मनोज जरांगे पाटील समर्थक मंत्रालयात, शंभुराजे देसाई यांच्या सोबत केली चर्चा Manoj Jarange Patil Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • Manoj Jarange Patil live
    मनोज जरांगे पाटील
    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
    आंतरवाली सराटी येथून लाईव्ह..
    Manoj Jarange Patil News,
    Manoj Jarange Patil Live,
    Maratha Reservation,
    Maratha Aarakshan,
    Jarange Patil Live,
    Sagesoyre Kunbi Maratha,
    Maratha Kunbi Aarakshan,
    Ek Maratha Lakh Maratha,
    Maratha Protest Maharashtra,
    Swarajya Marathi Channel,
    Swarajya Marathi,
    Maharashtra Politics,
    #manojjarangepatil
    #jarangepatillive
    #मनोजजरांगेपाटील
    #maratha
    #मराठा_आरक्षण
    #व्हायरलव्हिडिओ
    #व्हायरल
    #marathaobcreservation
    #marathaprotest
    #marathaaarakshan
    #marathinewslive
    #marathinews
    #manojjarangepatil
    #marathaarakshan
    #maratha96kmh21
    #aavaj_marathyancha
    #आवाज_मराठयांचा
    #maratha
    मनोज जरांगे पाटील
    Swarajya Marathi Channel
    #indianpolitician
    #swarajya
    #स्वराज्यमराठी
    #swarajyamarathichannel
    #marathinews
    #marathaaandolan
    #marathanews
    #maharashtranews
    #marathi
    #newsmarathi

ความคิดเห็น • 144

  • @akshaykashid
    @akshaykashid 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जय महाराष्ट्र 🎉 जय शिवराय 🎉 एक मराठा लाख मराठा

  • @ShankarJadhav-og6ss
    @ShankarJadhav-og6ss 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर एकच वादा मनोज दादा एक मराठा लाख मराठा

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    निर्णय अंतरवालीत झाला पाहिजे दादा समोर

    • @akj3388
      @akj3388 26 นาทีที่ผ่านมา

      नंतर हाके समोर निर्णय बदलला जाईल. समान न्याय.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    साहेब जरांगे साहेबांसाठी एक एक मिनिट महत्त्वाचा आहे आजच भेट द्या लवकरात लवकर भेट द्या खूप तब्येत खालवली आहे

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 4 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    नेते नुसते खेळवत ठेवणार आहेत. सगळे एकाच माळेचे मणी आहेत.

  • @pratapghadage8954
    @pratapghadage8954 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकचं नेता फक्त जरांगे पाटील मंत्रालयात गेलेल्या अंदोलकांना धन्यवाद,पाटलांना विचारल्याशिवाय काहीही शब्द देऊ नका.
    जय शिवराय 🚩

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 4 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    हाकेला तिथून हक्लयायला सांगा. कायदा सुव्यवस्था कोण बिघडवयाला लागलेत.है डाव बंद करायला सांगा

    • @PrPadol-fp3lj
      @PrPadol-fp3lj ชั่วโมงที่ผ่านมา

      हाके हा छगन भुजबळ व गृहमंत्री चा माणूस त्याला कोण हाकलनार ?

  • @DattaShingalde
    @DattaShingalde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र माझा

  • @eknathsakhare981
    @eknathsakhare981 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Ekach wada manoj dada

  • @bharatpokharkar5536
    @bharatpokharkar5536 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शंभुराज साहेब पाटण तालुक्याचे नाव रोशन करा मराठा समाजासाठी पुढे लागून नेतृत्व करून मराठा समाजासाठी काम करा.एक मराठा लाख मराठा 🙏

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हे राजकीय पुढारी पुन्हा विश्वास घात करतील ह्यांनी खूप वेळा फसवल हे शब्दात अडकवतात समाजांनी सावध रहावे अन्यथा हे शब्दात अडकवतात जय शिवराय

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा आरक्षण ते बी ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤

  • @rammatre5010
    @rammatre5010 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अहो राजे आमचा देव तिते किती त्राश आहे हे तुमह्ला काय माहिआहे

