एका पत्रकार वर जर अन्याय होत असेल तर त्या साठी सर्व पत्रकार संघाने एकत्र यावे.आज त्यांच्यावर उद्या तुमच्यावर पण वेळ येऊ शकते.राजकारणी लोक काही करू शकता त्यांच्या जवळ पैसा आणि सत्ता दोघेही आहे
अशाच एका पत्रकाराची दिवसाढवळ्या कोकणात गाडी अंगावर घालून हत्या करण्यात आली,फार जुनी घटना नसून तीन चार महिन्यां पूर्वी घडविण्यात आली होती, पत्रकारांना शांत करण्यासाठी असे प्रयत्न होत असतील,तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा टिकाव धरणार?
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे , यांच्या लेखणी आणि वाणी ने भलेभले धारा शिरी पडले आहेत, सॅल्युट या पत्रकाराला, निर्भीड पण एक हाती ,संविधानिक मार्गाने लढा देत आहे,जनतेची साथ आहे, शेवटी सत्याचा विजय निश्चित होतच असतो.
खोट्या वागण्याने भाजपचे लोक मोठे होतात हे सत्य आहे. त्यांना कोणी जाब विचारणारा माणूस आवडत नाही. ते लोक म्हणतील तीच पूर्व दिशा असा त्यांचा रवैय्या असतो.
जनता सगळे पाहत आहे🥲..जनता,तुमच्या पाठीशी आहे..आपला लढा सुरू ठेवा💯..२०२४ निवडणूक येत आहे. चमकोगिरी-वाल्या कार्यसम्राट आमदारांचे🤬राजकिय भविष्य नक्कीच धोक्यात येईल🔥👍
मराठी पत्रकार संदीप महाजन पर हुए कातिलाना हमले की घोर नींद करते है। जिला प्रशासन जल्द से जल्द आरोपी को गिरफ्तार करें और स्थानीय पत्रकार को पुलिस सुरक्षा मुहैया कराएं। पत्रकार एकता जिंदाबाद
पत्रकार मित्रा नो। तुम्हाला मी विनंती। करतो की तुही देशाचे। भविष्य। आहेत तेव्हा जे खार आहे तेच। दाखवा या आशा आमदारांना। घाबरू। नका तुम्हाला। अशाच। करणार। करणतउंची खरं बोललात। जनता त्यांना। 2024 मध्ये। दाखवू
आमदार साहेब.सत्ता आज आहे. उद्या कदाचित रस्त्यावर ठेवावे लागेल सत्तेचा मास जास्त दिवस टिकत नाही. जे खरं आहे ते खरंच होणार. सामान्य लोकांना वेटीज धरू नका
पत्रकार संदीप महाजन यांचेवरील हल्ला करण्यात माझा सबंध नाही असे सांगणारे आमदार महोदय आता उघड उघड मारहाण आणि इतर घटनेचे समर्थन करीत आहे याचा अर्थ सर्वांना समजले आहे.
तूम्ही पत्रकाराणी फक्त अधिकारी लोकांना लुटा, त्रास द्या, कोणत्याही आमादाराच्या नादी लागले की तुमचं असच होणार आमदार म्हणजे लोकशाहीतील राजे असतात त्यांना कायदा करण्याचं, आणि मोडण्याचा अधिकार असतो असे दिसते
Support to पत्रकार... 👌🏻
गद्दार.... जनता.....2024 मध्ये धडा शिकवेल
महाजनांच्या प्रत्येक शब्दात सत्यता दिसते.....
Ghe magh tondat tycha😂
एका पत्रकार वर जर अन्याय होत असेल तर त्या साठी सर्व पत्रकार संघाने एकत्र यावे.आज त्यांच्यावर उद्या तुमच्यावर पण वेळ येऊ शकते.राजकारणी लोक काही करू शकता त्यांच्या जवळ पैसा आणि सत्ता दोघेही आहे
अशाच एका पत्रकाराची दिवसाढवळ्या कोकणात गाडी अंगावर घालून हत्या करण्यात आली,फार जुनी घटना नसून तीन चार महिन्यां पूर्वी घडविण्यात आली होती,
पत्रकारांना शांत करण्यासाठी असे प्रयत्न होत असतील,तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा टिकाव धरणार?
साहेब तुमच्या बरोबर सामान्य जनता आहे
बाकीचे पत्रकार यावर आवाज काढणार की नुसतचं बाईट घेत बसणार पत्रकारांन वर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हा हाल्ला आहे.
😎😎😎😎😎😎😎
Support to reporter....we are with you.... fight with MLA
आख्ख्या महाराष्ट्राल तुमच्या पाठी आहे .माहाजणजी
😂😂😂😂😂😂
पत्रकार बंधु तुम आगे बडो हम आपके साथ है
पत्रकार महासंघाने महाजनांनी साथ द्यायला पाहीजेत
खरंच दादा
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे , यांच्या लेखणी आणि वाणी ने भलेभले धारा शिरी पडले आहेत, सॅल्युट या पत्रकाराला, निर्भीड पण एक हाती ,संविधानिक मार्गाने लढा देत आहे,जनतेची साथ आहे, शेवटी सत्याचा विजय निश्चित होतच असतो.
