खुपच छान वर्णन केले आहे कोकणातील घराचे. आम्हा मराठवाड्यातील लोकांना कोकण चे सौंदर्य खुपच आवडते म्हणून २ वर्षातून एकदा तरी कोकणात येतोच.तन्वी तु केलेले वर्णन अप्रतिम.....
व्वाह!! आज हा आंबेरीचा व्हिडियो बघण्याचा योग आला. खरतर थोड्या उशीरानेच बघतोय पण 'देर आये दुरुस्त आये'. तुमचं घर खूप छान आहे. आजुबाजूचा परिसर अप्रतिमच.. मी ही माझ्या आजोळी जातो तेंव्हा बालपणीच्या सगळ्या आठवणी मनावर तरंगत असतात. मग त्या ओढीने प्रत्येक ठिकाणाला, वस्तूला, झाडाला भेट द्यायची. बालपण पुन्हा आठवणीत अनुभवायचं. माझं आजोळ परुळ्यातलं. असच माडा पोफळींनी बहरलेलं. शिवाय बाजूला कर्ली नदी. त्या एका वेगळ्या हव्याहव्याशा वासाबद्दल बोललात ना? तो भरभरून घ्यायचा. तिथल्या झाडांचा, गवताचा, झाडावरच्या वेगवेगळ्या फळांचा, बाजूला असलेल्या नदीचा, चुलीवर शिजणा-या जेवणाचा, गोठ्याचा असा संमिश्र वास भरून राहीलेला असतो. जो कुठल्याही perfume ला सहज मागे सारेल. तुमचा व्हिडियो मला फार आवडला. विशेष म्हणजे मी स्वतः कोकणातच आहे की काय असं वाटून गेलं. मुख्य म्हणजे मला जे कोकण वेड आहे ते तुमच्यातही आहे असं जाणवलं आणि म्हणून अधिक भावलं. आम्ही (मी आणि माझी आई) मन लावून पाहीला. एक कोकण सफर घडवलीत त्याबद्दल अनेक आभार.
Lovely video Tanu , I am also from pune, and kokan lover, purchased big farm near kunkeshwar, devgad for mango plantation, thanks for video, lots of love for you.
मी प्रगत चा, तुझ्याबरोबर चा व्हीडियो पाहिला, आणि तू कोकणातली आहेस हे कळल्यावर, लगेच तुझा व्हिडीओ पाहिला आणि तुला जॉईन झालो. मस्त आहे घर, आणि परिसर. तुला तुझं गाव आवडतं हे पाहून छान वाटलं. 👌👌
निसर्गानं केली सौंदर्याची उधळण जेथे अल्ल्लड रम्य बालपण माझे रुळले तेथे नागमोडी वाट हि नेईल तुम्हास माझे घरी ओलावा प्रेमाचा असा मिळेल का कोठे नारळी पोफळी करती माना बहूत उंच स्वर्गातीत सौंदर्य घरी माझे झाले रिते नसेल हि तो राजवाडा अथवा महाल श्रीमंती मनांची ठाई ठाई नजरेत ठसे वीणले वस्त्रं हे आठवणींचे उरात माझीया झेप घेई सतत नेसण्या मन पाखरु माझे मंदार कुलकर्णी
प्रगत चे व्हिडिओ पाहताना तुझ्या vlog ची लिंक मिळाली, कोकण खरंच स्वर्ग आहे . कोकणातील व्हिडिओ पाहताना तिथे प्रत्यक्ष असल्याचे वाटते. पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा असेच कोकणातील सुंदर व्हिडिओ पाहायला आवडतील💐
Khup avadla ❤️❤️❤️❤️❤️ pahilyanada baghitla tumcha channel lot's of love 💕 from Oman Muscat khup 😭miss karto kokan la asech apla gaon dakhava stay blessed and healthy 🥰
अतिशय सुंदर निसर्गरम्य घर....आपण भाग्यवन आपणास हा सहवास लाभला...मला वाटत तुम्ही तिथं गेल्यावर किंवा आठवण आल्यावर आपल्या मनाल या लहानपणीच्या आठवणींचा मनाला अलगद स्पर्श होऊन डोळे नक्कीच पानावत असतील.....ते दिवस पुन्हा येणार नाहीत...असच सर्वांन बाबतीत होत असत...आपला हा सुंदर व्हिडीओ पाहून आम्ही आनंदी आणि भाऊक झालो.....
