डझन भर पाणी पाहणारे पाण्याची खोली व किती आहे हे नाही सांगु शकत हा हाजारो शेतकरी कर्जबाजारी झाले या नादाने कळत आसेल तर पाणी दाखावा सर नाहीतर उंदराचा जवि जातो मांजराचा खेळ होतो.
कशाला मजाक घेतात दादा शेतकऱ्यांच्यी सौव करून बसला हाये आता कर्ज करुन तुमच्या सारखे यतात आणि इत पाणी हाये तिथ पाणी हाये आणि तुमी लोक दोन तिन हजार घेउन निगुन जातात आणि नतर 4,,5 लाख घालून पाणी नाही लागल तेवा डोख्याला हात लावुन बसाव लागत मि पण त्यातलाच एक अनभवी शेतकरी काय सागता राव जरा बस करा आता
ताई मी कुठलाही पानाडी नाही मी फक्त शेतकऱ्यांना सांगतोय स्वतः स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून पाणी कसं बघायचं, बऱ्याचदा काही पानाडी लुटतात हे मी सुद्धा अनुभवले आहे माझा स्वतःचा बोर एका पाण्याने चुकीची माहिती सांगून फेल गेलेला आहे तेव्हापासून मी शिकत आलोय अभ्यास करत आलोय पाणी शोधण्यासाठी आणि ही माहिती मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत करत आहे मी कधीही कोणाचा पैसे घेतलेली नाही आणि कधी घेणार पण नाही
तुम्ही हाताने खूप छान phiravataya
मेहनतीचे पैसे असेल ना 100,% पाणी लागते. दुसरी महत्वाची गोष्ट....जमिमितले पाणी कुणाच्या बापालाही कळत नाही. फक्त आंदाज असतो
Baobar tu ja rajathana madhe mehantiche paise gheeoon ani paad paani
सगळं करुन बसलो
Khup chan mahiti aahe.
Sir, चप्पल, बुट नाही काढलं तरीही चालत.
छान माहिती दिली सर
Paniche zhale. Petrol, dijel che sanga na
Rao.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छान
डझन भर पाणी पाहणारे पाण्याची खोली व किती आहे हे नाही सांगु शकत हा हाजारो शेतकरी कर्जबाजारी झाले या नादाने कळत आसेल तर पाणी दाखावा सर नाहीतर उंदराचा जवि जातो मांजराचा खेळ होतो.
Kadi.oli.ka.kordi.te.pan.sanga.
Kadi apanach firvatay
माझ्याकडे येऊ शकता का.
Kadi hatane firwaty tumhi
आपला पत्ता मिळू शकेल का आपण गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत काय
Ho
तुझ जर खर आहे ना मग. मो नं आणि पत्ता दे माझ्या इथ पाणी शोधुन दे लागल तर खर्चावर 20 पट पैसे देईन नाय लागल तर चांगला भत्त्या देतो
sir Don kadya ka
.कोना ला पानी सापडले का
fakta naral
बोर किती फुटांवर घयायचा हे कसे कळणार ते मार्गदर्शन करा जरा
Tumi swatah kadi ka firvatay
हातान फिरवताय
चला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज करून बघतो आणि नंतर उत्तर देतो
काडी कोणत्या झाडाची घ्यायची
कडुलिंबाची असं व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
लक्ष द्या भाऊ
मी पण परयतन केला होता पन काडी फीरत ना ही
😂😂फीरनारही नाही
😂😂फीरनारही नाही
Aawaj Nahi.
कशाला मजाक घेतात दादा शेतकऱ्यांच्यी सौव करून बसला हाये आता कर्ज करुन तुमच्या सारखे यतात आणि इत पाणी हाये तिथ पाणी हाये आणि तुमी लोक दोन तिन हजार घेउन निगुन जातात आणि नतर 4,,5 लाख घालून पाणी नाही लागल तेवा डोख्याला हात लावुन बसाव लागत मि पण त्यातलाच एक अनभवी शेतकरी काय सागता राव जरा बस करा आता
ताई मी कुठलाही पानाडी नाही मी फक्त शेतकऱ्यांना सांगतोय स्वतः स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून पाणी कसं बघायचं, बऱ्याचदा काही पानाडी लुटतात हे मी सुद्धा अनुभवले आहे माझा स्वतःचा बोर एका पाण्याने चुकीची माहिती सांगून फेल गेलेला आहे तेव्हापासून मी शिकत आलोय अभ्यास करत आलोय पाणी शोधण्यासाठी आणि ही माहिती मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत करत आहे मी कधीही कोणाचा पैसे घेतलेली नाही आणि कधी घेणार पण नाही
हाताने काडी फिरून लोकांची दिशाभूल करू नये
Aawaj yet nahi
हाताने फिरवत आहात
भी
तुम्ही सांगितल्याप्रमाणं करतो मग तुम्हाला उत्तर deto
हे सर्व खेळ खोटा आहे
Bakwas Band Kara Bhau
धन्यवाद