना 🙏🙏
बर भावपूर्ण श्रद्धांजली सर
नका नेऊ कुठेच सहल शिक्षका ओ ❤मुलाचा जिव धोक्यात घालु नका
भावपूर्ण श्रधांजली 💐
खाजगी बस सहलीला वापरा आणि नवीन बस असेल तीच वापरा आणि कमीत कमी दोन वेळेस रेणीव लायसन झालेलाचालक पाहीजे
गणपती बाप्पा जे जखमी आहेत त्यांना बरे कर. तु विघणहर्ता आहेस. मग सगळे लवकर बरे होवोत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
That's problem, drivers stop vehicle anywhere they want, don't put blinkers also on.
खाजगी बस घेऊन सहल करावी, तसेच दोन् driver आणि एक डॉक्टर सोबत असावा
त्या टेंपो चालकावर गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे,,, त्यामुळे हा अपघात घडला,,, शिक्षकाला भावपूर्ण श्रद्धांजली,,,,
भावपूर्ण श्रद्धांजली
mi tech boly bhau bagha na ky boltoy to mauj majya mhune pagal ahe to bolnara
आपली मुल सहलीला पाठवु नका नंतर कोणी ही जबादारी घेत नाही आपण सुटी्त फिरायला घेऊन जाऊ शकतो
असल्या बस चालकांना पदवी वरून निलंबित करण्यात यावे कायमस्वरूपी
Barobar bolatay tumi
अरेरे! बातमी फारच वाईट. सांगणारा कोण अडाणी आहे? शिक्षकाचा जीव गेला. असली एकेरी भाषा वापरतोय?
टेंपो चालकावर खूनाच्या गून्ह्याची केस झाली पाहीजे कारण वाटेत गाडी ऊभा केल्यावर गाड्यांना साईट देणे ही चालकाची जबाबदारी असते़
चालकाच्या निष्काळजी पणामूळे हा अपघात झाला
सर्व डेपोचे कार्यकर्ते ड्रायवर यांनी समोरच्या वाहनं बघून गाडी चालवावी .
💐💐💐🙏🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजलि
हे देवा सर्वाना लवकर बरे कर हिच प्राथर्णा💐🙏
खूप वाईट वाटले, भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
लाडकी बहिणीला महिन्याला रू१५०० आता वाढले.सी. इन्.जी दर .अजून थोडे थांबा पेट्रोल., डिझेलचे दरही वाढतील
चालकांच्या ....ड्युटीचा विचार व्हावा.......लांब पल्याच्या गाडीवर चालक फ्रेश हवेत.....
बस स्वताची असल्या सारखी चालवत जा😔😔 साहेब 🙏🏻🙏🏻.
दवाचे दर्शन घेऊन आले, तरी देव मात्र कही वाचवाला नाही आला.
एसटी ड्रायवर चा निस काळजी पन्हा भवला ए्कसीडेन्ट मुख्य कारन नजर हटी दूरघटना घटी
सहलीच्या बस मध्ये 2 ड्रायव्हर पाहिजेत
Thanks
सहल काढायची काहीच गरज नाही. कारण मुलांना लहान वयात काय लक्ष्यात राहणार. उगाच काहीही काढायचं .
भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व मुलं लवकरात लवकर पूर्ण बरी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खुप दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
सर्व विद्यार्थी लवकर बरे होओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खुप दुःखाचं गोष्ट घडली आहे 😢😢
खूप वाईट घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली सर
शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली, मुलांनो लवकर बरे व्हा
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏
सहल घेण्यास हरकत नसावी पण प्रवासाचे नियोजन योग्य असावे.
सहल हि स्कीम बंद करायला पाहिजेत.
गणपती ने असं होऊ देयाला नको होते..😢
ganpati ne accident ka kela asa sangta ka?
@@yupp_harish3936 मुलं गणपती चे दर्शन घेयाला चालले होते न,, म्हणून विग्नहर्ता
ने विघ्न नष्ट करायला पाहिजे होत! असा कसा रे तुमचा देव!