निसर्गाच्या कुशीत वसलेलं तुमचं आंबेरी गाव खुप सुंदर, शांत आणि मनमोहक आहे.❤❤❤ Vlog च्या माध्यमातून तुमचे गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहून खरंच खुप छान आणि प्रसन्न वाटले.😊😊😊
Kokan is absolutely an heaven. (my ancestral home is about 20 Kns from Malvan). I stumbled upon your video perhaps aided by the TH-cam algorithm. ( I keep watching Kokan videos) . I have to say that your Malvan home video touched a chord and reminded me of our old house there. I truly believe that we eventually do return to our roots. Looking forward to more Malvan videos
Aww thankyou soo soo much !! I am so Glad you liked the video so much !! We do feel so connected to. Our roots always, keep. Watching. Out for more malvan videos😀😇
Hey, kharach ka??? Nakki vichaarte !!🙏😀😀😀 Mala hi bara vatla, ki tumhala tumhya olkhi chi manasa disali ❤️ Asach comment karun mala kalvat za kasa vatle te😀😀😇😇🙏🙏🙏
Your videos have that authenticity ,simplicity and real touch Keep doing good work I saw your 2 videos only and felt immediately to subscribe looking at the contents
आपले कोकणातील सुंदर स्वर्गीय रूप धारण केलेले मनमोहक गाव. नशिबवान आहात आपण. आपल्या गावाला भेट देयाला नक्कीच आवडेल ,ते आणखीनच आनंददायक असेल. आपणास पुढील वाटचालीस बद्दल,हार्दिक शुभेच्छा.
Te 14.48 la kuthla zaad aahe 😍😍 kasla barik ani kiti uncch aahe ... 🌴🌴🌴🌴🌴 Kharatar tujha full time vlogger cha potential aahe .. ! Karan jya paddhatine tu explain kartes ani tyat imp mhanje you dont fall short of words and imaginary talks .. nahitar hota kai aajkal marathi bhasha ektar shuddha nahiye konachi vlogging cha jagat ani askhalit marathi shabd tar sodunach dya 😅 you are too good in both. Mhnje aikat rahavasa vatat .. amhi large screen var bghtoh tujhe vlogs with family . 👍🏻👍🏻👍🏻
खुपच छान वर्णन केले आहे कोकणातील घराचे. आम्हा मराठवाड्यातील लोकांना कोकण चे सौंदर्य खुपच आवडते म्हणून २ वर्षातून एकदा तरी कोकणात येतोच.तन्वी तु केलेले वर्णन अप्रतिम.....
खूपच निवांत आणि सुंदर हिरवाईने नटलेले कोकण असे मस्तच घर,किती शांत वाटते🌿🌾🌺
Khup Cute ahe he. Apan jauyat Punha kadhitari :)
Tuzha gaav kuthla
@@tanveekishore5903 Maza gaav Pune ani Alibaag ahe.
Doghi mazya subscribes ahat👍
@@tanveekishore5903 1
@@tanveekishore5903 tumi mumbai la rahta ka ❓❓
व्वाह!! आज हा आंबेरीचा व्हिडियो बघण्याचा योग आला. खरतर थोड्या उशीरानेच बघतोय पण 'देर आये दुरुस्त आये'.
