मराठी भाषेचा मला नेहमी गर्व असेल आणि राहील, कित्येकदा मी व्हिडिओ मध्ये मराठीच बोलतो. मला मराठी बोलायला लाज किंवा कमीपणा नाही वाटतं. परंतु माझे motovlogs जास्त असतात आणि पाहणारे महाराष्ट्रीयन नाहीये. त्यामुळे हिंदी मध्ये बनवावा लागतो जेणेकरून सगळे पाहतील.
0:30 Babu the vloger 🔥 is back
Hahahah
Snake kidhar hain
Tuzich fatleli baghun
Kasavala baghun
Marathi nahi yet ka
khup changal yet pan Kay aahe na mots off llok pahnari non maharastriyan aahe so mala Hindi aani Marathi as mixed karav lagat
@@safarwithsanjog364 sorry bro pan aplyala Marathi aslyacha garva hava sorry again
मराठी भाषेचा मला नेहमी गर्व असेल आणि राहील, कित्येकदा मी व्हिडिओ मध्ये मराठीच बोलतो. मला मराठी बोलायला लाज किंवा कमीपणा नाही वाटतं. परंतु माझे motovlogs जास्त असतात आणि पाहणारे महाराष्ट्रीयन नाहीये. त्यामुळे हिंदी मध्ये बनवावा लागतो जेणेकरून सगळे पाहतील.
Tyala lvkr moth vyaych ahe hindi bolun
@@amolk411 problem kay aahe tumcha