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावानो आपण सर्व समोर बसावे आणि सीएम साहेब यांना मनोज दादा यांच्याशी बोलुद्या आणि दादांना च निर्णय घेऊद्या आपण समाज पूर्ण दादाबरोबर आहेत

  • @vishwobrkharad2417
    @vishwobrkharad2417 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चर्चा फक्त पाटला सोबतच होणार

  • @SanjayPatil-je5ik
    @SanjayPatil-je5ik 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शंभूराज साहेब हे फक्त थोडेसे मराठी आले अख्ख्या महाराष्ट्रात 6 कोटी मराठा आहे त्यांची अपेक्षा तीच आहे

  • @raychandkadam7930
    @raychandkadam7930 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आंदोलनात हे फुट पाडतील

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सगळं नियोजित आहे हे फक्त महाराष्ट्रात दाखवण्यासाठी नाटक आहे

  • @nageshtorase982
    @nageshtorase982 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जरा हाके आणि वाघमारे यांनी आपल्या विषयाची काय भाषा बोलले हे जरा देसाई ना ऐकवा म्हणजे यांना शहाणं पण येईल

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

    • @akj3388
      @akj3388 23 นาทีที่ผ่านมา

      तुमचं दैवत लावा फोटुत. बाकीच्यांना तरास द्यायचा नाय.

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुम्ही कोणी बोलू नका पाटला सोबत बोलू द्या

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही शिष्टमंडळ म्हणुन आलाय पण तुमच जे ठरतय त्याप्रमाणे जरांगे ऐकणार नाहि उलट तुम्ही तोंडावर पडणार नक्कीच.जरांगेला फार गर्व आहे.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मागील १३ महिने काय केले ? गरीब गरजू मराठ्यांचा कोणी नाही असे वाटत आहे . . हाकेंचे आंदोलन जरांगे पाटलांच्या वाटेवर का घेतले परवानगी कशी दिली .

    • @akj3388
      @akj3388 22 นาทีที่ผ่านมา

      मागील १३ महिने १३ मागण्या पूर्ण केल्या. झोपला होता का?

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शरद पवार समर्थक म्हणा, आरक्षण कोणी घालवले आणि शिव्या कोणाला

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आहो यांना सरल सांगाना आरक्षण मीलणार नाय
    कायमची कटकट जा ईल ना
    मत पाहीजेत म्हणुन कशाला टांगत ठेवताय.

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नेत्यांवर आता भरोसा उरला नाही.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जरांगे म्हणतो य मुंबई आलेले आंदोलक आमचे नाहीत.

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठ्यांनो हा माणूस मेनेज करु शकतो

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तालुका पातळीवर तहसील विभागातील अधिकारी कुणबी चे पुरावे असून सुद्धा कुणबी दाखले. द्यायला उडवा उडवी करत आहेत . दिले जात नाहीत. याकडे शंभूराजांनी लक्ष टाकावे

  • @LalaYevle
    @LalaYevle 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शंभूराज दिसायला सांग आता हाकेला आणि भगर मिशीचे वाल्याला तिथून हाकला

  • @sopandudhate7238
    @sopandudhate7238 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा मनोज दादा ❤❤

  • @mahipatichavan8421
    @mahipatichavan8421 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी जय जिजाऊ जय शिवराय

  • @akj3388
    @akj3388 29 นาทีที่ผ่านมา +1

    सुरुवातीला म्हणतात एकमत आहे. नंतर प्रत्येक जण वेगवेगळा बोलू लागतो. जरा घे कायम मागणी बदलतो. यांच्यावर विश्वास कोण ठेवणार?

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 18 นาทีที่ผ่านมา

    आम्ही फक्त जरांगे पाटलासोबत आहे

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शंभूराजे यांच्यावर आमचा विश्वास आहे.

  • @RajendraMore-kz3yb
    @RajendraMore-kz3yb 19 นาทีที่ผ่านมา +1

    लवकर.देवुनटाका.आरशण❤

  • @narendraladkat6391
    @narendraladkat6391 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    थोडक्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेटणार नाहीत.

