अमोल सर आपण चांगला प्रयत्न केला आहे त्याबद्दल शंका नाही पण तुमच्या पेक्षा खुप मार्मिक अन् काळजाला स्पर्श करून जाणारं गाणं कुणालं भडकवाडनं गायील आहे हेही तितकच सत्य बरं उगाचच कौतुक करणं म्हणजे तोंडावर वरवरच बोलणं असं होतं माणसान बर बोलण्यापेक्षा खर बोलाव ह्या मताचा मी आहे
खूप छान देवीचं गाणं लखाबाई चं गाणं
❤ super ❣️❤️❤️😘
❤❤❤ superbhau❤❤
छान शब्द रचना आणि गायकी ही तितक्याच ताकतीची 😊
खूप छान सेवा सादर केली कुणाल भाऊ सेवा सादर केली 😍🔥 मनोज भाऊ ची लेखनी क्या बात है 💯 मस्त गाणं आहे
गाण्याच टायटल बगुन चाल ओळखली कुणाल पण खूप छान वाटलं गाणं
लयं भारी गीत आहे ❤🙏🙏🙏🔥🔥🔥लखाबाई
अमोल सर आपण चांगला प्रयत्न केला आहे त्याबद्दल शंका नाही पण तुमच्या पेक्षा खुप मार्मिक अन् काळजाला स्पर्श करून जाणारं गाणं कुणालं भडकवाडनं गायील आहे हेही तितकच सत्य बरं उगाचच कौतुक करणं म्हणजे तोंडावर वरवरच बोलणं असं होतं माणसान बर बोलण्यापेक्षा खर बोलाव ह्या मताचा मी आहे
अप्रतिम आवाज
खुप छान गीत
मस्त दादा
असच आईकायची इच्छा होती...
तेव्हड्यात गाणं लागलं हि ...
माझी आई मरी आई लखाबाई माझी मनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात ते सिद्ध झाले
Khup chaan ❤kunal dada song
वा वा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 जबरदस्त गाणं झालं. क्या बात है कुणाल भाऊ
आई लखाबाई आशीच कृपा राहूदे साऱ्यावर
KHUP CHAN DADA.
खुप छान
खूप छान गाणं म्हणाले कुणाला दादा 🙏👌 लक्ष्मी आईच चांगभलं
कडक नाद खुळा ❤️❤️🥰🔥🔥😘😘😘
❤
❤❤खूप chan gan आहे सुपर स्टार
मस्त भाऊ
🙇♂️🙏🔥
❤❤🔥🔥🔥💯
Apratim 💐
🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
hi
कुणाल गाणं एकदम मस्त झालं पण जरा रिदम पाखरा सारखा कर खूप छान होईल गाणं 👌👍
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤
❤
❤❤
❤