डरो मत, सत्याचा विजय होईल.
सामान्य जनतेने जावं तरी कुठं
Sab milakar ladai lado .
Akata ki shakati dikhao
Rahul ghadhi nahi Dara inlogo se daro mat inki satta mitti me mila do .
कडक
I suport mahajan
इतर पत्रकार बंधूंनी यात सक्षमपणे महाजन साहेब यांचे सोबत उभे राहिले पाहिजे.
संदीप महाजन साहेब तुमच्या बोलण्यात सच्चाई आहे. रोकठोकं निर्भिडपणे बोलत आहात तुमचा विजय निश्चित आहे.
खोट्या वागण्याने भाजपचे लोक मोठे होतात हे सत्य आहे. त्यांना कोणी जाब विचारणारा माणूस आवडत नाही. ते लोक म्हणतील तीच पूर्व दिशा असा त्यांचा रवैय्या असतो.
निवडणुका जवळ आहे परत कसा निवडून येतो ते जनता पाहून घेईन
दादा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
पाचोरा, एरंडोल, जळगाव, पारोळा चे आमदार तर सर्वात अकार्यक्षम आहेत,पार वाट लावली ह्या सगळ्या तालुक्यांची
Chopda पण आहे
महाजनसाहेब महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
सत्ते चा माज,
सत्तेच गैर वापर करतोय किशोर पाटिल
पत्रकार मित्र बंधूने तुम्हीं सर्व एकत्र येऊन आवाज उठवा नाहीतर राज्य धोक्यात येईल
संदीप महाजन यांनी न्यायालयात जाऊन कारवाई करावी
या किशोर पाटील सारख्या आमदाराला मीडिया वाल्यानी धडा शिकवलाच पाहिजे
👌👌👏👏👍👍
सर असे करू नका सत्याची बाजू कोणीच घेत नाही अन्याय होत आहे सर्वांनी साथ दया जनतेने यांना धडा शिकवा
पत्रकार साहेब तुम्ही घाबरु नका, जनता तुमच्या पाठीशी आहे..
अरे दादा त्याला पत्रकार कोणत्या हेतूने म्हणताय तुम्ही हरमखोर आहे हा एक नंबरचा
Support to reporter I like you
महाजन साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत💯♥️
काय चाललंय आरे आरे वाईट वाटुन राहिले कोणांच्या घरा पर्यंत जाऊ नये
महाजन साहेब आपण आणि आपले कुटुंब आत्महत्या करु नका आम्ही सर्व महाराष्ट्रातील पत्रकार तुमच्या सोबत आहेत
आप्पा योग्य
महाजण खरं बोलतात
पत्रकार संघटना काय करत आहेत त्यांनी शासनाकडे दाद मागितली पाहिजे
निर्भीड पत्रकार 👌
Ek number patrakar... Sabhya manus distoy
किशोऱ्या मातला आहे आमदार म्हणून
१००%खर आहे...,
महाजन साहेब आम्ही तुमच्या सोबत ❤
पत्रकारला फुल सपोर्ट
Kishore patil la chapla cha har ghalun nishedh 😂😂😂😂
Barobar bolat mahajan saheb
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
आमदारांनी राजीनामा द्यावा
जनता सगळे पाहत आहे🥲..जनता,तुमच्या पाठीशी आहे..आपला लढा सुरू ठेवा💯..२०२४ निवडणूक येत आहे. चमकोगिरी-वाल्या कार्यसम्राट आमदारांचे🤬राजकिय भविष्य नक्कीच धोक्यात येईल🔥👍
I support patrakar👌👌👍👍
संदीप भाऊ महाजन बरोबर सांगतात
पत्रकार साहेब तुम्ही लढा तुमच्या बरोबर जनता पाठीशी आहे
मराठी पत्रकार संदीप महाजन पर हुए कातिलाना हमले की घोर नींद करते है। जिला प्रशासन जल्द से जल्द आरोपी को गिरफ्तार करें और स्थानीय पत्रकार को पुलिस सुरक्षा मुहैया कराएं। पत्रकार एकता जिंदाबाद
माजेल किशोऱ्या
आम्ही वकील कोणाच्या बापाला घाबरत नाहीत,पत्रकार बंधू तुम्ही घाबरु नका , आम्ही कायद्याचे रक्षक तुमचे सोबत आहोत
पत्रकार संजय महाजन घाबरू नका गदर लोकांना
Sir ji
कडक साहेब
पत्रकार मित्रा नो। तुम्हाला मी विनंती। करतो की तुही देशाचे। भविष्य। आहेत तेव्हा जे खार आहे तेच। दाखवा या आशा आमदारांना। घाबरू। नका तुम्हाला। अशाच। करणार। करणतउंची खरं बोललात। जनता त्यांना। 2024 मध्ये। दाखवू
Only midiya
गृहमंत्री महोदय .यांना संरक्षण ध्या...जर काही झालं यांना तर तुम्ही महाराष्ट्र सरकार.मनून.जबाबदार असेल.. ..सांभाळा या फालताड आमदार असले..