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ak maratha lakha koti maratha

  • @AshokDevkar-y5x
    @AshokDevkar-y5x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay jarange

  • @Kishorkadam7481
    @Kishorkadam7481 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    25-50लोक घेऊन जा...5-6 लोकांना टोपी घालणार. तुम्ही या राजकारण्यांना ओळखत नाही....लई बराचे असतात

  • @pandurangshivajikadam
    @pandurangshivajikadam 44 นาทีที่ผ่านมา

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @LaxmanTelangwadTelangwad
    @LaxmanTelangwadTelangwad ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरंगे पाटील म्हणाले हे मला माहीत नाही मुंबई गेले

  • @ramdasmedage7896
    @ramdasmedage7896 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री साहेबाला वेळ नाही का भेटला

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जंरागे अंतर वाली, शरद, पावर, टू व्हीलर फोर व्हीलर, पेट्रोल गाड़ी मध्य, दिल,जात, आहे

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक नंबर भावांनो

    • @akj3388
      @akj3388 20 นาทีที่ผ่านมา

      काय एक नंबर? काय तरी कळलं का?

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x ชั่วโมงที่ผ่านมา

    निर्णय सराटे झाला पाहिजे दादा समोरचा असेल डुप्लिकेट लोकल मराठी असं म्हणून तुम्ही मंत्री मराठ्यांना मान्य नाही फक्त दादा समोरच निर्णय झाला पाहिजे तेच खरे

  • @ganeshlokhande3504
    @ganeshlokhande3504 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी सरकारची चाल

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 49 นาทีที่ผ่านมา

    निर्णय हा अंतरवली सराटीतच झाला पाहीजे. तुम्हाला हे राजकारणी शब्दात अडकतील.

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कशाचा दौरान कशाचं काय माणसं मारायला लागली

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le ชั่วโมงที่ผ่านมา

    जरागे पाटील यांनी नाही लोकांना पण हे लोक काळजी पोटी मुंबई येथे गेले आहेत जरागे पाटील यांनी समजावून घ्यावे याच्या विरोधात बोलू नये

  • @VankatiSavandkar-zc2el
    @VankatiSavandkar-zc2el 50 นาทีที่ผ่านมา

    नुसते पाच जण काय सगळ्या समाजाला उत्तर द्यावे लागेल😊

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jrange patil💪💪💪

  • @vitthalmore4605
    @vitthalmore4605 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता राष्ट्रपती राजवट लावा.saglyachi jirel.

  • @santoshmandlik9881
    @santoshmandlik9881 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only arakshan jarange saheb

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 ชั่วโมงที่ผ่านมา

    मागण्या 1 वर्षापासुन माहिती आहे तुम्हाला. आता चर्चा आणि time bond कसला. आता केवळ अंमलबजावणी.

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चर्चा किती वेळा घ्यायची.? आता फक्त निर्णय घेण्यात यावा. हो की. नाही.

  • @UtkarshGhodeswar-s7d
    @UtkarshGhodeswar-s7d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hak.sar.jadabad

  • @vachishatpalkar2704
    @vachishatpalkar2704 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शंभूराजे गूळमठ.मानूस.आहे.सावध.राहा.

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मतदान सुध्दा पांच जनांचे मागणार आहे का

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आश्वासन नको कृती पाहिजे आश्वासन खूप झालीत..कृती कृती कृती ..बाकी काही नाही

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके तिथून हाकला शांतता राहील..नाहीतर उद्रेक होण्याची दाट शक्यता वाटत आहे ताबडतोब मार्ग काढा. शांतता राहु द्या राज्यात

  • @skadam124
    @skadam124 34 นาทีที่ผ่านมา

    आरे शिवराय मंत्रालयात तर चापटा देसायला कसा चला हा नुसता वेळ खातोय

  • @motirambarve63
    @motirambarve63 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्रालय बंद खरा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane ชั่วโมงที่ผ่านมา

    आरक्षण gr घ्या एकच मागणी

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार च दुर्लक्ष त्यांच्याच पथ्यावर पडणार

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Time bond नाही. अंमलबजावणी पाहिजे आहे.

