Beginning commentary of this Abhang is also more beautiful and the same have been brought out by Pt Upendra Bhat ji enchantingly. Which is as follows: श्रीज्ञानराजे केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥ विटेवरी उभा वैकुंठनायक । आणि पुंडलिक चंद्रभागा || अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें || सेना म्हणे चला जाऊं तया ठाया । पांडुरंग सखया भेटावया || Thanks for sharing the video. Jay Hari Vitthala.
सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥ जाऊ चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥ स्नान करिता इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणी ॥ ज्ञानेश्वरांच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥
सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥ जाऊ चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥ स्नान करिता इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणी ॥ ज्ञानेश्वरांच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥
अतिशय भक्तिमय स्वर आणि अतिसुंदर सुरमधुर...
धन्यवाद... आम्हाला तृप्त केल्याबद्दल...
What a blissful bhajan rendition Sir. Ecstacy of the emotion bhaktiras. Salutations again & again. One of the Bests of Pt Upendra Bhat's.
Beginning commentary of this Abhang is also more beautiful and the same have been brought out by Pt Upendra Bhat ji enchantingly. Which is as follows:
श्रीज्ञानराजे केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥
विटेवरी उभा वैकुंठनायक । आणि पुंडलिक चंद्रभागा ||
अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें ||
सेना म्हणे चला जाऊं तया ठाया । पांडुरंग सखया भेटावया ||
Thanks for sharing the video. Jay Hari Vitthala.
राम कृष्ण हरी माऊली 🙏छान गायलं
सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥
जाऊ चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥
स्नान करिता इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणी ॥
ज्ञानेश्वरांच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥
Super Pt Bhat naam❤❤🙏
क्षणभर संसाराचा विसर पडला पंडीतजींना नमस्कार
I heard this abhang in Koteshwar early seventies from Upendra Bhatji and still it is lingering in my ears Thanks
This is my favorite song with very nice voice 🙏
My Fav.abhang
Every day lessening this song
Wow
Great singing 🙏
Very nice
Great Great singing never forget Upendra maam
Beautiful and Sweet Voice
SUPERB❤❤❤
राम कृष्ण हरी
Super
There is a magic in Bhat mams which makes these abhangs even more delightful beautiful
Nice voice
Noce to hear this song
ഗുഡ്.... Sweet.......
അപാര ശബ്ദം
Nice🎼🎧
👌👌👌👌👌👌👌👍
👌👌👌👌
Narendra D Vartak
छान अभंग गायन.
nyandevana namskar
कोनता राग आहे ?
Raag aadana
आभंग।कोनाचा।आहे।तेचे।सेवट।चरन।कुठआहे।आमी।कसे।सेवट।करायचा
Lyrics pls🙏