भजनTranslation - भाषांतर सांगते कुंती कृष्णाला कर्ण तो पांडव रे पहिला ॥धृ॥ नवमास मी जपला उदरी परी न घेतला आडवा पदरी नाही कधी मायेने चुंबिला ॥१॥ करुनी फुलाची परडी शामा बाळा धाडिला मी निजधामा । रुदन ध्वनी त्याचा न ऐकिला ॥२॥ कुंवारपणाचे आईपण जल देवीना केले अर्पण । जळामध्ये मी बाळ सोडीला ॥३॥ कौरव पांडव करीत तांडव । युद्धाचे ते पेटले गाव । वाहिले ते रक्त धरणीला ॥४॥ माया माझी वेडी झाली । तुझ्यासवे गोष्ट नाही फुटली । सांगू नको तू धर्माला ॥५॥
👌👌 लय भारी, जय जय राम कृष्ण हरी.
खुपछान
खूप छान अभंग आणि गायन
अप्रतिम सुंदर ❤
1 ch no
Khup chan 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली एकच नंबर ताई साहेब
राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप छान आवाज आहे लिहून दाखवा अभंग
जय हरि
छान अभंग गायला अती सुंदर राम कृष्ण हरी
धन्यवाद 🙏
वा अतिसुंदर 👌🙏🙏 परविध्या पेंडेवाड देव दत्त 🙏
धन्यवाद
@@Sunitatupvihire1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 5:51 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च छान गायकीला अभंग ताई ❤❤❤
खुप छान माऊली
खुप छान आवाज आहे ताई जय हरि माउली
Khup Chan🌼
खुप खुप छान गायन जयहारी
खूप छान मावली
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जी
राधे राधे
सुंदर अंभग
छान ताई.
लैय भारी आवाज आहे तूमचा माई
धन्यवाद 🙏
@@Sunitatupvihire1by by
खूपछान माऊली
खूप छान अभंग
खूप छान आवाज आहे ताई तुमचा राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हारी खूपच छान
खुप छान ताई राम कृष्ण हरी
खुप छान ताई राम कृष्ण हरी
🎉🎉@@किसननवले-ट4ल
अतिशय सुंदर चाल अभिनंदन
Chan avaj
खुप छान
आतिशय सुंदर चाल आहे.
😂 3:36 3:36
मस्त आवाज आहे. आणि असे काही व्हिडिओ पाठवा. की. लिहून. घेता येईल
धन्यवाद... आपली प्रतिक्रिया आम्हाला मिळाली आहे...
छान
धन्यवाद
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
धन्यवाद
व्वा! अतिशय सुंदर गायले ताई.
खुप छान
Khup chan
अतिशय सुस्वरामध्येगायले ताई !!जय हरी माऊली!!
khupch change abhnandn
Very good
जय हरी
😊
राधे राधे राधे राधे माउली तू माउली
G6
भजनTranslation - भाषांतर
सांगते कुंती कृष्णाला कर्ण तो पांडव रे पहिला ॥धृ॥
नवमास मी जपला उदरी परी न घेतला आडवा पदरी नाही कधी मायेने चुंबिला ॥१॥
करुनी फुलाची परडी शामा बाळा धाडिला मी निजधामा । रुदन ध्वनी त्याचा न ऐकिला ॥२॥
कुंवारपणाचे आईपण जल देवीना केले अर्पण । जळामध्ये मी बाळ सोडीला ॥३॥
कौरव पांडव करीत तांडव । युद्धाचे ते पेटले गाव । वाहिले ते रक्त धरणीला ॥४॥
माया माझी वेडी झाली । तुझ्यासवे गोष्ट नाही फुटली । सांगू नको तू धर्माला ॥५॥
શબ્દ લિખુન પાઢવા
Baba cha aavaj purat nahi aata
Janabaicha abhng nahi ha
कोणाचा आहे?
rachlela ahe ha
Alisha Sundar Gayan Kalegaon