  • @VijayK-gt7nc
    @VijayK-gt7nc 33 นาทีที่ผ่านมา

    निवडणूक जड जाणारच पण मराठा गनिमी कावा करणारच मतदानातून 100%

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde5841 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेळ लावू नका अशी विनंती आहे , आता समाजाचा अंत पाहू नये ,

  • @dadasahebgodse9253
    @dadasahebgodse9253 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे हाकेआणि वाघमारे शिंदे आणि शंभूराजे देसाई यांच्या बद्दल काय म्हणाला जरा आठवण करून द्या त्यांना

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ONLY MANOJ DADA

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg นาทีที่ผ่านมา

    हाके ला समज दया नाहीतर उद्रेक होईल... सगलयांना भारी पडेल

  • @PratapWadkar-on5gb
    @PratapWadkar-on5gb 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    युग कराल आहे कोपराला गूळ

  • @ganeshlokhande3504
    @ganeshlokhande3504 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढ्या मोठ्या गंभीर विषयाची चर्चा अशी होऊ शकत नाही कुछ तो भि दाल मे काला है,?

  • @VijayK-gt7nc
    @VijayK-gt7nc 27 นาทีที่ผ่านมา

    मग तुम्ही इतके दिवस साहेब काय केलं नुसत्या चर्चा करत आहात आणि आम्हाला झुलवत आहात काय

  • @raychandkadam7930
    @raychandkadam7930 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाच जनांची नावे देऊ नका

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा शंभू काही करणार नाही.फक्त काँक्रिट टिकणार.काँक्रिट टिकणार.हेच गेले वर्षभर सांगतो आहे.पंत हाच हे होऊन देत नाही.आणि हे मींदे काही करणार नाही. एक मराठा लाख मराठा ❤

  • @prakashjadhav1110
    @prakashjadhav1110 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना पाटलांनी पाठवले का हेच गेले मनाने

  • @sandipgavhane
    @sandipgavhane ชั่วโมงที่ผ่านมา

    हा पोकळ्या मनुष्य आहे डायरेक्ट शिंदे साहेब बरोबर बोला

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    AMCHA BHAROSA FAQT MANOJ DADA JARANGE

  • @umeshsuryawanshisuryawansh9738
    @umeshsuryawanshisuryawansh9738 3 นาทีที่ผ่านมา

    वेळ टेपला टेपलिच राजकारण करतायत सरकार

  • @YuvrajKawale-cj1qx
    @YuvrajKawale-cj1qx 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या बरोबर चर्चा होयला पाहिजे.

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे यांना मराठी लोकांना भेटायला टाईम नाही

  • @vasantsalunkhe9459
    @vasantsalunkhe9459 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakt ghumyach challay Results havet ata bas only jarange patil Dada

  • @bharatk6855
    @bharatk6855 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके नी करेक्ट कार्यक्रम लावला 😂😂😂

  • @BhushanWable-u9i
    @BhushanWable-u9i 48 นาทีที่ผ่านมา

    Time bond च काहीच खरं नाही.....

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj ชั่วโมงที่ผ่านมา

    हे जरांगे पाटलांचे च समर्थक आहेत ❓

  • @sandipgavhane
    @sandipgavhane ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा नेता आहे शिंदे साहेब कसला डौरा

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त नाटक टाइम पास

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही सदैव जरांगे पाटला सोबत 🙏🏾🙏🏾🚩

  • @pratikbhabad1721
    @pratikbhabad1721 34 นาทีที่ผ่านมา

    सरकार ओबीसी विरोधी आहे

  • @sambhajilondhe1342
    @sambhajilondhe1342 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    He lok dadache nahit aaraksen cha nirnay dada samor zala pahije saheb

  • @MariyamShaikh-k9u
    @MariyamShaikh-k9u ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarkar ka kam hai janta ka Kam karna jab janata aarakshan mang rahi hai to aarakshan dedo

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    DADIWALA NATAK KARTOY

  • @sandipgavhane
    @sandipgavhane ชั่วโมงที่ผ่านมา

    वेळ देऊ नका

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    kahi honar nahi he saglyanla khelvat rahnr ani achar sahita 15 divsat lavnar kay honar nay

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 51 นาทีที่ผ่านมา

    जरांगेपाटील यांच्यासोबत चर्चा करणे आवश्यक आहे अशी परस्पर चर्चा करून वेळ घालू नका.पहिले दादाचे उपोषण सोडवणे महत्वाचे आहे.