ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
श्रीदेवी सातेरी मंदिर दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.आमचा घर कोंडुस्करवाडी वेतोरे गावात.आम्ही चतुर्थी,में महिन्यात तसेच कार्तिक शुद्ध पंचमी सातेरी देवीच्या जत्रेत गावी जात असतो.
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आमच्या सातेरी देवी चा .खूप सुंदर देऊळ आहे
आमचि ग्राम देवता आई सातेरी देवी खूप छान विडियो बनवला धन्यवाद 🙏
Maza mamacha gav
दादा ह्या मी आई सातेरी देवी च्या मंदिरात आलो होतो मे २०१९ मध्ये मी लोणावळ्याला राहतो तसेच खानोली गावची सातेरी आई चे सुद्धा मी दर्शन घेतले आहे
खानोलेक सिद्धेश्वर सातेरी रवळनाथ पंचायतन आसा.सिद्धेश्वर मंदिर मुख्य मंदिर आसा.
Outstanding video
आमच्या गावातली देवी सातेरी....... आम्ही वेतोरे पालकरवडी पण मुंबई स्थित .... अत्यंत आभारी भावा
खूपच छान आहे सातेरीदेवीचे मंदिर🙏 आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर वेंगुर्ला ला भेट द्यावीच लागेल खूप निसर्गरम्य परिसर आहे खूपच छान
Khup sunder maherchya deviche darshan jhale Navratramadhye🙏🙏
Hi bhai love from goa
Khup chaan
Kdk
Good
Mst
maza mama cha gav वेतोरे. मंदिराची रचना पण सुंदर हा
Khup chan
खुप सुंदर आमच्या आजोळ चे देवाचे दर्शन दिले 🙏🙏🙏🙏
धन्यवाद माझा घराजवळच्या जमीन झाड पेड दाखवला तो वळण माझ्या घरा कडसून हा
Wow beautiful full vengurla thank you 👍🌹
छान 👍
खूप खूप छान आमच्या गावात फीरवून आणल्या बद्दल धन्यवाद
Khup sunder 👌👌 pan khup ghai karta
मी वेंगुर्ला तसा बघितलय पण तुम्ही व्हिडिओ भारी बनवलास
घरी बसून देवीच दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 . TC
Khup chaan Mitra
आमी बगलव ह्या मंदिर सुंदर असा . वेतो-यात आमचे पावणे असत . दाभोली मठ पण बगलव . वेतो-यात खुप मस्तच भाजयो मिळतत कणग्यो पण मीळतत . सुजलाम सुफलाम वेतोरे.
सूर्या सुंदर व्हिडिओ 👌
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम
भारीच 👌👌👌
🕉️🙏🙏🕉️
Nice Jai kokanJai malvani.
मस्तच❤
मी वेतोऱ्यात राहतो. आमच्या आईच व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद...
जासिस्त जास्त शेअर करा
भक्तनिवास आहे का .??
तुमचे उच्चार फार गोड आहेत
Thanks 😘
Bara watla darshan gheun. Sateri mandiracha bajuk 1 vihir asa. Aani tya panyan anghol lelyar rog bare hot at. Asa mhantat. Jai Sateri.thanks
सीता चा खडाप पण दाखव वाघेरी चा भावा
सिद्धेश्वर म्हणतात त्याला
सिद्धाचा खडाप
आपल्या वेंगुर्ल्यातय एक सातेरीचा मंदिर असा.ख्यालगीरीत जाताना लागता.त्याचो व्हिडिओ कर.आणी टाक चानेलवर.
आसा व्हिडिओ केलेली.. पण देवीचा दर्शन जावक नाय.. मंदिर बंद आसा
🙏🙏🙏🙏
Aai Namaskar
Mast video bhavashi vengurla market chi pan video kar
Bahut sunder
Mast ata math sateri mandir dakhva
नक्कीच तुमच्या साठी
Baki vedio 👌👌
मस्त 👌👌
Good Work bro🔥
Jagavar je coronach sankat alay te lavkarach jaudet hi prarthana kara devi javl 🙏🙏
कोकणातली मंदिर जिर्णोद्दार करताना त्याची कौलं का काढून टाकतात? आपलं वेगळेपण आपण जपायला हवं .
कौलं असलेलं मंदिर बघीतलं कि मन प्रसन्न होतं.
Mi majomamebhav amhi Vengurala Manikchavk chalat Dabholika jav ata 7o year
'🙏🙏👌👌
तुमचं आडनाव काय आहे आणि तालुका कोणता आहे
माझा मित्र पण कुडाळ चा आहे
श्रीदेवी सातेरी मंदिर दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.आमचा घर कोंडुस्करवाडी वेतोरे गावात.आम्ही चतुर्थी,में महिन्यात तसेच कार्तिक शुद्ध पंचमी सातेरी देवीच्या जत्रेत गावी जात असतो.
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आमच्या सातेरी देवी चा .खूप सुंदर देऊळ आहे
आमचि ग्राम देवता आई सातेरी देवी
खूप छान विडियो बनवला धन्यवाद 🙏
Maza mamacha gav
दादा ह्या मी आई सातेरी देवी च्या मंदिरात आलो होतो मे २०१९ मध्ये मी लोणावळ्याला राहतो तसेच खानोली गावची सातेरी आई चे सुद्धा मी दर्शन घेतले आहे
खानोलेक सिद्धेश्वर सातेरी रवळनाथ पंचायतन आसा.सिद्धेश्वर मंदिर मुख्य मंदिर आसा.
Outstanding video
आमच्या गावातली देवी सातेरी....... आम्ही वेतोरे पालकरवडी पण मुंबई स्थित .... अत्यंत आभारी भावा
खूपच छान आहे सातेरीदेवीचे मंदिर🙏 आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर वेंगुर्ला ला भेट द्यावीच लागेल खूप निसर्गरम्य परिसर आहे खूपच छान
Khup sunder maherchya deviche darshan jhale Navratramadhye🙏🙏
Hi bhai love from goa
Khup chaan
Kdk
Good
Mst
maza mama cha gav वेतोरे. मंदिराची रचना पण सुंदर हा
Khup chan
खुप सुंदर आमच्या आजोळ चे देवाचे दर्शन दिले 🙏🙏🙏🙏
धन्यवाद माझा घराजवळच्या जमीन झाड पेड दाखवला तो वळण माझ्या घरा कडसून हा
Wow beautiful full vengurla thank you 👍🌹
छान 👍
खूप खूप छान आमच्या गावात फीरवून आणल्या बद्दल धन्यवाद
Khup sunder 👌👌 pan khup ghai karta
मी वेंगुर्ला तसा बघितलय पण तुम्ही व्हिडिओ भारी बनवलास
घरी बसून देवीच दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 . TC
Khup chaan Mitra
आमी बगलव ह्या मंदिर सुंदर असा . वेतो-यात आमचे पावणे असत . दाभोली मठ पण बगलव . वेतो-यात खुप मस्तच भाजयो मिळतत कणग्यो पण मीळतत . सुजलाम सुफलाम वेतोरे.
सूर्या सुंदर व्हिडिओ 👌
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम
भारीच 👌👌👌
🕉️🙏🙏🕉️
Nice
Jai kokan
Jai malvani.