President Election 2022 : UPA च्या उमेदवाराला निवडून येणं शक्य आहे?| Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PresidentElection #PresidentOfIndia #SharadPawar #Congress
    राष्ट्रपतीपदाची निवडणूक होतेय तरी कशी, त्यात राज्यातली सत्तासमिकरणं कशी महत्वाची ठरतात हे आज जाणून घेऊयात...
    निवडणूक प्रक्रीया जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
    • President Election 202...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 91

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 2 ปีที่แล้ว +7

    मला नाही वाटत २०२७ नंतर राष्ट्रपती निवडणूक होईल कारण येत्या निवडणुकीमध्ये २०२४ मद्दे विरोधकांचा सुपडा साफ होणार आहै कारण मा.पंतप्रधान मोदी नि हिंदुंना आधार दिला आहे असा आधार आत्ता पर्यंत कोणीच दिला नव्हता हे सत्य आहे.

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 2 ปีที่แล้ว +11

    सद्य स्थिती पाहता भा ज पा चा राष्ट्रपती होईल

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे,
      Bjp ला मनमानी कारभारात
      कोणाचा अडथळा नको.

  • @tejadeshpande
    @tejadeshpande 2 ปีที่แล้ว +17

    खासदारांचं मतदानाची किंमत 708 नसून सातशे आहे आणि काश्मीरचे विधानसभा सदस्यांना या खेपेला मतदान नाही आहे

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 2 ปีที่แล้ว +1

    रतनजी टाटा यांना राष्ट्रपती करा. नेहमी सर्व संकट काळी देशाला मदत करत असतात.

  • @user-qr1rs7er3c
    @user-qr1rs7er3c 2 ปีที่แล้ว +24

    देशाचे पहिले नागरिक जरी राष्ट्रपती असले तरी आज
    या पदाची किंमत शून्य करून ठेवली गेली आहे नीच राजकारणाने आणि हलकट राजकीय पक्षांनी मिळून
    मग ते NDA असो की UPA असो

    • @milindahire2336
      @milindahire2336 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर दादा

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 2 ปีที่แล้ว +1

      Gopalakrishna gandhi yanchi binvirodh nivad zaali pahije rashtra pati mhanun tar kharya arthane Mahatama gandhi Yana adaranjali milel.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 ปีที่แล้ว +2

      सर्वांचा दादा जोराने पादा

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 2 ปีที่แล้ว

      @@vinayakdegwekar7628 ekdum barobar rashtrapadipad he non political vyaktilach milale pahije ashi ghatnemadhe tartud karayala havi

    • @user-qr1rs7er3c
      @user-qr1rs7er3c 2 ปีที่แล้ว

      @@vinayakdegwekar7628 हो
      तू वास घे दादा😂😂

  • @sanjaykulkarni1781
    @sanjaykulkarni1781 2 ปีที่แล้ว +8

    सर्वात जास्त खासदार, आमदार ज्यांचे जास्त त्यांचाच राष्ट्रपती

    • @milindahire2336
      @milindahire2336 2 ปีที่แล้ว +1

      म्हणजे महाराष्ट्राचा का

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 2 ปีที่แล้ว +4

    विरोधी पक्षाचा राष्ट्रपती होणे गरजेचे आहे.केंद्रात किवा देशात चुकीचे काही होत असेल तर ते थांबवले जाईल.आणि लोकशाहीला फायदा होईल.धन्यवाद.

    • @Mulapravara
      @Mulapravara 2 ปีที่แล้ว

      विरोधी पक्षाचा शक्यतो होत नाही..

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 ปีที่แล้ว +3

    सर्व विरोधी पक्षाला राष्ट्रपती निवडणुकीच्या माध्यमातून एक संधी चालून आली आहे तरी सर्व विरोधी पक्ष जर नियोजन करून लढले तर चमत्कार होऊ शकते.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 ปีที่แล้ว +1

      काकांचा पोपट! काका पण प्रधानमंत्री होऊ शकतात ४ खासदार असताना!