तुमचं घर खूप छान आहे. आजुबाजूचा परिसर अप्रतिमच.. मी ही माझ्या आजोळी जातो तेंव्हा बालपणीच्या सगळ्या आठवणी मनावर तरंगत असतात. मग त्या ओढीने प्रत्येक ठिकाणाला, वस्तूला, झाडाला भेट द्यायची. बालपण पुन्हा आठवणीत अनुभवायचं. माझं आजोळ परुळ्यातलं. असच माडा पोफळींनी बहरलेलं. शिवाय बाजूला कर्ली नदी. त्या एका वेगळ्या हव्याहव्याशा वासाबद्दल बोललात ना? तो भरभरून घ्यायचा. तिथल्या झाडांचा, गवताचा, झाडावरच्या वेगवेगळ्या फळांचा, बाजूला असलेल्या नदीचा, चुलीवर शिजणा-या जेवणाचा, गोठ्याचा असा संमिश्र वास भरून राहीलेला असतो. जो कुठल्याही perfume ला सहज मागे सारेल.
तुमचा व्हिडियो मला फार आवडला. विशेष म्हणजे मी स्वतः कोकणातच आहे की काय असं वाटून गेलं. मुख्य म्हणजे मला जे कोकण वेड आहे ते तुमच्यातही आहे असं जाणवलं आणि म्हणून अधिक भावलं.
आम्ही (मी आणि माझी आई) मन लावून पाहीला. एक कोकण सफर घडवलीत त्याबद्दल अनेक आभार.
What a lovely vlog tanuuu! So many beautiful memories here! 😍💙
🤩🤩😘😘
व्हीडीओ अतिशय उत्कृष्ट आहे.
कॉमेंट्री सुद्धा खूपच छान केली आहे. पाहताना अगदी रमून गेलो.
उत्तम. सुंदर गाव / आणी घर,परिसर.....👌🏼👌🏼👌🏼
Thankyouuu sooo muchh😀😀
छानच, आधुनिक पण जुनी परंपरा जपणारं आणि घरातील माणसं मस्तंच. निसर्गरम्य असं हे आंबेरी गाव झाडामाडानी भरलेलं 👌👌
Superb...
Thankyou soo much 🙏🙏😇😇😇
Nakkich,,,
sundar view with sundari. Nahi pn khupch bhari ahe ghar, baug, Purna gavach. Mazy tr Swapnatla Kokan ahe jithe vatych mala maz ghar asavaa. great
Thankyou so much, ek divashi nakki honaar tumvha ghar konkan madhe😃😀😀😇
@@tanveekishore5903 Thanks For wishesh...
तन्वी तुझा घर सुंदर आहे तु पण खूप खूप सुंदर तुका पेज पिताना बघून माका बरा वाटला गावपण जपलस बेटा परत परत गावाक ये👌👌
होय नक्की yetala parat parat😇😇😇🙏
Great
So natural ...way of ...life 💞👌👍🌹
Keep it up
This video take me to my old days... Nice vlog👍👍.. Keep it up... Hope will see more video from you.
Yes sure, thanks for your support, i am. Glad you could refresh old memories through my vlog🥰🙏
अतिसुंदर घर आणि घराच्या जवळचा परिसर.
Thanks for replying to my comments. But Sach as beautiful your native place. And your farm so nice. Same like Betab movie.
Thankyou soo muchh, keep supporting 🙏😇😇
Wowww Cool👌👌
Khup chan vlog hota👌Mind Fresh zale ha Nature pahun 👌love your vlog👍👍
छान ह्विडिओ बनवला
वहाळ, सुपारीची बाग,आणि इत्यादि गोष्टी पाहून आनंद वाटला.
आम्ही पण ओसरगाव (सढेवाडी) चे परब आहोत
धन्यवाद! जय महाराष्ट्र!
Khup khup dhanyawaad, evdha sundar comments kelya baddal🙏🙏😇😇😇😇asach prem det raha kaayam😇🙏
सुंदर व्हिडिओ आणि सुंदर प्रस्तुतिकरण
Love to visit places that you explore.
