सुंदर, प्रभावी सादरीकरण.best,best... मी M.A. मराठी. समर्थ रामदास आणि श्री संत तुकाराम फक्त अभ्यासले नाही तर आयुष्यात सुंदर जगण्यासाठी खूप उपयुक्त झाले. तुम्हीं अत्यंत उपयुक्त विषय निवडला आहे. हार्दिक अभिनंदन आणि भरभरुन शुभेच्छा!!! आपणांस सादर प्रणाम!!! तरुण पिढी सुंदर निर्मिती करते आहे याचा असीम आनंद आहे. नक्कीच सर्वांनी श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि उपयोजन लाभ/आनंद घ्यावा. धन्यवाद जी!!!
Remembered my childhood days where we all family members used to get together in evening n read Dasbodh n say prarthana but now we understand the meaning of it thank you for this
संत रामदासांनी सदाचाराचे महत्व वर्णन केले. आपल्या श्र्लोकाद्वारे मानसशास्रच सांगितले. आपण फारच सुलभतेने अर्थ सांगता.. फार मोठे सत्कार्यच करीत आहात! सर्वांनी जरूर ऐकावे....धन्यवाद!!!
समर्थ रामदासांच्या अनेक श्लोकांमधून हे 7 श्लोक जे एकमेकांना अनुरूप एकमेकांशी connected असे select केले आहेत ते अगदी कौतुकास्पद आहे. ह्यामागे असलेला तुमचा अभ्यास फार उत्तम आहे. खूप छान video. खूप उत्तम प्रकारे explanation दिलं आहेत प्रत्येक श्लोकाच. मार्च महिना खरंच खूप work load घेऊन येतो त्यात तुम्ही सांगतिलेला दुसरा श्लोक खरंच आचरणात आणण्यासारखा आहे, आधार आहे. तिसरा श्लोक पण उत्तम शिकवण देतो. चंदन, खरंच ते उगळताना दुसऱ्याच्या आयुष्यात सुगंध निर्माण हितोच पण उगळताना त्याचा सुगंध आपल्या हातालापण राहून जातो म्हणजे आपला आयुष्य पण सुगंधी करतो. सातवा श्लोक तर चार ओळीत आयुष्याचा सारच सांगून जातो. मला आठवत असलेला श्लोक "मना सज्जना भक्तीपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे." खूप छान video 👌👌👌, अप्रतिम भाष्य.
खूप च छान सादरीकरण! शालेय शिक्षणकाळांत मनाचे श्लोक पाठांतरांत पहिलं पारितोषिक मिळाल्याचं संस्मरण झालं.६५ वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला. खूप खूप धन्यवाद 🙏🌻
मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहेबुध्दी सोडूनी द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी हा श्लोक सर्व जीवनाचे सार आहे असे वाटते
जय जय रघुवीर समर्थ!! 🙏🙏 सर्व श्लोक मनाला शांती देणारे आहेत...पण श्री समर्थांनी रचलेलं कल्याणकारी रामराया हे ऐकून आर्तता वाटते..आणि करूणाष्टके म्हणताना मन शांत आणि आपोआप डोळे पाणावतात.
श्री वरुण भागवत सस्नेह वंदन.... संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोलाचे अत्युत्तम केले प्रबोधन..... संत समागम निरपेक्ष बुद्धीने साधणे हेच असावे जीवनाचै प्रयोजन..... दुर्लभ लाभलासे नरजन्म.... दिर्घसुसत्संग करणे हेच ध्येय परम.... ।। श्रीराम जयराम जयजयराम ।। मला आवडलेला मनाचा श्लोक --- मना सज्जना भक्तीपंथेची जावे.... तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे... मना त्त्वा चि रे पुर्वसंचित केले.... तया सारीखे भोगणे प्राप्त झाले... ।। जय जय रघुवीर समर्थ ।। प्रणमाम्यहम् नमाम्यहम प्रणमाम्यहम् ।। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वरुण भागवत सस्नेह वंदन.... काल ७ श्लोकार्थ उत्तम दाखले देऊन सांगितलात , क्रुपया पुढील ७ श्लोकार्थ श्रवण करण्यास पदरज आतुर आहे. आता ८ ते ११ श्लोकार्थ सांगावा ही नम् विनवणी... ।। श्रीराम जयराम जत्रजयराम ।। नमःस्तुभ्यं नमःस्तुभ्यं नमो नमः ।। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
निरुपण खूप छान मना बोलणे नित्य सोशीत जावे असे माझ्या पुस्तकात होते पण मनात बोलणे नीच सोशीत जावे यात नित्य ऐवजी नीच हा योग्य शब्द आहे हे आता उमगले . हा खुलासा छान झाला समर्थांना,🙏🙏
प्रत्येक श्लोक खूप छान समजाऊन दिलात .सदा सर्वदा प्रीती रामी धरावी , सुखाची स्वये सांडी जीवी धरावी, देह दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा स स्वरूपी भरावे , जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ❤ हे तर खरेच आहे.मनाचे श्र्लोक हे रोज एकतो.खूप छान वाटत . सर्व श्लोक सुंदर आहेत. मन प्रसन्न होते धन्यवाद सर वर्तमान काळा मध्ये एकण जरुरीचे आहे.😊
मना सज्जना भक्ती पंतजी जावो " तरी श्रीहरी पाहिजेत स्वभावे ॥ जनी वंदिती सर्व भावे करावे । जनी नंदिता सर्व सोडून द्यावे " ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ रामकृष्ण हरि ॥ .
