ความคิดเห็น •

  • @veenanadkarni2057
    @veenanadkarni2057 5 หลายเดือนก่อน +4

    एजे येतो तेव्हा एकदम अनिल कपूर आल्याचा मला तरी भास होतो. खूप खूप छान अभिनय @ वीणा विवेक नाडकर्णी, गोवा.

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 5 หลายเดือนก่อน +8

    Truly said...👍Rakesh is very very intelligent actor having his own fab acting skills...loving alot his performance as Hitler❤🔥My Favourite show NMH 🙌🏻✨️

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 5 หลายเดือนก่อน +5

    छान मालिका लीला पण सुंदर तु पण छान काम करते भरपूर मालिका बघते तुझ्या किती छान आपले माणसे असतात सोबत 😊👍🏻

  • @lalita8891
    @lalita8891 5 หลายเดือนก่อน +13

    राकेश सुंदर अॅक्टर आहे त्याचे हिंदी सिरियलमध्ये अ‍ॅक्टींग छान असायची त्याचे खूप आवडीने बघायचो

    • @shishirp6245
      @shishirp6245 5 หลายเดือนก่อน +4

      हिंदी चित्रपट आणि मालिका मध्ये flop झालेला actor आहे.... नुस्ते tough looks दिले म्हणजे चांगली ॲक्टिंग असते काय? Story telling बकवास आहे.... तीच कट कारस्थान आणि family politics.... फक्त वरचे packing वेगळे.... हया actors यांना सुद्धा माहीत आहे की हि acting नाहीच आहे....

    • @shrutiK12312
      @shrutiK12312 5 หลายเดือนก่อน

      Actually tyachya Hindi serials Ani Hindi movies madhla Kam changla hota, pan movies flop zalya tyachya.

  • @varshagaikwad9927
    @varshagaikwad9927 5 หลายเดือนก่อน +10

    AJ is superb.

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 5 หลายเดือนก่อน +2

    शर्मिला तिच्या वाट्याला येतं ते काम मस्तच करते .आमच्या जवळच्याच area मध्येच पुण्याला त्यांची घरं आहेत हे ऐकून मज्जा वाटली .

  • @deepaksuryawanshi4646
    @deepaksuryawanshi4646 3 หลายเดือนก่อน

    Majha pn nanter gayab jhalela pn n ata serial mdhe awdine bghto acting very very nice aj chi

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 5 หลายเดือนก่อน +1

    शर्मिला मला कॉमेडीयन म्हणून जास्त आवडते.राकेश बेस्ट

  • @shishirp6245
    @shishirp6245 5 หลายเดือนก่อน +13

    काम धंदे नसलेले character in the show अणि नुसते कट कारस्थान आणि politics करायचा रोल आहे हीचा... बाकी काहीं नाही.... तोच मसाला सगळ्या मराठी मालिका मध्ये वाटायचा....

    • @rupalimane5281
      @rupalimane5281 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला काम धंदे असतीलच ना, मग! इथे कसे प्रतिक्रिया देत आहात?

    • @shishirp6245
      @shishirp6245 3 หลายเดือนก่อน

      @@rupalimane5281 ott shows बघ जरा... डोळे उघडतील... ही मराठी मालिका नावाची फालतुगिरी पुन्हा वळून बघणार नाहीस....hbo shows, Netflix, prime video shows बघितले का कधी? Audience यांना मुर्खात काढतात या सगळ्या मराठी आणि हिंदी मलिका सुद्धा.... जरा level वाढव तुझी

  • @shubhramhaske
    @shubhramhaske 5 หลายเดือนก่อน +2

    Sadi chhan aahe.kuthey ghetli

  • @ravikukde5526
    @ravikukde5526 5 หลายเดือนก่อน

    नवरी मिळे हिटराल ला

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 5 หลายเดือนก่อน +5

    Hindit.kaam NAHIII milala ki Marathi kade.waltat😂😂