Nice one. Khoop chan ghar ahe🌴🌴🙏
Thankyou😀😇🙏
खूप छान निसर्गाच्या वातावरणात सुंदर घर आंबेरी मालवण खूप छान. मी खूप videos पाहिले आहेत पण commet पहिल्यांदा करत आहे. 1च नंबर निसर्ग 👌👌👌👌
Lovely video Tanu , I am also from pune, and kokan lover, purchased big farm near kunkeshwar, devgad for mango plantation, thanks for video, lots of love for you.
Thankyou, keep supporting like this😀😀😀
Sir u have choosen. No 1 place is that kunkeshwar.i love that place... congratulations
Sunder home & nice view 🤗👌❤️
मी प्रगत चा, तुझ्याबरोबर चा व्हीडियो पाहिला, आणि तू कोकणातली आहेस हे कळल्यावर, लगेच तुझा व्हिडीओ पाहिला आणि तुला जॉईन झालो. मस्त आहे घर, आणि परिसर. तुला तुझं गाव आवडतं हे पाहून छान वाटलं. 👌👌
Thankyou asach support karat raha please😀😀🙏😇
निसर्गानं केली सौंदर्याची उधळण जेथे
अल्ल्लड रम्य बालपण माझे रुळले तेथे
नागमोडी वाट हि नेईल तुम्हास माझे घरी
ओलावा प्रेमाचा असा मिळेल का कोठे
नारळी पोफळी करती माना बहूत उंच
स्वर्गातीत सौंदर्य घरी माझे झाले रिते
नसेल हि तो राजवाडा अथवा महाल
श्रीमंती मनांची ठाई ठाई नजरेत ठसे
वीणले वस्त्रं हे आठवणींचे उरात माझीया
झेप घेई सतत नेसण्या मन पाखरु माझे
मंदार कुलकर्णी
Proud of our Culture👌
Yes totally😃😃😇
Instablaster
तुमचं गावचं घर खूपच आवडलं आणि तू आणि तुझी सांगायची पद्धत पण खूप छान आहे
प्रगत चे व्हिडिओ पाहताना तुझ्या vlog ची लिंक मिळाली, कोकण खरंच स्वर्ग आहे . कोकणातील व्हिडिओ पाहताना तिथे प्रत्यक्ष असल्याचे वाटते.
पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा
असेच कोकणातील सुंदर व्हिडिओ पाहायला आवडतील💐
खूप खूप धन्यवाद !" 😀😇🙏 malvan series suru hotey, so please share and like my malvan videos😀😇🙏❤️
कोकणचे मूर्त दर्शन आपल्या या विडिओ मधून होते, खुप छान !
Kai bhari gav ani ghar ahe Tanu Tai Mast👌.
No Pollution No Tension Only Peace.
😃😃thankyouu soo muchh🙏🙏
फारच नैसर्गिक.....तुम्ही जसे आहात तसे... you have nature like KOKAN 😌
Awww thankyou so much, such a sweet comment
I love kokan and I look forward to meeting you 🥰
Khup chhan video aahe aani kokan chi ghar khup juni rahatat khup bhari vatal tuz gav bagun 😍😍
Khup khup dhanyawaad 😀😀really sweet of you, share the video if you like 🤩
Khoop chan ghar ahe,mala pan mazya lahan panichi athavan ali,so sweet
Ho na, i am so glad 🤩😀🙏😇
Very nice video..Khup chan vlog..👍👍👍
Tuze sagale video mast astat ....all the best.
Thankyou so much 😇🙏🙏
Lay Bhari Tannavi.Gavi Gelyasarakhe Vatale.Very Nice.