  • @nadkalecha
    @nadkalecha 2 ปีที่แล้ว

    मला तुझी सांगण्याची पद्धत खूप आवडते

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 2 ปีที่แล้ว +14

    मुंबईतकला परत एकदा तोंडावर पडावे लागणार . . अर्थात राष्ट्रपती एनडीएचाच ...२४ टक्क्यांवर युपीए काय दिवे लागणार ... मुंगेरीलाल के हसिन सपने ...

    • @jagdishnilakhe5110
      @jagdishnilakhe5110 2 ปีที่แล้ว

      मुंबई तक ला तोंडावर आपटण्याची सवय आहे,,

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 2 ปีที่แล้ว +4

    कितीही शक्ती प्रदर्शन करा . मोदी सांगतील तोच राष्ट्रपती निवडुण येणार बाकी सगळे कुचकामी आहेत.

  • @medicallabtechnologistrahu1865
    @medicallabtechnologistrahu1865 2 ปีที่แล้ว +1

    Super 👍🙏

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM 2 ปีที่แล้ว +5

    बिजु जनता दल व वायएसआर काँग्रेस भाजपला पाठींबा देणार आहेत.
    टिआरएस चा केसीआर सुद्धा भाजपला पाठींबा देईल.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 2 ปีที่แล้ว +1

      अंध भक्तांनी चीनचा,अमेरिका,पाकिस्तान,लंका आणि इतर देश यांचा पण पाठिंबा घ्या आणि करा राष्ट्रपती.

    • @user-qw1ht9eg8u
      @user-qw1ht9eg8u 2 ปีที่แล้ว +1

      @@madhukarlad6964 कीतीही आपटा तुमचा राष्ट्रपती काय होत नाही आनी काँग्रेस ही २०२४ नंतर नामशेष होणार अब इस देश मे वही होगा जो हींदु चाहेगा

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 2 ปีที่แล้ว

    शरद पवार यांना राष्ट्रपती केले तर...
    भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा हाेईल असे वाटते

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 2 ปีที่แล้ว +4

    No possibility of opposition President.

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher 2 ปีที่แล้ว +6

    शरदचंद्रजी पवार यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस राष्ट्रपती नक्की होणार...💯💯💯

    • @sssy2308
      @sssy2308 2 ปีที่แล้ว +2

      कुठं पण नेमक 😄

    • @tejadeshpande
      @tejadeshpande 2 ปีที่แล้ว

      पाकिस्तान मध्ये सध्या दोन माणसे पंतप्रधानपदावरून भांडत आहेत त्यांच्यामध्ये मांडवली करून देऊन जर कोणाला राष्ट्रपती व्हायचं असेल तर ते कदाचित होऊ शकतील

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 2 ปีที่แล้ว +3

      वर नक्की 😅🤣🤣🤣

    • @BirdsTeacher
      @BirdsTeacher 2 ปีที่แล้ว

      @@pradnyajoshi3117 😂😂

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 ปีที่แล้ว

      😂😃

  • @ArunKumar-dv8wu
    @ArunKumar-dv8wu 2 ปีที่แล้ว +6

    Madam NDA's strength is 48% and NOT 42%. Please do not confuse public.Every one knows Mumbai Tak is bias and against BJP. We believeya Bhau Torsekar, Prabhakar Suryavanshi and Sushil Kulkarni only.Be honest.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว +1

    उमेदवार निवडून येन्या इतपत विरोधात मतदान असलं तरी उडी दडपण नाहीये एनडीए निवडुन येणार.

  • @swapnilpatil4219
    @swapnilpatil4219 2 ปีที่แล้ว +4

    कोण व्हायचं ते होईल, तुम्ही का लोड घेताय ? शिवसेनेकडे काय ताकद आहे?😄

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 2 ปีที่แล้ว +1

    किती पण लोड येऊ द्या , आपण निवांत आहे

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 2 ปีที่แล้ว

    जनते मधुन झाली तर विरोधी पक्षांचा राष्ट्रपती निवडून येईल कारण विरोधी मत साठ टक्के आहे

    • @dnyaneshwerbalupatil6421
      @dnyaneshwerbalupatil6421 2 ปีที่แล้ว

      आत्या बाईला मिशा असत्या तर तो मामा झाला असता...

