ความคิดเห็น •

  • @manishapatil9466
    @manishapatil9466 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सादरीकरण,अप्रतिम सर्वांचे अभिनंदन 🎉

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 2 หลายเดือนก่อน +1

    फारच छान भजने आहेत. भजनी मंडळ चे सामूहिक त खूपच छान आहे. भजने सुर तल लय बद्धा असतात

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर डान्स केला आहे. बघताना अतिशय सोज्वळ आणि छान वाटते
    उत्तम सादरीकरण केले आहे. 👌👌🌹🌹

  • @sushmabhoyar619
    @sushmabhoyar619 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान खूप छान

  • @आपलीआदर्शआई
    @आपलीआदर्शआई หลายเดือนก่อน +1

    खूप छान सादरीकरण ताई माझं पण चॅनल आहे आपली आदर्श आई तुमची भजनी खूप छान आहे ताई

  • @आपलीआदर्शआई
    @आपलीआदर्शआई หลายเดือนก่อน

    खूप छान ताई खूप छान सादरीकरण केलं खूप सोज्वळ आणि खूप छान वाटलं माझं पण चैनल आहे आपली आदर्श आई तुमचं हे नवरी नटली खूप आवडलं

  • @subhadramule5592
    @subhadramule5592 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान नृत्य सादरीकरण व या वयात ताई खुप छान

  • @chhayam2817
    @chhayam2817 9 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar sadarikaran ...bhari🎉

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 ปีที่แล้ว +1

    ❤❤छान सादरीकरण

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 ปีที่แล้ว +2

    खुप छान गायले आहे आणि सादरीकरण पण चांगले केले खंडोबाच्या नावान चांग भलं 🙏🙏🙏🙏🙏 श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर महादेव शीव हर शंकर नमामि शंकर शीव शंकर शंभो हे गीरीजा पती भवानी शंकर शीव शंकर शंभो 🙏🌺🌿🏵️🌿🌹🌿🌺🌿🏵️

  • @DeeptiPatil-fh6yq
    @DeeptiPatil-fh6yq 4 หลายเดือนก่อน +1

    Khupchansundersadarikaran😊😊😊😊😊😊😊😊😊❤

  • @hrishikeshnaik2534
    @hrishikeshnaik2534 ปีที่แล้ว +1

    Kup mast👌👌👌

  • @ashoksir4063
    @ashoksir4063 ปีที่แล้ว +1

    खंडोबाची कृपा असावी
    छान ताई

  • @alkayewalekar4861
    @alkayewalekar4861 9 หลายเดือนก่อน +1

    Kupcha chan

  • @sritapatil198
    @sritapatil198 ปีที่แล้ว +1

    Khup chan aavaj bhari aahet sagle bhajni mandal🙏🙏👌👌

  • @ganeshdobale2237
    @ganeshdobale2237 ปีที่แล้ว +1

    KHUPACH CHAN TAI AKDAM SUNDAR THEKA TUMA SARVANA KHUP KHUP SHUBHECHA 🙏🌹🙏🌹

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 2 ปีที่แล้ว +2

    नाच खूपच सुंदर केला आहे. अप्रतिम.

  • @ajgajare2636
    @ajgajare2636 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar sadrikarn

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 ปีที่แล้ว +1

    खुप छान सादरीकरण 👌👍

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर सादरीकरण मस्तच खुप गोड वाटल

  • @JayshriKulthe
    @JayshriKulthe ปีที่แล้ว +1

    खुपछान

  • @admalgaonkar9042
    @admalgaonkar9042 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @ushanadar4516
    @ushanadar4516 ปีที่แล้ว +1

    Waha chan🎉🎉😊😊😊😊😊😊

  • @manikjoshi5701
    @manikjoshi5701 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण... भजन👌👌

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आवाज व वादन काकुंच विशशेष अभिनंदन.

  • @mirawaykar5374
    @mirawaykar5374 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर भजेन वायकर ताई भोसरी गुरुविहार कोलनी

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सादरीकरण व खुपच सुंदर गायले आहे 👌💐🙏🙏

  • @sanjivanipatil5701
    @sanjivanipatil5701 ปีที่แล้ว +2

    खूप छान आवाज आणि काकू खूप छान नाचल्या.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 ปีที่แล้ว +1

    👍👌अप्रतिम धन्यवाद

  • @padmajakapale903
    @padmajakapale903 2 ปีที่แล้ว +2

    काकू छान नाचल्या.. 👌👌

  • @friendsdandiyagroupahmedna3193
    @friendsdandiyagroupahmedna3193 ปีที่แล้ว +2

    सर्वांचा आवाज खुप खुप छान आहे, आणि हर्मोनियम खुप छान वाजवला मॅडम तुम्ही, खुप खुप शुभेच्छा सर्वांना 🥰💐🌹🪄🥢

  • @umakantnagmoti1473
    @umakantnagmoti1473 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आणि छान

  • @sakshitekam2661
    @sakshitekam2661 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर भजन आहे ताई

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर आहे❤

  • @pankajkesapure2040
    @pankajkesapure2040 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान छान

  • @rukhminitak4757
    @rukhminitak4757 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌👌🌹

  • @maheshdeota6082
    @maheshdeota6082 ปีที่แล้ว +1

    खूपच छान , मजा आली .