आपलं गाव तसं मुळात आहेच सुंदर😍#स्वर्ग😌माझं घर सातेरी मंदिराकडे सकलेश्वर मंदिराच्या वरती😊
Wowww
Khupach chhan ahe ghar....unique.....mast
खूप छान आहे तुमचं घर.....👌👌👌👌
Thankyou soo muchh😀😀😀😀😇🙏
Khuup Chaan vatla vedio pahun ,gavala firun aalya sarkha vatla,Thank you soo much😊👍
I am. So glad you could feel like this, thankyou so much, keep supporting 😇😇🙏
Like to see an actress from kokan exploring their own memories with her native place #storyoftai
Keep it up
Thankyou so much, so sweet of you🙂
अतिशय सुंदर👌 😀 कौल घराची शोभा वाढवतात.
Khup chhan ahe ghar tai lovely 😘😘😘😘
Thankyou so much😃🙏
अतिशय सुंदर आहे कौलारू घर अस्सल कोकणी हिरव्यागार झाडामाडात विसावलेले 👌👌👌
VILLAGE ENVIRONMENT IS VERY PRETTY❤😍 LIKE YOU❣❣❣
Thankyouuu
Khup avadla ❤️❤️❤️❤️❤️ pahilyanada baghitla tumcha channel lot's of love 💕 from Oman Muscat khup 😭miss karto kokan la asech apla gaon dakhava stay blessed and healthy 🥰
Straight from Pragat Loke's channel
सुंदर..खुप छान आमचो आंबेरी गाव
Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏
Woww it's nice to see kalavati aai cha photo tumchya devaryat🙏
😇😇🙏🙏🙏jai kalavati aai
Nice village nice greenery nature beautiful trees Mountain View awesome
Woww tai tu kokani aahes gr8 jam bhari watal kokni manus yewadi pragati karatana pahun..
Hoo proud konkani😀😀😀❤️
@@tanveekishore5903tai tula khup khup prem ..kp going kp growing😍✌👏
Thankyou soo much nitu❤️😇🙏
Natural and pure love from kokan and well explore the surroundings.
Hit the like who all came here directly from Pragat loke's channel 😀 kaleji masala video👍
Thankyou soo much shwetaaaa😀😇🙏🙏
खूपच छान निसर्ग रम्य वातावरण .आणि डोंगराच्या कुशीत तुमचे घर 😍मस्त पैकी संध्याकाळी टेरिस्ट वर जाऊन एक कार्टर अन् एक थंड चकण्याला बोईल चिकन मज्जा😅😋🔥
Chan ghar ahe juna ani navincha combination is 👍
Thankyou🙏🙏🙏😇😇🤗🤗🤗
@@tanveekishore5903 😊😊
Khrch khup chan👌👌 video bnavla ahes ..
Tujhamule Aamcha gavala lok olkhu lagli ahet
Next time yeshil tevha Ajun khitri dakhv aaplya Amberi gavamdil (Sada) dakhv... Aaplya Vadyatli lok pn tula co Operate kartil evdh nkki🙏
कोकण चा चेडू, खूप छान वाटला व्हिडिओ बघून 👍👍
आपणाक विडिओ आवडलो छान वाटले 😃😃🙏
सगळ्यात मस्त म्हणजे वहाळ खूप खूप छान आहे ....निशब्द.किती सुंदर ते .
जय आपलं कोकण. तुझं घरही छान. आपला विडियो खूप छान आपला कोकणातील.निसर्ग पाहण्यासाठी लायक आहे.
कोकण खरा स्वर्ग आहे 🥰🥰🥰
अतिशय सुंदर निसर्गरम्य घर....आपण
भाग्यवन आपणास हा सहवास लाभला...मला वाटत तुम्ही तिथं गेल्यावर किंवा आठवण आल्यावर आपल्या मनाल या लहानपणीच्या आठवणींचा मनाला अलगद स्पर्श होऊन डोळे नक्कीच पानावत असतील.....ते दिवस पुन्हा येणार नाहीत...असच सर्वांन बाबतीत होत असत...आपला हा सुंदर व्हिडीओ पाहून आम्ही आनंदी आणि भाऊक झालो.....
