संगीतरत्न कै. विलासबुवा पाटील यांनी आपल्या अप्रतिम आवाजात गायलेला अभंग अर्जुनाचे रथी श्रमला जगजेठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @ajitkoli693
    @ajitkoli693 หลายเดือนก่อน +3

    बुवांना साष्टांग दंडवत....

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl ปีที่แล้ว

    संगीत रत्न कै.विलास पाटील बुवांना शत शत प्रणाम. 🙏🙏

  • @kailaspatil235
    @kailaspatil235 ปีที่แล้ว

    कितीही वेळा ऐकला तरी हा अभंग नेहमी फ्रेश वाटतो, विलास बुवांच्या चरणी शत् शत् नमन 🙏

  • @PrakashDhotre-e1c
    @PrakashDhotre-e1c 4 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 หลายเดือนก่อน

    आवडता अभंग

  • @anantghatvilkar8030
    @anantghatvilkar8030 3 ปีที่แล้ว +3

    Atishay sundar abhang

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 2 ปีที่แล้ว +1

    वा सुंदर अभंग .प्रणाम बुवांना.स्व.बुवांची आठवण येते.बुवा आपला स्वर अनंत काळ टिकून राहील.🙏🙏🙏

  • @chandrkantnerkar8590
    @chandrkantnerkar8590 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @kashirampatade8007
    @kashirampatade8007 ปีที่แล้ว

    मी परत परत ऐकत असतो

  • @nhanuparab5971
    @nhanuparab5971 3 ปีที่แล้ว +2

    भारी

  • @tanmaysawant6754
    @tanmaysawant6754 7 หลายเดือนก่อน

    Khup divs shodht hoto .thanx

  • @subhashkesarkar5291
    @subhashkesarkar5291 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान अभंग आहे

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 ปีที่แล้ว +1

    मला लोकरे बूवा च ‌भारुड पाठवा नागपंचमी कथा पिज

  • @kaustubhbhandari7528
    @kaustubhbhandari7528 3 ปีที่แล้ว +1

    ह्या अभंगाचे lyrics पाठवा

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 ปีที่แล้ว +3

    हा अभंग आणि 88 ची ती लोकरे बुवांसोबतची पुर्णगडची डबलबारी माझ्या कधीच विस्मरणात जाणार नाही, त्याचे वर्णन मी एकदा माझ्या काँलम मध्ये लिहिणार आहे तेव्हा वाचाच,तेव्हा ती बारी फंट्या पाटिलानी वाजवली होती
    तुर्तास थांबतो

  • @छंदएकभजनाचा
    @छंदएकभजनाचा 3 ปีที่แล้ว +2

    नोटेश मीळेल का सर

  • @kashirampatade8007
    @kashirampatade8007 2 ปีที่แล้ว +1

    कृपया lyrics पाठवा

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @kashirampatade8007
    @kashirampatade8007 ปีที่แล้ว

    शब्द पाठवा

  • @maheshbhosle8898
    @maheshbhosle8898 ปีที่แล้ว +1

    Swargiya avaj