अग राधा सोनीला नको जाऊ देऊ कामाला, दुसरा काय तरी कामधंदा करायला लाव, चॅनेल खोलून दे मसाला लोणच पापड करून ऑनलाइन विकायला लाव, सांडगे चटण्या पण विकू शकते, मनिषा आक्का चा सल्ला घे
Aga tai hya patryancha fayda tula pawaslyat laxaat yeil paise waya nhi geli. Un ani garam hawaa tar saglikdech ahe ani patr ghatle naste tar aaj tu baher tari basu shakli asti ka.
हो ग नक्कीच बदलतील तिचे दिवस....निघतील हे ही दिवस.तू कुठल्या कामाला जाते ग राधा.
th-cam.com/users/shortsaPOWp2_bquU?si=LF3Xoi7NodsOfdht🎉
खूप कौतूक वाटतंय
मला दोघी बहिणी बघुन खुप छान वाटते बहिणी अशाच असाव्यात मैत्रीण पेक्षा बहिणी मैत्रीण सारखे रहावे
छकुली कुठ्ठे आहे
खुप सुंदर आहे तूम्ही दोघी बहिणी
अग राधा सोनीला नको जाऊ देऊ कामाला, दुसरा काय तरी कामधंदा करायला लाव, चॅनेल खोलून दे मसाला लोणच पापड करून ऑनलाइन विकायला लाव, सांडगे चटण्या पण विकू शकते, मनिषा आक्का चा सल्ला घे
हो ना तिकडे रूम घेऊन दे सोनी ला आक्का कडे काम करे लबघ ती
सोनीला खूप जीव लावती राधा तू
ती तुला कीती समजवायची जा घरी तीला आस नाही आवडतं ती जीवाला खाती
सोनी का तुझ्याकडे राहते
Ag radha kanatly barik ghal kan tutil na jiv kitti g
ताई आम्ही तुम्हाला भेटायला येना आहे काय आन खाल चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से महाराष्ट्र
कधी येणार आहे
@@radhabhalerao ताई येत ना फोन करते चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी महाराष्ट्र
Aga tai hya patryancha fayda tula pawaslyat laxaat yeil paise waya nhi geli. Un ani garam hawaa tar saglikdech ahe ani patr ghatle naste tar aaj tu baher tari basu shakli asti ka.
काय झाल आहे राधा 🎉🎉
Jay bhim radha tai