Thank You so much !! Kharach asa watate, te diwas parat yave 😇
Mam...khup chan he tumcha ghar...junya athvani❣️....you look so cute in this curtee
Aww thankyou soo much !!means a lot, keep the love coming in 😀😇
@@tanveekishore5903 Yes sure.....👍😊
निसर्गाच्या कुशीत वसलेलं तुमचं आंबेरी गाव खुप सुंदर, शांत आणि मनमोहक आहे.❤❤❤ Vlog च्या माध्यमातून तुमचे गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहून खरंच खुप छान आणि प्रसन्न वाटले.😊😊😊
सुंदर आहे घर. छान.
Thankyouu soo much😃😃😃🙏🙏🙏
Wow nice gav khup mast aahe. Ani ghr pn khup chan aahe shevti gav to gav
Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏
Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏
Hey Tanu this is the best vedio of yours. What a wonderful home. I would love to visit it.
Thankyou so muchh 😃🙏
@@tanveekishore5903 so mag kadhi yeu gavala...😅😅😅
@@saurabhdatar3449 😁😀😀😀😀💄🔰🔰😇😀💑.n(k#kskjsjsnejr
घर तर सुंदर आहेच पण घरापेक्षा तू सुंदर आहेस,😊, छान व्हिडिओ, कोकणातील अप्रतिम सौंदर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद,👍👌
Visited after your video with Pragat Loke !
Thankyou so much
तन्वी तुझा आवाज व सादरीकरण अप्रतिम खुप खुप गोड, तुमचा गांव बघून माझ्या बालपणीची आठवण डोळ्याच्या कडा ओला वल्या. GOD bless you dear.
Thankyounso much !
❤️🙏
Kokan is absolutely an heaven. (my ancestral home is about 20 Kns from Malvan). I stumbled upon your video perhaps aided by the TH-cam algorithm. ( I keep watching Kokan videos) . I have to say that your Malvan home video touched a chord and reminded me of our old house there. I truly believe that we eventually do return to our roots. Looking forward to more Malvan videos
Aww thankyou soo soo much !! I am so Glad you liked the video so much !! We do feel so connected to. Our roots always, keep. Watching. Out for more malvan videos😀😇
फार सुंदर सादरीकरण केले , तन्वी लहानपणाच्या आठवणी सेर केलात
Waiting for the dates for shoot
Yes yes soonnnn😀😀
Khup bhari tai ... gharakde gelya sarkhya watla ...
So glad 😀🙏
किती सुंदर आहे तुमचा गाव ,नयनमनोहर
Thankyou very muchhh🤩🤩😇🙏
वा खूपच छान व्हिडिओ आहे..
खरंच कोकणात जन्माला यावं आणि स्वर्गाचा आनंद घ्यावा..जीव आहे कोकण माझा
छान कवलारू घर आहे मस्त.....
धन्यवाद 😀😇😇🙏
Khup sundar... me pan yacha gavcha aamberi tawdewadi... video bagun mast vatla
Khup chan Malvan ❤️
Thankyouuu
Very simple and beautiful Amberi house in Malvan. Thanks for sharing.
Mazya mamacha ghar sakleshwar mandirachya varchya bajula road chya javal ahe .mamache nav
Gangaram parab kalsekar ahe.tumchya gharche olkaht astil
Maza maher muslewadit ahe
Video Khup Chan ahe😊😊😄
Hotel chya ithe jo Mulga tumchyashi bolat hota to nilesh musle baghun far bara vatla 😄
- shakuntala parab
Hey, kharach ka???
Nakki vichaarte !!🙏😀😀😀
Mala hi bara vatla, ki tumhala tumhya olkhi chi manasa disali ❤️
Asach comment karun mala kalvat za kasa vatle te😀😀😇😇🙏🙏🙏
@@tanveekishore5903 Ho Nikki kalavu😀☺😁
अप्रतिम ... You are So Lucky 👍..