  • @HINDUTVASAWARKAR
    @HINDUTVASAWARKAR 2 ปีที่แล้ว +6

    अनुजा तुम्ही सुंदर दिसतायत
    फुलाला सुगंध मातीचा मधल्या कीर्ती जामखेडकर सारख्या ♥️

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 2 ปีที่แล้ว +1

    मोदी साहेबांना थोडं challenging आणि एक्ससाइटेड क्षण अनुभवायचे असतील तर त्यांनी शरद पवार यांना बिनविरोध राष्ट्रपती बनवावे.... विपक्ष (सगळा ) त्यांच्या मागे आहेच तुम्ही सुद्धा सपोर्ट करा

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 2 ปีที่แล้ว

      मोदी कधीच सपोर्ट करणार नाहीत,
      मनमानी कारभार करायला
      स्वतः हुन कोण अडथळा पतकरणार ?

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 2 ปีที่แล้ว

      त्यानां राष्ट्रपती, राज्यपाल
      बाहुले पाहिजेत 😂😅

  • @alexanderthegreat9611
    @alexanderthegreat9611 2 ปีที่แล้ว +5

    भाजप पशी सध्या 49.1 मत आहे, आधी माहिती तरी निट घ्या

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 2 ปีที่แล้ว +5

    लांडगे एकत्र येऊन सिहांची शिकार करू शकत नाहीत

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 ปีที่แล้ว

    केंद्र सरकार वर ह्यातून विरोधी पक्ष नियंत्रण ठेऊ शकतो.

  • @avinashpatil1735
    @avinashpatil1735 2 ปีที่แล้ว +1

    ममताबाई तुच हो उमेदवार आणि ये निवडुन कशाला उगाच नाटक करतेस

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 2 ปีที่แล้ว

    कागदावर UPA आणि विरोधीपक्षांची ताकत मोठी आहे....

  • @avinash4579
    @avinash4579 2 ปีที่แล้ว

    Need real good analysers without bias in journalism

  • @ArunKumar-dv8wu
    @ArunKumar-dv8wu 2 ปีที่แล้ว +2

    Madam NDA is strength is 48% and not 42%. Please do not misguide public. Do noty not becvome laughing stock in eyes of Public. Paid News.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 2 ปีที่แล้ว +1

    Name of SP is always for any election.

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 2 ปีที่แล้ว

      हेच पळत प्रत्येक इलेक्शन ला मला पंतप्रधान करा म्हणून.

  • @balajigade5803
    @balajigade5803 2 ปีที่แล้ว

    मुंबई ठक पाकिट पत्रकार आहेत🤣😂🤣🤣😂😂😂🤣

  • @tejadeshpande
    @tejadeshpande 2 ปีที่แล้ว +7

    अनुजा ते शक्य होणार नाही विरोधी पक्षांना कारण जगन मोहन रेड्डी जी यांनी एन डी ए च्या उमेदवाराला समर्थन देणार असे कळवले आहे

  • @dilipsave428
    @dilipsave428 2 ปีที่แล้ว +1

    No chance

  • @HMWagle
    @HMWagle 2 ปีที่แล้ว +7

    मुंबई टांग व्हिडिओ छोटा बनवा. टक्केवारी नको.भाजपच उमेदवार राष्ट्रपती होणार

  • @shrikantashar9952
    @shrikantashar9952 2 ปีที่แล้ว +1

    President from UPA?😠 FORGET IT. HE WILL BE FROM NDA. HONOURABLE SHRI ARIF MOHAMMED KHAN SAHEB.