पत्रकार साहेब घाबरु नका जनता तुमच्या सोबत आहे ❤
माळी महासंघातर्फे किशोर पाटील चा जाहीर निषेध
पत्रकार बंधु घाबरू नका... पत्रकाराला घाबरवन योग्य नाही
आम्ही तुमच्या सोबत
पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाही वर हल्ला.
आमदार साहेब.सत्ता आज आहे. उद्या कदाचित रस्त्यावर ठेवावे लागेल सत्तेचा मास जास्त दिवस टिकत नाही. जे खरं आहे ते खरंच होणार. सामान्य लोकांना वेटीज धरू नका
पत्रकार संदीप महाजन यांचेवरील हल्ला करण्यात माझा सबंध नाही असे सांगणारे आमदार महोदय आता उघड उघड मारहाण आणि इतर घटनेचे समर्थन करीत आहे याचा अर्थ सर्वांना समजले आहे.
आहो इतर पत्रकार हे बाजपा चे गुलाम झाले असे वाटते, एकही पत्रकार याबाबत पुढे येत नाही
सर्वत्र मनमानी चालू आहे.. ह्यांच्या विरोधात बोलले की हे जीव घ्यायला तयार आहेत..
Saheb aami tumcya sobat aaho
Fadnavis Shinde Mujor Aamdarana Pathisi Ghalu Naye
Aamche vot udhhav sahebannach
आता तर माज आहे जिरवलीका 6:01 तेव्हासमजेल 2024
मिंधे पोलीस
धरणगाव तालुक्यातील पत्रकार तुमच्या सोबत आहोत ..
जनतेचे सरकार म्हणता मग हे काय चाललंय?
तूम्ही पत्रकाराणी फक्त अधिकारी लोकांना लुटा, त्रास द्या, कोणत्याही आमादाराच्या नादी लागले की तुमचं असच होणार
आमदार म्हणजे लोकशाहीतील राजे असतात त्यांना कायदा करण्याचं, आणि मोडण्याचा अधिकार असतो असे दिसते
आमदार माजी होणार..!
या लोकशाहीच्या ठेकेदारांना ऐका लाईनीत उबे करा आणि गोळ्या झाडा.....फार वाट लावून ठेवलीय देशाची आणि जनतेची
Reporter ha deshacha important part aahe rajkiy lokanpeska.
पण तो आमदार यांना पत्रकार समजतच नाही.
ग्रह मंत्री. यांनी. .सत्यता. पाहून.कारवाई
करावी. पण. अन्याय. होऊ. देऊ. नये
चुकून. सुद्धा. धन. शक्ती. पुढे. चुकी. नसेल. तर. जान. शक्तीवर. अन्याय. होऊ. नये
तु शांत बस सगड शांत होणार
Ya amdarla cha stycha maz utrala pahijy . Kay Chaly ya Maharashtra.t Rajayche gruha Mantri ku ty
Ya rajayat hukumsahi chalu aahe.
पाचोरा - भडगावकरांचं समर्थन
आमदार किशोरआप्पांनाच !! ❤️
राजकीय लोक एकत्र आले तर पत्रकार का नाही आले एकत्र?
राज्यात पत्रकारांवर सुद्धा अन्याय होतो कुठल्या दिशेला चांगले राज्य तर सर्वसामान्य माणसाचं काय
😂😂😂😂😂 khoke ghetalet maj tar yenar
Lokshaahi cha vijay aso
Baki patrakarane ha mudda uchalun dharala pahije nahitar udya tumachyavar pan bari yeu shakate tyachya kade satta ahe te kahihi karu shaktat
Sarkarach ayogya aahe
Tarbuj zopla kay ? 😅😊
किशोर पाटलाची चौक कशी करावी आणि काळा पैसा कोठून आणला
जोपर्यंत फडणवीस आहे तो पर्यंत कुनाची चैकसी होनार नाही
Satte cha maj Marnarya chya Ultya Bomba
S.P.Jalgaon yani amdarvar karvaee karavi,
असे ऐकले आहे की हा केपी पन्नास खोक्यातून जमिनी घेतो आहे म्हणे !??? नक्की माहीत नाही .
Asa aamdar nko😢
Kishor patil gaddar la gada..😅
पत्रकार साहेब तुम्ही घाबरु नका, जनता तुमच्या पाठीशी आहे..
Ghanta maza 😂
याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे अशी फुगीर......तोटे लोक निवडणूकीत निब्बर आपटले पाहिजे.
किशोर पाटलाला परत कधी आला निवडून देऊ नका