Thankyou so much 😀😇please share the video if you like 😀🙏🙏
💖💖💖 maja pan gav malvan 😍😍
Ho ka, छानच proud malvani people😀😇🙏
Nice video and happy home....
Save Konkan Save Nature...
Jai Shree Ram🙏🙏
14:50 it's like Kerala's Backwater ❤️🌴💫
Thankyou soo much 🙏🙏😇😇😇
Your videos have that authenticity ,simplicity and real touch
Keep doing good work
I saw your 2 videos only and felt immediately to subscribe looking at the contents
Thabkyou so very much !!so glad you liked it ❤️please keep supporting the channel and share the videos if u like
आपला कोकण सुंदर कोकण.मी सुध्दा कोकणचा.मला कोकण चा अभिमान आहे.जय कोकण.
😁😁
Khup chan 👌👌👌... Lucky... Thanks.
खुप सुंदर आहे तुमच गाव . मला माझ्या गावाची आठवण आली. 👌👍
Awww thankyou so muchhh😀😇🙏
आपले कोकणातील सुंदर स्वर्गीय रूप धारण केलेले
मनमोहक गाव. नशिबवान आहात आपण.
आपल्या गावाला भेट देयाला नक्कीच आवडेल ,ते आणखीनच आनंददायक असेल. आपणास पुढील वाटचालीस बद्दल,हार्दिक शुभेच्छा.
खूप छान ताई.. आमचं गाव नांदरुख - चौके आहे.. आंबेरी पासून 20-25 मिनिटांच्या अंतरावर आहे.. कोकणातील मज्जाच वेगळी आहे.. अप्रतिम.. 👍
Sundaar gaav asa..♥️
Thankyou so muchhhhh😇😇😇🙏
Khup chan khup shubhechhchya.
Te 14.48 la kuthla zaad aahe 😍😍 kasla barik ani kiti uncch aahe ... 🌴🌴🌴🌴🌴
Kharatar tujha full time vlogger cha potential aahe .. ! Karan jya paddhatine tu explain kartes ani tyat imp mhanje you dont fall short of words and imaginary talks .. nahitar hota kai aajkal marathi bhasha ektar shuddha nahiye konachi vlogging cha jagat ani askhalit marathi shabd tar sodunach dya 😅 you are too good in both. Mhnje aikat rahavasa vatat .. amhi large screen var bghtoh tujhe vlogs with family . 👍🏻👍🏻👍🏻
Wow this is sooo soooo kind of you, to say this, this encourages me to keep vlogging 😃😃😃thankyouu again🙏🙏🙏😇😇my love to your family😇🙏
tanvee kishore wlcme 😇😇 tu daily vlog kela tari harkat nahi .. 5-10 mins cha 😅😅
Ghar aani video khup aavadle aani konkanbaddal Kay bolache te khupach sunder aahe. awaiting more videos of konkan keep it up.
Yesss, full series yet aahe 20videos 😀😀😇😇😇keep watching 😀😇
खूपच सुंदर घर आहे
Thankyou😃
Very nice home
Simplycity 🌺
Suprb 👍👍👍👌👌👌
😃😃🙏🙏
..शेवटी त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आले..! कोकणातली माणस असतातच निर्मळ आणि गोड..!!
तन्वी ताई माझा पण मूळ गाव मालवण आहे प्रगत चा चॅनल वरून तुझा चॅनेल ला जॉईन्ड झालो ताई चांगले विडिओ आहेत तुझे अशीच पुढे जा आमचा सपोर्ट असेल तुला
Wowww!! Thankyou veryy muchh😃🙏🙏🙏khup encouragement milate mala ase comments vaachun😃🙏😇
खूप छान आहे आपलं आंबेरी गांव, माझे सासर, आमचं घर मळावाडीत आहे. आम्ही दरवर्षी गावी जातो, खासकरून गणपती साठी. मस्त आणि शांत
तुमचे घर खूप छान आहे.
Thankyouu so muchh