  • @pramodnikam530
    @pramodnikam530 2 ปีที่แล้ว +1

    Chulit ghala upa chi layki Maharashtrat kuthe shivsena kiti layki Eak sainik bhandup cha udhav na vichartoy eak sanjay padla ani eak chukun dharun var aala

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 2 ปีที่แล้ว +1

    2029 prparyant vat paha

  • @surajbang1081
    @surajbang1081 2 ปีที่แล้ว +1

    whip lagu hot naslyamule ani gupt voting aslyamule bjp all India madhun apaksh dharun sadharan 2-3% atirikt vote miltil

  • @lalitmindhe7133
    @lalitmindhe7133 2 ปีที่แล้ว

    Jo byden che khasdar joda ..UPA sobar te राहिलेच 😂😂😂

  • @rushikeshkshatriya7840
    @rushikeshkshatriya7840 2 ปีที่แล้ว

    Nhi o noty boy la UPA kadun ubh kara🤣

  • @vijaykumarmachale2760
    @vijaykumarmachale2760 2 ปีที่แล้ว

    अजीबात नाही

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 2 ปีที่แล้ว +1

    Pawarana congrescha khel bighdvaycha ahe

  • @ravikanttambaresarsekar5221
    @ravikanttambaresarsekar5221 2 ปีที่แล้ว

    Mla vp I Ravikant Tambare✍️🙏 8329878351❤️👁️📠💃💑🌄🪑sada mla latur gamin🙏👁️📠✍️🙏

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 2 ปีที่แล้ว

    Sanjay Raut la president banava.😄😄😄😄.

  • @sumitnimbalkar2007
    @sumitnimbalkar2007 2 ปีที่แล้ว

    Nda48%

  • @avinash4579
    @avinash4579 2 ปีที่แล้ว

    Hire people like Bhai torsekar or Sushil Kulkarni

  • @akshaybothale4248
    @akshaybothale4248 2 ปีที่แล้ว

    Possible nahe Karan BJP kale ED, CBI ahe.

  • @quickrevision9470
    @quickrevision9470 2 ปีที่แล้ว

    Mam, pratek rajyachya mla chya value nusar total vote kadun tyavar video banava
    Tyanusar accurate kalnar kon kothe ahe

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 2 ปีที่แล้ว +1

    Biju patnaaik Yana rashtrapati kara

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM 2 ปีที่แล้ว

      नविन पटनाईक ?
      नविन पटनाईक राष्ट्रपती होण्यास तयार होणार नाहीत.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 2 ปีที่แล้ว

      Biju Patnaik is not alive...
      Perhaps you're talking about his son, Naveen Patnaik

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 2 ปีที่แล้ว +1

      @@bharatmahaan2991 kunalahi rashtra pati. Kara parantu pakistan wadi faruq Abdullah rashtra pati hotaa kama naye.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +2

    मंबा भटाचे अनुयायी नरेंद्र मोदी नुकतेच देहूला संत तुकाराम महाराज यांच्या भेटीला येऊन गेले. सावध व्हा.

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 ปีที่แล้ว +1

    GHANTA.....

  • @sharadbhaipohankar7865
    @sharadbhaipohankar7865 2 ปีที่แล้ว

    Padyya girappa fallinder harunath
    Hihihi upa fusss dhusssssss thuski

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 ปีที่แล้ว +2

    राष्ट्रपतीपदासाठी विश्वासार्हता हा गुण अंगी असलेली व स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती हवी...
    पवारसाहेब नक्कीच या पदासाठी योग्य आहेत.
    त्यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब व्हावे.

  • @Short_by_dp
    @Short_by_dp 2 ปีที่แล้ว

    PM banacha Pawer la president nahe

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 2 ปีที่แล้ว

    ऐ मुर्खपणा थांबव

  • @shivrajnaigaonkar2066
    @shivrajnaigaonkar2066 2 ปีที่แล้ว

    ,,🍌🍌🍌🍌

  • @tanajipawar8733
    @tanajipawar8733 2 ปีที่แล้ว

    Yogya Umedwar Sharad Pawar

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 2 ปีที่แล้ว

      राष्ट्रपतीपदासाठी विश्वासार्हता हा गुण अंगी असलेली व स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती हवी...
      पवारसाहेब नक्कीच या पदासाठी योग्य आहेत.
      त्यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब व्हावे.