विठ्ठल नामाचा रे टाहो ! अभंग !! भजन !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • विठ्ठल नामाचा रे टाहो
    तुटला हा संदेहों
    भवमुळ व्याधिचा
    विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
    विठ्ठल आवाडी प्रेम भाव
    महान नरहरी उच्चार
    कृष्ण हरी श्रीधर
    विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
    विठ्ठल आवाडी प्रेम भाव
    हेची नाम आम्हा सर
    संसार करावया प्रेम भाव
    विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
    विठ्ठल आवाडी प्रेम भाव
    नेऊन नमविन काही
    विठ्ठल कृष्ण लवलाही
    विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
    विठ्ठल आवाडी प्रेम भाव
    नामा म्हणे तरलो पाही
    विठ्ठल विठ्ठल म्हणाताची विठ्ठल
    विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव
    विठ्ठल आवाडी प्रेम भाव

ความคิดเห็น •