जय जय रघुवीर समर्थ गणाधीश पासून दहा श्लोक माझे छान पाठ आहेत. आवडीचा श्लोक :- मरे एक त्याचा दूजा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे केवढ वास्तवाचं दर्शन.
मनाचे श्लोक वाचून मनाला शांतता येते. समर्थ रामदासांच्या सर्व सुचना बहुमूल्य आहेत.
आपण अगदी बरोबर बोललात. मनाचे श्लोक आपलं मन शांत करण्यास मदत करतात. मनाचा विचार आपल्या संतांनी किती आधी करून ठेवला आहे हे आपल्याला जाणवेल. नाही का?
सगळे श्लोक खूप छान आहेत. मनाला शांत करणारे आहेत. जय जय रघुवीर समर्थ🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
In simple language beautiful advice
Jai jai raghuvir samarth
सुंदर, प्रभावी सादरीकरण.best,best... मी M.A. मराठी. समर्थ रामदास आणि श्री संत तुकाराम फक्त अभ्यासले नाही तर आयुष्यात सुंदर जगण्यासाठी खूप उपयुक्त झाले. तुम्हीं अत्यंत उपयुक्त विषय निवडला आहे. हार्दिक अभिनंदन आणि भरभरुन शुभेच्छा!!! आपणांस सादर प्रणाम!!! तरुण पिढी सुंदर निर्मिती करते आहे याचा असीम आनंद आहे. नक्कीच सर्वांनी श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि उपयोजन लाभ/आनंद घ्यावा. धन्यवाद जी!!!
आपल्या कॉमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद!!! 🙏🙏🙏😊😊 असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या भेटीला येत राहतील 🙏😊
छान निरूपण
Remembered my childhood days where we all family members used to get together in evening n read Dasbodh n say prarthana but now we understand the meaning of it thank you for this
साती श्लोक खूप छान आहेत.
खूपच सुंदर 🙏
संत रामदासांनी सदाचाराचे महत्व वर्णन केले. आपल्या श्र्लोकाद्वारे मानसशास्रच सांगितले. आपण फारच सुलभतेने अर्थ सांगता.. फार मोठे सत्कार्यच करीत आहात! सर्वांनी जरूर ऐकावे....धन्यवाद!!!
आपले खूप खूप धन्यवाद. आपल्याला आवडले असल्यास पुढे नक्की शेअर करा. 🙏🙏😊😊
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
किती सोपे करून सांगता हो माऊली न कळलेले समजून जाते धन्यवाद 🙏🙏
कॉमेंट बद्दल आपलेही धन्यवाद!!
जय जय रघुवीर समर्थ
Ok
समर्थ रामदासांच्या अनेक श्लोकांमधून हे 7 श्लोक जे एकमेकांना अनुरूप एकमेकांशी connected असे select केले आहेत ते अगदी कौतुकास्पद आहे. ह्यामागे असलेला तुमचा अभ्यास फार उत्तम आहे. खूप छान video. खूप उत्तम प्रकारे explanation दिलं आहेत प्रत्येक श्लोकाच. मार्च महिना खरंच खूप work load घेऊन येतो त्यात तुम्ही सांगतिलेला दुसरा श्लोक खरंच आचरणात आणण्यासारखा आहे, आधार आहे. तिसरा श्लोक पण उत्तम शिकवण देतो. चंदन, खरंच ते उगळताना दुसऱ्याच्या आयुष्यात सुगंध निर्माण हितोच पण उगळताना त्याचा सुगंध आपल्या हातालापण राहून जातो म्हणजे आपला आयुष्य पण सुगंधी करतो. सातवा श्लोक तर चार ओळीत आयुष्याचा सारच सांगून जातो. मला आठवत असलेला श्लोक "मना सज्जना भक्तीपंथेची जावे,
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे,
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे,
जनी वंद्य ते सर्व भावे करावे."
