चौथा श्रावण सोमवार व गोकुळाष्टमी, शिवपुजा अशी करा | शिवामूठ कोणती श्रावण सोमवारचा उपवास कसा सोडावा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- चौथा श्रावण सोमवार पूजा, गोकुळाष्टमी | शिवामूठ कोणती श्रावण सोमवारचा उपवास कसा सोडावा@poojaslifestyle3558
#shivamuth2024 #shivamuth #Shravanmahina#श्रावण #श्रावण_स्पेशल #श्रावण_सोमवार #chauthashravan##चौथाश्रावणसोमवार#श्रावणमहात्मा
श्रावण सोमवार उपवास कसा सोडावा
चौथा श्रावण सोमवार गोकुळाष्टमी एकत्रित उपवास कसा सोडावा
#चौथा श्रावण सोमवार, चौथा श्रावण सोमवार शिवामूठ, चौथा श्रावण सोमवारची पूजा, चौथा श्रावण सोमवार श्रावण सोमवार, चौथा श्रावण सोमवार, चौथा श्रावण सोमवार शिवामुठ जवस , श्रावण सोमवारची पूजा विधि, चौथा श्रावण सोमवारची पूजा विधि,रुद्राभिषेक,#रुद्राभिषेक #चौथा श्रावण सोमवार शिवामूठ, चौथा श्रावण सोमवार संपूर्ण माहिती, गोकुळाष्टमी कशी साजरी करावी, गोकुळाष्टमी पूजा मराठीत, सोमवार पूजा मराठीत, श्रावण सोमवारची पूजा मराठीत, चौथा श्रावण सोमवारची पूजा कशी करावी,#chautha Shravan somvar #puja, chautha Shravan Somwar Puja, chautha Shravan Somwar Puja mahiti, chautha Shravan somvar mahiti, chautha Shravan somvarshi Shivamuth Konti
गोकुळाष्टमी, गोकुळाष्टमी ची पूजा, गोकुळाष्टमीचा प्रसाद, गोकुळाष्टमी कशी साजरी करावी, श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी, गोकुळाष्टमी पूजा विधि मराठीत, गोकुळाष्टमी संपूर्ण पूजा विध, गोकुळाष्टमीचा पाळणा, बाळकृष्णाची पूजा कशी करावी, श्रीकृष्ण जन्माष्टमी ची पूजा कशी करावी, श्रीकृष्ण जन्माष्टमी मंत्र, श्रीकृष्ण जन्माष्टमी सेवा
श्री स्वामी समर्थ ताई मला माझे एक अनुभव शेअर करायचा आहे तुम्ही आषाढी एकादशीला ४० दिवसाची संतान प्राप्ती सेवा सांगितली होती ती माझ्या मैत्रिणीने केली ती खूप परेशान होती प्रेग्नेंसी साठी हॉस्पिटलमध्ये खूप प्रयत्न केले पण शेवटी अध्यात्माने तिची साथ दिली तिची सेवा पूर्ण होण्याच्या आधीच तिला अनुभवाला तुमचे मनापासून आभार पूजा ताई
पूजा ताई खरंच खूप चागल्या पद्धतीने सांगतात...माझ्या सर्व बहिणींना नम्र विनंती आहे आपले जेवढे फॅमिली ग्रुप आहे किव्हा बाहेरचा ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये पूजा ताईची व्हिडीओ ची लिंक टाका जेणे करून सर्वाना त्याचा फायदा होईल.मी माझा अनुभव सांगितला तर तुम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाही जेवढा फायदा मला ताईच्या सेवा करून झाला आहे..श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई ऐकून खूप छान आणि समाधान वाटलं महाराजांची कृपा आहे तुमच्यावर मी कोणी नाही करता आणि करविता सगळे महाराज आहे..
तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं आणि तुमच्याच प्रमाणे सगळ्या माता-भगिनींना याचा अनुभव यावा सगळ्यांना आई व्हायचं सुख मिळावं हीच प्रार्थना
Pooja tai mi tumala khup mail ani msg pan kele tar tumi kahi reply kela nahi..maje naav priya mohite ahe please mail la Reply kara
@@priyamohite6806 ताई आता लगेच मेल करा मी उत्तर देते
ताई ते सातू आहे
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ❤
Shree swami samrth 😊
Shree Swami Samarth
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ🙏
Shri Swami Samarth🙏
Shree swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth🙏🙏
Shree Swami samartha 🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree swami samarth 🙏🏽🌹
Shree swami Samrth Jay Jay swami Samrth🙏🙏🙏🙏
❤ shree Swami samartha ❤
Shree Swami Samarth ❤❤
Shree Swami samartha 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samrath 🙏🏻🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
Tai tumche vedio khup chan astat
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
🌹🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🌹
Shri Swami samarth 🙏🙏🌹🌹
Shree Swami samrth
Shreeswami samarth💐🙏jay shree gurudev data 💐🙏
Very nice Pooja shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
🙏🌼श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌼🙏श्री स्वामी समर्थ🌼 🙏
🌼श्री स्वामी समर्थ🌼
ॐ नमः शिवाय🙏🏻
ताई खुप छान माहिती सांगीतली श्री स्वामी समर्थ
Shri Swami samarth 😊
❤ Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤
Shri swami samartha tai 🙏
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth Puja 🌺🌺🙏🌺 Khup chan 🌺🙏🌺🌺
Shri swami samrth 🙏🙏🙏
Shree swami samarth....taei
hii tai maza sarvni somvar aani gokulastmi donhi upvas aahe aani mangalvar cha pn upavas aahe mg upvas kadhi sodava please sangal ka tai
मग तर तुम्हाला उद्या संध्याकाळी उपवास सोडावा लागेल पण स्वतःची काळजी घ्या ताई जर कायमचे उपवास मंगळवार असेल तर एखादा मंगळवार नाही धरला तर चालतो
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Shrre swami samartha
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Shree Swami samartha
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shri Swami samarth jay jay swami samarth shri swami samarth shri swami samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻
Tai sutak mule mla 2 somvar muth vahata aali nahi ahe tr yea somvari kru ki pudhchya somavri kru plz sang
शेवटच्या सोमवारी
||श्री स्वामी समर्थ ||
Shree Swami Samarth tai❤❤❤
🙏🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏 अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏 🌷🌺🌺🌹💐
Tai ..saptisha guruchrita cha book madhe. Kiti adhya rahata. Ani ..kuthe mile. .sngana please tai
सप्तशती गुरुचरित्र सार मध्ये 53 अध्याय आहे पण ते खूपच छोटे आहे अगदी अर्धा अर्धा पाण्याची किंवा 10-10 ओव्यांचे म्हटलं तरी चालेल
८२०८७२९२१२
या नंबर वर संपर्क साधा
Thank you tai... मी हा प्रश्न विचारला होता जन्माष्टमीच्या व्हिडिओ वर
श्री स्वामी समर्थ
Thank you
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
Tai maza somvar ahe ani gokulashmicha upas pn ahe ani mangalvar pn asto tr me upas sodu ka nko please sanga mla
ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या जर तुमचा मंगळवार उपवास असेल तर अर्थात तुम्हाला तो मंगळवारी संध्याकाळी सोडता येईल पण जर कायमची मंगळवार असेल तर एक दिवस तुम्ही स्किप करू शकतात म्हणजेच सोमवारी चा उपवास किंवा गोकुळाष्टमीचा उपवास तुम्ही मंगळवारी म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यावर सोडू शकता
Tai Sunday pasun shivlilamurta Lavala tr chalela ka.
हो ताई चालेल
Tai balasathi seva sanga na please 3 varsh complete zale lagnala
th-cam.com/video/pt1bRFIH5hk/w-d-xo.htmlsi=1SnRhH90RmwzGJYA
He seva udya pasun suru kara
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Hi ताई मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे तर मे ते इथे विचारू शकते का
bhadangepooja99@gmail.com
ताई मी गोकुळाष्टमीचI उपवास नाही करत फक्त रात्री बालकृष्णनाची पूजा करते. चालेल का उपवास नाही धरला तर मी श्रावण सोमवार उपवास करतेय श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
हो ताई चालू शकतो कारण मी सुद्धा स्वतः गोकुळाष्टमीचा उपवास धरत नाही आमच्या सासूबाई धरता
@@poojaslifestyle3558 thank you tai shree Swami Samarth 🌸🙏🌸
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
ताई सोमवारी पाचवा दिवस असेल तर पुजा केली तर चालेल का
हो ताई चालते
ताई माझा घरी ,सिंगल शिवलिंग नाई, आहे . शिवलिंगाला जुळून नंदी आहे. तर श्रवण महिन्यात पूजा करू शकते काय ?? शिवलिंग नंदी जुळून शिवलिंग ची
ताई घरात फक्त शिवपिंड ठेवली जाते नंदी हे मंदिरात असतात
Mla Sola somvar dharayche aahet 26 August chya somvar pasun dharu shakate ka tai
ताई पौर्णिमेला आडचन आली होती तर माझा सत्यनारायणा ची पुजा राहीली आहे तर सोमवारी केली तर चालेल का श्री स्वामी समर्थ
हो ताई करू शकता
Tai dusrya divashi म्हणजे mangalvari सकाळी upvas सोडला tar chalel ka
हो ताई मंगळवारी सकाळी सोडला तरी चालेल
|| श्री स्वामी समर्थ ll
ताई अनघा अष्टमी व्रत या विषयी काही माहिती मिळेल का
हो ताई लवकरच
Tai ya somvari majha chautha divas yetoy... Tar mi ashtami chi puja karu shakte ka... Shivamuth karu shakte ka?
