गणपती बाप्पाचे भव्य प्रदर्शन । गणांक २०२३ । Ganapati Murti Exhibition Mumbai | Ganank 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2023
  • गणेश मूर्तिकार कामगार संघटना आयोजित गणांक २०२३ म्हणजेच भव्य असे गणपती बाप्पाच्या मूर्तींचे प्रदर्शन आपणांस ह्या व्हिडीओ मध्ये ह्या प्रदर्शनाचे काही क्षण पाहण्यास मिळणार आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर subscribe केल्या शिवाय पुढे जाऊ नका.
    धन्यवाद... 🙏🙏
    Follow us on
    Instagram
    pranittejam
    Facebook
    / pranit.tejam
    You Tube
    / pranittejam
    Thank you for watching
    like, comment, share & subscribe to channel...!
    pranittejam
    instagram.com
    pranittejam
    instagram.com
    pranittejam
    instagram.com
    pranittejam
    instagram.com
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 16

  • @ravindragurav8358
    @ravindragurav8358 ปีที่แล้ว +2

    1no. Kunachi murti ali

    • @pranittejam
      @pranittejam  ปีที่แล้ว

      Competition nahi hot exibition hot

  • @tamonashghosh2241
    @tamonashghosh2241 11 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤

  • @itjaihind
    @itjaihind ปีที่แล้ว +2

    khup chan

  • @ameyghadi
    @ameyghadi ปีที่แล้ว +2

    ठाण्याला कुठे आहे समजू शकेल का ?

    • @pranittejam
      @pranittejam  ปีที่แล้ว +1

      बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृह येथे होता Sunday last day hota

  • @smartsandy1402
    @smartsandy1402 ปีที่แล้ว +2

    Where in Thane?

    • @pranittejam
      @pranittejam  ปีที่แล้ว

      At balasaheb thakre smarak auditorium but this exhibition ended last Sunday

    • @kishorekukreja2873
      @kishorekukreja2873 ปีที่แล้ว

      Pls adress

  • @555sudarshan
    @555sudarshan 10 หลายเดือนก่อน +1

    यातील मूर्ती हवी असेल तर कोणाला v kase संपर्क करावं लागेल ..?

    • @pranittejam
      @pranittejam  10 หลายเดือนก่อน

      कोणती आवडली आहे ?

    • @555sudarshan
      @555sudarshan 10 หลายเดือนก่อน

      @@pranittejam व्हिडिओ च्या शेवटी 3 मूर्ती आहे दगडी कलर मध्ये त्या आवडल्या आहेत

  • @dattagite3463
    @dattagite3463 ปีที่แล้ว +2

    किती दिवस प्रदर्शन चालु आहे व ठाण्यामध्ये नक्की कुठे आहे.
    स्टेशन पासुन जवळच आहे का पुर्व कि पश्चिम मेला आहे ते सांगा

    • @pranittejam
      @pranittejam  ปีที่แล้ว

      प्रदर्शन हे रविवार पर्यंतच होते
      ठाणे तीन हाथ नाका (बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृह)

  • @prasannakirtiwar2244
    @prasannakirtiwar2244 ปีที่แล้ว +2

    माघी गणेशोत्सवाचे घरगुती बाप्पाचे दर्शन द्यावे विनायकी नावाची मुर्ती मुळीच नाही आवडली

    • @pranittejam
      @pranittejam  ปีที่แล้ว +1

      नक्कीच आम्ही घरगुती गणपतीचे व्हिडिओ देखील शेअर करू.
      पण माफ करा विनायकी हे रूप बाप्पाचे असते आपण गुगल वर देखील सर्च करू शकता. अगोदर मी देखील कन्फ्युज होतो.
      धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल🙏🙏