खूप छान video 👌👌👌, अप्रतिम भाष्य.
हो. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले हे मनाचे श्लोक अगदी रोजचं काम आणि रोजच्या आयुष्याला जोडले गेले आहेत 😊🙏😊
Thank you!!
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय जय रघुवीर समर्थ श्री हनुमानजी महाराज की जय श्री रामदास स्वामी महाराज कि जय
जय जय रघुवीर समर्थ
खुपच अप्रितम ॥ मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दी चे कारण । मोक्ष अथवा बधन " मनच कारण " रामकृष्ण हरि ॥
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Jai jai Shrugs Raghuveer Samarth!!!
Jai jai Shri Raghuveer Samarth !!!
जय जय रघुवीर समर्थ!!
Jay jay Raghuveer Samarth
खूप च छान सादरीकरण!
शालेय शिक्षणकाळांत मनाचे श्लोक पाठांतरांत पहिलं पारितोषिक मिळाल्याचं संस्मरण झालं.६५ वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला. खूप खूप धन्यवाद 🙏🌻
आपल्या कॉमेंट बद्दल आपलेही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
मन शांत व प्रफुल्लित करणारे श्लोक...जय जय रघुवीर समर्थ...
जय जय रघुवीर समर्थ
मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेबुध्दी सोडूनी द्यावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी
हा श्लोक सर्व जीवनाचे सार आहे असे वाटते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम राम सा
जय जय रघुवीर समर्थ!! 🙏🙏
सर्व श्लोक मनाला शांती देणारे आहेत...पण श्री समर्थांनी रचलेलं कल्याणकारी रामराया हे ऐकून आर्तता वाटते..आणि करूणाष्टके म्हणताना मन शांत आणि आपोआप डोळे पाणावतात.
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार तुम्हाला ..खरोखरीच महत्त्वपूर्ण
जय जय रघुवीर समर्थ
श्लोक 7 मनाला समाधान हो,खर आहे मानव जीवनात अचानक घटना घटती।🙏🙏👌
🙏
श्री वरुण भागवत सस्नेह वंदन....
संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोलाचे अत्युत्तम केले प्रबोधन.....
संत समागम निरपेक्ष बुद्धीने साधणे हेच असावे जीवनाचै प्रयोजन.....
दुर्लभ लाभलासे नरजन्म....
दिर्घसुसत्संग करणे हेच ध्येय परम....
।। श्रीराम जयराम जयजयराम ।।
मला आवडलेला मनाचा श्लोक ---
मना सज्जना भक्तीपंथेची जावे....
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे...
मना त्त्वा चि रे पुर्वसंचित केले....
तया सारीखे भोगणे प्राप्त झाले...
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
प्रणमाम्यहम् नमाम्यहम प्रणमाम्यहम् ।।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
मनाच्या श्लोकांच्या पठन ,मननानी नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणता येतात.खूपच सुंदर विवेचन.
खूप खूप धन्यवाद.
तुमची ज्ञानेश्वर माऊली सीरियल खूप उत्तम होती 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
आपलश्लोकांचसादरीकरण खूप छानआहे.श्राव्यआणि चिंतनीयसुद्धा.
धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏 साईराम जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
खरोखर हे श्र्लोक आपण आपल्या आचरणात आणली तर प्रत्येकाचे जीवन सफल होईल.
होय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. जय जय रघुवीर समर्थ.
Jai Shree Ram Guru Ramdas soami Naman apan chan sagtayat Dhanya wad
Jay Jay Raghuvir Samarth
Chaan content aahet tumche dada.. 🙏🏻🌹
thank u💐💐
Thank you very much
सध्याच्या परिस्थितीमध्ये मनाच्या श्लोकांची नितांत गरज आहे.आपण छान विषय निवडला!
खरं आहे. आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
ऐकायला खूपच छान वाटले. आणि खरच असे आचरणात आणणे कठीण पण अशक्य नाही. हा स्वानुभव. आम्हा ऊभयतांचा.
🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ!!
