मालिका आत्तापर्यंत संपायला पाहीजे कारण भुवनेश्वर सारख्या नालायक बायीचा विजय म्हणजे चुकीच्या गोष्टीच समर्थन करणे आणी लोकांना मिसगायीड करणे प्रसार माध्यमातून लोकजागृती करायची असते.
आधीच ही मालिका बघू वाटत न्हवती कारण यवढा विश्वास गोण ठेवतका आई वर तीबी नाही तीनी फक्त सभाळ केला आणि बापाचा तीरसकार करतोय हे नाही आवडलं आणि आता 10/30सला ठेवली येवढे ऊशिरा आसतीका टायमीग बदला
भुवनेश्वरीने वर्षभर केलेल्या कारस्थानाला अधिपती एका एपिसोड मधील तथप्पड पुरेशी आहेका? चांगले दोन तीन एपिसोड तिच्या सर्व नाटकाची सडेतोड खरडपट्टी करून तिला चांगलाच धडा शिकवलं पाहिजे, भुवनेश्वरला भिकेला लावल्याचं दाखवलं पाहिजे त्याशिवाय प्रेक्षकांचे समाधान होणार नाही
अवघ्या एकाच एपिसोड मधे दुर्गेश्वरीचं सत्य बाहेर पडलंय? आता पर्यंत केलेली इतकी कारस्थाने, गाण्याची शिक्षिका, ईराची कपटे, हे सगळं वीस मिनिटातमगुंडाळलेलं दिसतंय.
Bhuvneshwari cha khara chehera lavkarat lavkar Adhipatichya samor yeu dya, ani jase Akshara la Bhuvneshwari ne baher kadhle tasech Adhipati Bhuvneshwari la baher kadhu dya
Bhuvila aata expose करणे गरजेचे आहे तर लोकाना जरा तरी बर वाटेल सिरियल bghayla, नाहीतर सगळ khot वाटते कायम bhuvneshwariche डाव जिंकतात हे पटत नाही. लवकर संपून टाका काही नाही ural aata.
तूम्ही सांगितले तसे बरोबरच आहे
Bas करा आणि हे थांबवा
मालिका आत्तापर्यंत संपायला पाहीजे कारण भुवनेश्वर सारख्या नालायक बायीचा विजय म्हणजे चुकीच्या गोष्टीच समर्थन करणे आणी लोकांना मिसगायीड करणे प्रसार माध्यमातून लोकजागृती करायची असते.
नकोशी झालीय ही मालिका.बघवत नाही.
खरच दुपारी पुन्हा एपिसोड दाखवला पाहिजे
आता बऱ्याच लोकांनी मालिका पाहणे बंद केले आधीपाती पूर्ण भुवनेश्वरी च्या अधीन गेला आहे
मालिका दुपारची दाखवत जावा
निर्माता,नादान आहे, मालिका पुढे नेता येत नसेल तर त्याने प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, पुर्ण विराम दिला पाहिजे.
Yes...merciless directtion
Bhuvneshvariche sagle .karname Adipati samor lavkaraat lavkar aana ani tila jailchi hava zaleli baghayla aavdel
मालीका रटाळ झाली असून सतत फ्लॅशबॅक दाखवून वेळ काढून प्रेक्षकांना मनस्ताप होतो.
खरंच भुवनेश्वरीला शिक्षा मिळाली पाहिजे,जास्त करून त्या दुरगेश्वरीचे हाल दाखवा
मालिका दुपारनंतर दोन वाजताच दाखवणे
मालिका बोअर होत असल्यामुळे आम्ही पाहणे सोडून दिले
चांगले कलाकार इतके अविचारी कसं वागतात हे पटत नाही 😊
तुंम्ही शेवटी भुवनेश्वरीचा खरा चेहरा समोर आणणार व मालिका संपविणार.
पण आंम्हाला तिचे हाल होताना भुवनेश्वरीला त्रास होताना पहायचे आहे
अनेक मालिका दुपारी पुन्हा पुन्हा दाखवली जाते, हि सुद्धा दाखवा.
