*सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन महोत्सव** शोभायात्रा व मिरवणुक*अकोला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #महानुभावपंथ #महानुभाव #चक्रधरस्वामी #mahanubhav_panth #jalichadev #krishna #youtubeshorts #shortsvideo
    महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी
    महानुभव (जय कृष्णी पंथा म्हणूनही ओळखले जाते) भारतातील कृष्णाईत हिंदू संप्रदायाचा संदर्भ देते ज्याची स्थापना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी (किंवा श्री चक्रधर स्वामी) यांनी केली होती, एक तपस्वी आणि तत्वज्ञानी ज्यांना त्यांच्या भक्तांनी कृष्णाचा पुनर्जन्म मानले आहे. चक्रपाणी म्हणून संस्थापक
    श्रीक्षेत्र रिद्धपूर (जि. अमरावती) ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे.
    सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी (कमळाईसा) यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.
    स्मृतिस्थळ : स्मृतिस्थळ म्हणजे महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य व त्यांचे शिष्य यांच्या आठवणीचा संग्रह होय. त्याहीपेक्षा असे म्हणता येईल की, श्रीचक्रधर स्वामींनी जे विचार आपल्या शिष्यांना सांगितले त्या विचारांचा आचारधर्म म्हणजे स्मृतिस्थळ

ความคิดเห็น • 12

  • @SPPatel0223
    @SPPatel0223 8 วันที่ผ่านมา +2

    Jay Shri Chakradhar 🙏🏻🥰📿 Dandavat Pranam 🙏🏻🥰📿

    • @MohanG21
      @MohanG21  7 วันที่ผ่านมา +1

      दंडवत प्रणाम 🙏

  • @BalkriahnaMohite
    @BalkriahnaMohite 9 วันที่ผ่านมา +2

    दंडवत प्रणाम सर्वांना
    छत्रपती संभाजी नगर

    • @MohanG21
      @MohanG21  9 วันที่ผ่านมา

      @@BalkriahnaMohite दंडवत प्रणाम 🙏

  • @RANJANABIDKAR-g5s
    @RANJANABIDKAR-g5s 9 วันที่ผ่านมา +2

    दंडवत प्रणाम सर्वांना

    • @MohanG21
      @MohanG21  9 วันที่ผ่านมา

      दंडवत प्रणाम 🙏

  • @poojadeshmukh9813
    @poojadeshmukh9813 7 วันที่ผ่านมา +1

    Dandvat pranaam🙏🙏🙏

    • @MohanG21
      @MohanG21  7 วันที่ผ่านมา

      दंडवत प्रणाम 🙏

  • @dnyneshwermalsane2185
    @dnyneshwermalsane2185 8 วันที่ผ่านมา +1

    🙏

    • @MohanG21
      @MohanG21  7 วันที่ผ่านมา

      दंडवत प्रणाम 🙏

  • @user-dt6zn2sk8d
    @user-dt6zn2sk8d 7 วันที่ผ่านมา +1

    Dandavat pranam 🙏🌹🙏👌

    • @MohanG21
      @MohanG21  7 วันที่ผ่านมา

      दंडवत प्रणाम 🙏