आपले श्लोक सांगण्याची कला उत्तम आहे
आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
हे मनाचे श्लोक खूप छान आहे आम्हाला खूप आवडले आहे तूम्ही खूप छान माहिती सांगितली आहे तूमचे आम्ही रोज एक तरी व्हिडिओ पाहतो😊😊😊😊😊😊😊
हो. खूप खूप धन्यवाद!!
वरुण भागवत सस्नेह वंदन....
काल ७ श्लोकार्थ उत्तम दाखले देऊन सांगितलात , क्रुपया पुढील ७ श्लोकार्थ श्रवण करण्यास पदरज आतुर आहे. आता ८ ते ११ श्लोकार्थ सांगावा ही नम् विनवणी...
।। श्रीराम जयराम जत्रजयराम ।।
नमःस्तुभ्यं नमःस्तुभ्यं नमो नमः ।।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
उत्कृष्ट उपक्रम अभिनंदन!
धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
Jay Sadguru Mauli koti koti Pranaam 🙏🏽🌹🙏🏽
Ram Krishna Hari
जय जय रघुवीर समर्थ सज्जनगड सातारा
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
उत्तम कार्य होतय, आपल्या हातून.
निरुपण सोपे व सरळ साधे, थोडक्यात.
धन्यवाद सर 🎉
आपले मनापासून धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ.
अतिशय सुंदर रित्या मनाचे स्लोकचा अर्थ
धन्यवाद!!
सर्वात आवडलेला श्लोक
मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवीं धरावे...
🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
Atishy sundarrr Sadarikaran.. Aprateem... 👌👌👌🙏🙏
Mala.. Sada chkravakasi Martand jaisa.. Udi ghalito Sankati swami.. Taisa...
Hari Bhakticha Ghav gaje Nishanni.. Nupekshi kada Ram Dasabhimani..
Ha shlok aavadto.. Jay Jay Raghuveer Samarth.. 🙏🙏
आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
माझं मन खरच खूप शांत झालं हे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ ऐकून...जय जय रघुवीर समर्थ...🙏🙏🙏
आपले खूप खूप धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ
अतिसुंदर मनाचे श्लोक आहेत
खूप छान श्लोकाचे अर्थ समजवून सांगितले आहेत.
आपले खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.
निरुपण खूप छान
मना बोलणे नित्य सोशीत जावे
असे माझ्या पुस्तकात होते पण
मनात बोलणे नीच सोशीत जावे यात नित्य ऐवजी नीच हा योग्य शब्द आहे हे आता उमगले .
हा खुलासा छान झाला
समर्थांना,🙏🙏
🙏🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार, खूप छान समजावुन सांगीतल . Thank you. Best wishes to you and your family!! 🙏
Thank you. जय जय रघुवीर समर्थ
माऊली खुपचं सुऺदर. तुमच्या सोबत काही महिने काम करण्याचा .योग आला .साक्षात माऊली भेटले .
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान पद्धतीने अर्थ समजावून सांगितला आहे... 🙏🏻🙌🏻
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
वा माऊली धन्यवाद राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर सादरीकरण. मला मनाचे श्लोक खूप आवडतात.
खूप खूप धन्यवाद!! जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ
धन्यवाद! जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏😊😊
खुपच छान विश्लेषण केले आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षा नको गुणवत्ता अनंता रघूनायका मागणे सूची आता.
जय जय रघुवीर समर्थ
त्यांचे मनाचे श्लोक खुप अर्थपूर्ण आहेत
हो. खूपच अर्थपूर्ण आहेत मनाचे श्लोक
प्रत्येक श्लोक खूप छान समजाऊन दिलात .सदा सर्वदा प्रीती रामी धरावी , सुखाची स्वये सांडी जीवी धरावी, देह दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा स स्वरूपी भरावे , जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ. आपले खूप खूप धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ महाराज
🙏🙏
🙏🙏 साईराम जय जय रघुवीर समर्थ श्री भागवत सर आपण समजावुन सांगीतलेले खुप बर वाटल साईराम🙏🙏
आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ💐💐👏👏
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम समर्थ! जय जय रघुवीर समर्थ!!
जय जय रघुवीर समर्थ
छान माउली जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान विवेचन. ऐकुन मन खरोखरच शांत होते.
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
All words are good. Very inspirational and good for adoption.
Thanks
Khup chaan. Well explained. I feel all is related to me. Thank you.
🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ❤ हे तर खरेच आहे.मनाचे श्र्लोक हे रोज एकतो.खूप छान वाटत . सर्व श्लोक सुंदर आहेत. मन प्रसन्न होते धन्यवाद सर वर्तमान काळा मध्ये एकण जरुरीचे आहे.😊
जय जय रघुवीर समर्थ
मला ऐकून खूप बरं वाटलं मन शांत झालं जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
Jay jay Raghuvir Samarth .Shree Ram Samarth .❤Jaya cheni mame Mahadosh Jati .Jayacheni Name Gati Pavi Jeti .jayache ni Name Ghade Punya Seva .❤❤❤❤❤❤❤❤
Jay Jay Raghuveer Samarth
धन्यवाद मनास समाधान वाटते
जय जय रघुवीर समर्थ
सर्व श्लोक मन शांत करनारे आहेत❤❤
जय जय रघुवीर समर्थ
Your explanation and peaceful voice and style is equally peace creating … khup chhan Vaibhav
Thank you very much for your comment. 🙏😊
मना सज्जना भक्ती पंतजी जावो " तरी श्रीहरी पाहिजेत स्वभावे ॥ जनी वंदिती सर्व भावे करावे । जनी नंदिता सर्व सोडून द्यावे " ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ रामकृष्ण हरि ॥ .
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
खुप सुंदर सादरीकरण श्लोकाचे तुमची संत ज्ञानेश्वर सीरिअल नियमित पहात होते... 🙏🏼
आपले खूप खूप धन्यवाद
Khup chan vivechan jivanat very useful these guide lines when we work in a office we have to face these problems so never be angry .
Yes. 🙏 Thank you for your comment.
Jay Jay Raghuveer Samarth 🙏🌹🙏🌹
Jay Jay Raghuveer Samarth
।। जय जय रघुवीर समर्थ।।
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान वरुन दादा जय हरी 😊😊😊❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏😊😊
फार छान विचार, धन्यवाद
🙏
Sir ram Jai ram Jai Jai ram
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
मनाचे श्लोक मानवी जीवनात आचरणात आणणे फार गरजेचे आहे
होय. नक्कीच. जय जय रघुवीर समर्थ
Jai jai raghuvir samarth
जय जय रघुवीर समर्थ!!
खूप छान समजाऊन सांगितले. आम्ही शाळेत असताना रोज मनाचे श्लोक बोलायचो.😊
आपले खूप खूप धन्यवाद. हो, मनाचे श्लोक निश्चितच आपल्या मनाला बळ देणारे आहेत. 😊🙏
Varun Bhagwat Jai Jai Raghu veer Samarth
🙏🙏🙏 jai jai Raghuveer Samarth
जय सद्गुरु 🙏🙏
🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ!
जय जय रघुवीर समर्थ!!
छानच विषय विषयाची योग्य निवड
धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ!!! 🙏🙏🙏
अतिशय सुदर सर्व श्लोक धन्यवाद
🙏🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
सर्व श्लोक खूप छान आहे मनाला शांत करणारे आहे
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
खूप छान विवेचन.👌🙏🌹
धन्यवाद
🙏🚩जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩 खुप छान समजऊन सांगीतले
🙏🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
रामकृष्ण हरी........................
🙏
खूप छान माहिती दिली😊
धन्यवाद
खुपच छान समजावुन सांगितलेस.
Thank you very much 😊
जय जय रघुवीर समर्थ द्रव्य ते पुढीलांचे पाप साचे
जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ खूप छान 🌺🌺🙏🙏🌹
खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
।। जय जय रघुवीर समर्थ ।। 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
Khup chan sangata
Chan sangitalat man shanta hote
Yes. Thank you
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
ऐकुन खूप समाधान वाटले. 🙏
धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
गणाधीश पासून दहा श्लोक माझे छान पाठ आहेत.
आवडीचा श्लोक :-
मरे एक त्याचा दूजा शोक वाहे
अकस्मात तो ही पुढे जात आहे
केवढ वास्तवाचं दर्शन.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
अहंतागुणे सर्वही दुःख होते
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते
सुखी राहता सर्वही सुख आहे
अहंता तुझी तूची शोधूनी पाहे /१६१/😊
🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
🙏👍
मनात सज्जना भक्ती पंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनी वंदिते ते सर्व भावे करावे
जनी निंदते सर्व सोडून द्यावे
जय जय रघुवीर समर्थ
Jai shree Ram🙏
Jay Jay Raghuvir Samarth
Tumi amala sadyachya पिढी madhil Ramdas swami disat आहेत्, avadya विनम्र भावाने amasa samjun sangat ahat, Jay Jay Raghuvir समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
Shree Ram Samarth
Jay Jay Raghuveer Samarth