आधीच ही मालिका बघू वाटत न्हवती कारण यवढा विश्वास गोण ठेवतका आई वर तीबी नाही तीनी फक्त सभाळ केला आणि बापाचा तीरसकार करतोय हे नाही आवडलं आणि आता 10/30सला ठेवली येवढे ऊशिरा आसतीका टायमीग बदला
या वेळेस भुवनेश्वरी डाव बसला पाहीजे. डॉक्टर मॅडम यांनी भुवनेश्वरी सत्य अधिपती ला स्वतः सागितले पाहिजे.
मालीका उगाच लांबवली आहे. तेच ते संवाद, फ्लॅशबॅक दाखवत वेळ काढून लोकांना केव्हा संपेल ही मालिका असं वाटत आहे.
भुवनेश्वरीने वर्षभर केलेल्या कारस्थानाला अधिपती एका एपिसोड मधील तथप्पड पुरेशी आहेका?
चांगले दोन तीन एपिसोड तिच्या सर्व नाटकाची सडेतोड खरडपट्टी करून तिला चांगलाच धडा शिकवलं पाहिजे, भुवनेश्वरला भिकेला लावल्याचं दाखवलं पाहिजे त्याशिवाय प्रेक्षकांचे समाधान होणार नाही
अवघ्या एकाच एपिसोड मधे दुर्गेश्वरीचं सत्य बाहेर पडलंय? आता पर्यंत केलेली इतकी कारस्थाने, गाण्याची शिक्षिका, ईराची कपटे, हे सगळं वीस मिनिटातमगुंडाळलेलं दिसतंय.
lavkar mhanje feb madhe sampva
Bhuvneshwari cha khara chehera lavkarat lavkar Adhipatichya samor yeu dya, ani jase Akshara la Bhuvneshwari ne baher kadhle tasech Adhipati Bhuvneshwari la baher kadhu dya
तुम्ही सांगीतलेतंसेचझालेपाहिजे
Bhuvaneshwari la bedya ghalun lavkar nya ani tya Durgeshwari la gharatun baher kadha
Tyaagodhar durgila ani chanchalala gharatun haklun dya.ani Bhuvaneshwarila polisanchya tabyat dya.
रात्री उशिरा कोणीही बघत नाही बोर करून ठेवली आहे तेच तेच तेच ते दाखवून कंटाळा आलाय बघून सर्व डायलॉग पाठ झाले दुपारी दाखवली तर बरे होईल
Ate divsa kadhitri dakhvana serial dakhvatch nahi😢
आम्ही बघायचे सोडले आहे
ना ही चांगल दाखवता येत तर एवढ़ खराब घानेर ड पण काशाला दाखावतात। बंद करा ही मालिका...
Malikecha the end kara khup bor zale
मालिका संपून टाका
ही मालिका बंघ करा
मालिका बंद करा बुवानेश्वरीला काय ती आद्दल शिकवा आणि मालिका वेळ बदला
भुवनेश्र्वरी वर चिडू नका.रिमोट तुमच्या हातात असतो हे विसरू नका .
दिवसा दाखवा
nako nako .tabadtob band kara.aksharachya vadilanna tidurgi daha vela therdya mhante tyanna dhaklun dete aksharala marayala dhavate.tila gharabaher kadhate.he ase kase dakhavtat mulanvar kay sanskar hotil.adhipati tar kukul balch.
ख
सगळ्यात जास्त नकारात्मकता पसवणारी मालिका झाली आहे ही सध्या
खूप कंटाळा येतो बघताना
यातील काही खरे नाही, नक्की कधी संपणार
ही मालिका ताबडतोब बंद करा बापहो, प्रेक्षकांचा अंत पाहू नका,
अत्यंत रटाळ आणि अतार्किक मालिका.बंद करा एकदाची
Serial Vadhu Nako
Bhuvila aata expose करणे गरजेचे आहे तर लोकाना जरा तरी बर वाटेल सिरियल bghayla, नाहीतर सगळ khot वाटते कायम bhuvneshwariche डाव जिंकतात हे पटत नाही. लवकर संपून टाका काही नाही ural aata.
मालिका बन्द करा
Hoi
Bhuvaneshwarila अधिपतीने हात धरून बाहेर हाकलायला पाहिजे.