  • @sunitajoshi5769
    @sunitajoshi5769 ปีที่แล้ว +4

    सुंदर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +1

    👍सगळ्याजणी एकच नंबर हं👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @anuradhapandit9446
    @anuradhapandit9446 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान!

  • @kiranpwaghmare2359
    @kiranpwaghmare2359 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर छान अप्रतिम भजन आणि ताईचे अप्रतिम सादरीकरण केले
    🌹🙏🙏🌹👌👌👌

  • @surekhabhave9980
    @surekhabhave9980 4 หลายเดือนก่อน +1

    Sundar

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आवाज खूप गोड आहे धन्यवाद

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @sanju_baba71
    @sanju_baba71 9 หลายเดือนก่อน

    Mazi aai

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 ปีที่แล้ว +1

    वा वा मावशी...छानच

  • @sandhyasmejwani9687
    @sandhyasmejwani9687 ปีที่แล้ว +1

    Khupach 👌👌👌👌

  • @veenahedaoo4796
    @veenahedaoo4796 2 ปีที่แล้ว +1

    Khup khushi mulai baghun kiti chaan bhajan

  • @jayalaxmibhat4101
    @jayalaxmibhat4101 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 2 ปีที่แล้ว +1

    👍 खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @suchetajoshi4978
    @suchetajoshi4978 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌👌

  • @rekhakasar
    @rekhakasar 25 วันที่ผ่านมา +1

    Mazya kade pan aahe he bhajan me pan bhajani mandlat aahe

  • @padmajakapale903
    @padmajakapale903 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌

  • @nandkumardhonde6677
    @nandkumardhonde6677 ปีที่แล้ว +2

    मस्त छान. तुमचे भजनी मंडळ कुठे आहे?

  • @lataaralkar7981
    @lataaralkar7981 ปีที่แล้ว +1

    खुप छान अभिनंदन

  • @navnathpaymal2736
    @navnathpaymal2736 ปีที่แล้ว +1

    Talmel khup chan

  • @mandakiniphatangare4539
    @mandakiniphatangare4539 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर.

  • @sritapatil198
    @sritapatil198 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज तुमच्या ग्रुप चा कुठ आहे ताई तुम्ही आणि तुमचा ग्रुप

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. आमचा ग्रुप धनकवडी पुणे येथे आहे.
      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

  • @geetanjalidhumal8905
    @geetanjalidhumal8905 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌🙏

  • @chandulaltamboli236
    @chandulaltamboli236 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान👏

  • @kishoragrawal4017
    @kishoragrawal4017 ปีที่แล้ว +1

    Sundar apratim Jay Shri Ram

  • @pandityadav7295
    @pandityadav7295 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @latabothe6084
    @latabothe6084 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan avaj

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर, अप्रतिम सर्वांचे अभिनंदन आणि आभार 👏👏👏🙏💐

  • @miragavali9080
    @miragavali9080 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम भजन सर्वाचे अभिनंदन 👌👌

  • @raviavachat9530
    @raviavachat9530 2 ปีที่แล้ว +2

    Very nice & vibrant presentation
    .

  • @mandakiniwagh1266
    @mandakiniwagh1266 2 ปีที่แล้ว +1

    Plz Ganyache bol pathava Khup Chan aahe

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 ปีที่แล้ว

      गाण्याचे बोल:-
      खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
      नवरी नटली काल बाई सुपारी फुटली || धृ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग सरस्वती घेऊन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली || १ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग पार्वती घेऊन
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली || २ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग लक्ष्मीला घेऊन
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      या जेजुरी गडावर सारी दीपमाळ पेटली || ३ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      बाळ परशुराम घेऊन
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      खंडेरायाला बाणाई चंदनपुरात भेटली || ४ ||

  • @dhanajidevekar4731
    @dhanajidevekar4731 ปีที่แล้ว +2

    Nice and modern bhajan

  • @pranjaleducationoffashiond7843
    @pranjaleducationoffashiond7843 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌👌🥳🥳💐💐🙏🙏🙏

  • @sangitakadam9116
    @sangitakadam9116 ปีที่แล้ว +1

    Mast💐

  • @manishaniman5876
    @manishaniman5876 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @pravinpatil449
    @pravinpatil449 ปีที่แล้ว +1

    Very good very nice

  • @kalpanachikte6163
    @kalpanachikte6163 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @rajashreemitkar125
    @rajashreemitkar125 2 ปีที่แล้ว +1