Vira virachi bhumika hamara bilkul lovely nahin serial bhaginath maja nahin
Dupari chalu Kara .
This.episode.will.be.show.after.tomorow.2.30.
Changlya kalakarani aapanhun maghar ghyavi.mhanaje malika band hoel.malikeche vatole kele aahe.
Vira virachi bhumika hamara bilkul lovely nahin serial bhaginath maja nahin classical songs serial band Kara
रात्री उशिरा बघीतले जात नाही पहाटे शक्य होत नाही तरि दुपारी ठेवा
दुपारी 2.30ला जरूर दाखवा
मालिका बंद करा, लोकांना विनाकारण वेड्यात काढायचे काम चालले आहे .
Time afternoon pahije
या मालिकेत तेच तेच दाखवतात कंटाळा आलाय बघायचा मालिका संपवा काय ती भुवनेश्वरी आणि काय ते अधिपती आणि तेच ते दाखवत आहे सारखं कंटाळा आला
खुप बेकार मालिका आहे
Bandhach kara
Malik cha shevat dupari dakhava
मालिका पहनारयाना मुर्ख समझतात ही लोक...
1:02
❤je karayla te lawkar kara
Lavkar Malika band Kara Bhuvneshvarila zel madhe taka
मालिका बोअर झाली बंद करा
ही आवडती मालिका नाही.
एकदम भिक्कार मालिका.
आम्ही अशा फालतू मालिका पहात नाही.
@@bhoreramdas57 yess
मालिका बंद करा मालिकेच्या बघून लोक शिकतील धडा
Vat pahato aahot
@@ChhayaAinapure yess
कृपाकरुन मालिका दुपारी दाखवावी.
Vekkar malikahi nalokarath lockhar bandhakar
Kiti khecayc Aata bor hotay shevat pahije
ही मालिका बंद करा
मालिकेत सारखं सारखं तेच तेच दाखवून बोअर करत आहे
मालीका आता फालतु होत चालली आहे
Changlya kalakaranich maliketun maghar ghyavi.
मालिका दुपारी दाखव please
या मालिकेने प्रेक्षकांनाच चांगला धडा शिकवला आहे......फालतू मालिका
Malika vait pruvrutila pradhaby tet aaha ase vathte krupaya aata bhuneshawarila jel zhalich pahije ,lavkarat lavkar malika band kara
❤दुपारी 2-30वाजता दाखवा.
खरंच मालिकेत भुवनेश्वरी चां खरा चेहरा आणा आणि मालिका बंद करा
It is becoming bore the story supports wrong doing
असा नवरा कोणाचा नको
काना च्या खाली एवढी जागा आहे का
Malika mipahane band kele
सिरियल फारच चुकीची झाली आहे अशिक्षित पणाला खतपाणी घातले आहे 😊
होय, दुपारी bahutansh prekshkana malika pahane soiskar होईल. Ratri chi vel योग्य nahi.
Malika band Kara
मलिका आता ताणू नका.
दुपारी 2-30 वाजेला एपीसोड दाखवायला पाहीजे .
Repeat kadi astey
Ratri 2.30 dakhava kahi useless malika vatate atta
👆🏻👆🏻👆🏻
कधी vajavanar कानाखाली
@@ushapotdar1286 lvkarch yeil
फक्त trp साठी
Malika band kara . Bhuvneshwariche kutil karsthane baghun kantala aala . Adhipatila aaisahebanche karsthane kadhi ughadkis yenar. Malika baghane sodale
उशिरासुचलेलेशहाणपण!
अहो हेच किती वेळा बोलता की शेवटचा एपिसोड.पण मालिका चालूच ठेवली आहे.भुवनेश्र्वरी एक सत्ताधारी संपतच नाही.
They are lying to us. They will show that Bhuvaneshvari wins in the end. Shame on them.
बोर झाली
बंद करा बंद करा....
tumi.sagitle.tase.
मालिका दुपारी दाखवा
बोगस मालिका ताबोडतोब बंद करा हि मालिका
भुवनेश्वरी हुशार बाकी मूर्ख असं दाखवल पण प्रेक्षक पागल नाही मग पाहणं बंद च करणार
खूप कंटाळा आला आहे