    Lyrics lihun pathva chal mast aahe

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 ปีที่แล้ว

      गाण्याचे बोल:-
      खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
      नवरी नटली काल बाई सुपारी फुटली || धृ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग सरस्वती घेऊन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली || १ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग पार्वती घेऊन
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली || २ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग लक्ष्मीला घेऊन
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      या जेजुरी गडावर सारी दीपमाळ पेटली || ३ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      बाळ परशुराम घेऊन
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      खंडेरायाला बाणाई चंदनपुरात भेटली || ४ ||

  • @maltimorankar1815
    @maltimorankar1815 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌 👍

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว +9

    सुंदर सादरीकरण स्त्री ने आपले कौशल्य निर्भिडपणे सादर करावे. चौकटीच्या आत राहून गुण दिसतच नाहीत

  • @bharatisawant9566
    @bharatisawant9566 2 ปีที่แล้ว +2

    स्पष्ट आवाज 👌👌👍

  • @urmilashelie5261
    @urmilashelie5261 ปีที่แล้ว

    1

  • @mangalsultane4639
    @mangalsultane4639 2 ปีที่แล้ว +1

    👌💃

  • @jyostnaubale5696
    @jyostnaubale5696 2 ปีที่แล้ว +1

    Kupchan 🙏🙏🙏🙏

  • @digambarmore5829
    @digambarmore5829 ปีที่แล้ว +1

    🌹🙏👌

  • @maluibhajanmanadal
    @maluibhajanmanadal 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुंदर आवाज

  • @sujatasawant1594
    @sujatasawant1594 8 หลายเดือนก่อน

    तुमच्या पत्ता आणि नबंर पाठवा प्लीज

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 8 หลายเดือนก่อน

      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186
      पत्ता:- धनकवडी, पुणे.

  • @veenitamuli6641
    @veenitamuli6641 2 ปีที่แล้ว +1

    Best 🙏🙏🙏

  • @digamberburhade786
    @digamberburhade786 2 ปีที่แล้ว +1

    Goodeangoode

  • @dakshadesai6420
    @dakshadesai6420 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan prastuti.lyrics milel ka?

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 ปีที่แล้ว

      गाण्याचे बोल:-
      खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
      नवरी नटली काल बाई सुपारी फुटली || धृ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग सरस्वती घेऊन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली || १ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग पार्वती घेऊन
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली || २ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग लक्ष्मीला घेऊन
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      या जेजुरी गडावर सारी दीपमाळ पेटली || ३ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      बाळ परशुराम घेऊन
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      खंडेरायाला बाणाई चंदनपुरात भेटली || ४ ||

    • @dakshadesai6420
      @dakshadesai6420 ปีที่แล้ว +1

      Dhanyavad

  • @yashsutar9398
    @yashsutar9398 ปีที่แล้ว

    P

  • @chhayagokhale7078
    @chhayagokhale7078 ปีที่แล้ว

    I ko

  • @latabothe6084
    @latabothe6084 2 ปีที่แล้ว +2

    Marathi tun lihun pathava

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 ปีที่แล้ว

      गाण्याचे बोल:-
      खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
      नवरी नटली काल बाई सुपारी फुटली || धृ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग सरस्वती घेऊन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली || १ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग पार्वती घेऊन
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली || २ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग लक्ष्मीला घेऊन
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      या जेजुरी गडावर सारी दीपमाळ पेटली || ३ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      बाळ परशुराम घेऊन
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      खंडेरायाला बाणाई चंदनपुरात भेटली || ४ ||

  • @rekhapuranik5107
    @rekhapuranik5107 2 ปีที่แล้ว

    काहीच शब्द कळाले नाही

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103 ปีที่แล้ว

      गाण्याचे बोल:-
      खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
      नवरी नटली काल बाई सुपारी फुटली || धृ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग सरस्वती घेऊन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      आले गणपती गजानन
      त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली || १ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग पार्वती घेऊन
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      आले शंकर भगवान
      तेहत्तीस कोटी देवांची तिथं गर्दी दाटली || २ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      संग लक्ष्मीला घेऊन
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      आले विष्णू नारायण
      या जेजुरी गडावर सारी दीपमाळ पेटली || ३ ||
      खंडेरायाच्या लग्नाला गं
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      आलं वऱ्हाडी कोण कोण
      बाळ परशुराम घेऊन
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      आली अंबिका गौळण
      खंडेरायाला बाणाई चंदनपुरात भेटली || ४ ||

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 หลายเดือนก่อน +1

    वा खुप छान

  • @shakuntaladeshmukh7993
    @shakuntaladeshmukh7993 ปีที่แล้ว +1

    Khupach chan anerjetik bahot khup👌👌

  • @rekhachikhale-nk1ux
    @rekhachikhale-nk1ux ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @pralhadhatole5349
    @pralhadhatole5349 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @supriyapagare4964
    @supriyapagare4964 ปีที่แล้ว +2

    Khupch sunder

  • @santoshranawade5212
    @santoshranawade5212 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर

  • @neelkanthsuryawanshi1158
    @neelkanthsuryawanshi1158 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @wangikarravindra8573
    @wangikarravindra8573 ปีที่แล้ว +1

    Khup chhan