ताई तुम्ही 12:00 वाजता आंघोळ करून पूजा करू शकता
ताई माझे दोन सोमवार चुकले तर येत्या सोमवारी तिन्ही शिवा मूठ एकत्र येत्या सोमवारी 26 ऑगस्ट ला केल्या तर चालेल का
ताई असं तर चालत नाही तुम्ही तिसऱ्या सोमवारची शिवामूठ वाहू शकता पण जर खूपच तुम्हाला वाटतंय की मला दोन शिवामूठ व्हायच्या आहे तर त्या तुम्ही सोमवार व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी होऊ शकता पण चौथ्या सोमवारी चौथ्या सोमवारच्या शिवामूठ अर्पण करावे
First watch🎉🎉
श्री स्वामी समर्थ
Tai mi 7satyanarayankarnar aahe mag tyat gurvar yeto ani maja upwas asto mag gurvarcha satynarayn pakdaicha ki nahi pls sanga
ताई आपण सत्यनारायण करताना उपवास नाही करत म्हणून गुरुवारचा उपवास हा करू शकता आणि सत्यनारायण पण करू शकता दोन्ही सेवा रुजू होतील
Ok ty tai
उद्या सत्यनारायण केला तर चालेल का प्रसाद कोणता दाखवचा म सागा प्लीज
Ho
Shira kara
Tai mi pornimechya divshi satynarayan puja keli hoti ani mi 11 divsancha sanklap kela hota pn kahi adchnimule mi 2 divas pustak wachu shakle nahi tr ata pudhe suru thevu shakte ka please reply please tai
हो ताई ते दोन दिवस तुम्ही नंतर कंटिन्यू करून सेवा पूर्ण करा
Dhnyavad tai
Shree swami samarth. Tai mla लक्ष्मी चा पावलाचा फोटो पाहिचा आहे कुठे भेटल
लक्ष्मीची पावलं माझ्याकडे आहे फोटो चांदीचे आहे ते तुम्हाला हवा असेल तर मला मेल करा मी तुम्हाला फोटो पाठवते bhadangepooja99@gmail.com
हाय पुजा ,काही कारणांमुळे मला शिवलीलामृत ग्रंथ लावता नाही आता तर मी तो पुढच्या हप्त्यात लावणार आहे पण उद्यापन अमावास्येला केलं तर चालेल का कारण मी नवनाथ कथासार ग्रंथ लावला आहे नऊ दिवसांच पारायण आहे त्याच उद्यापन आता सोमवारी आहे आणि त्या दिवशी मला शिवलीलामृत ग्रंथ लावायला मिळेल की नाही काय माहित तर जर दुसऱ्या दिवशी म़गळवारी लावला तर सोमवारी उद्यापन येईल तर त्या दिवशी अमावस्या पण आहे तर मला असं विचारायचं की आमावस्येला शिवलीलामृत ग्रंथाच उद्यापन केलं तर चालेल का?
प्लीज रिप्लाय कर...🙏
टाईम मला असं वाटतं की तुम्ही अमावस्याच्या दिवशी उद्या पण करू नका त्याच्यापेक्षा तीन दिवसात शिवलीलामृत पारायण तुम्हाला जमेल का नसेल जमेल तर तुम्ही या सोमवारी पारायण करून घ्या थोडीशी धावपळ होईल पण मग होऊन जाईल
ओके पुजा, खुप खुप धन्यवाद तुझे 🙏
Tai plz gokul ashtami chi Pooja mandani sang na
ताई काल व्हिडिओ केला आहे नक्की बघा
@@poojaslifestyle3558 ho पहिला thank you Tai😊
ताई तुम्ही जी शिवामूठ अर्पण केली तिला जवस म्हणतात की सातू म्हणतात?
गूगल वर टाकले होते पण दुसरेच फोटो येत आहेत मी नक्की कोणते जवस आणू तुम्ही मला सांगाल का मी विनंती करते
हो ताई लोकांचे हेच कन्फ्युजन आहे पण ते साधू नाही ती जवस आहे चौथ्या सोमवारची शिवामूठ ही जवस आहे आणि जवस अशीच असते
ताई स्वामी चरित्र सारामृत दुपारी वाचले तर चालेल का
हो मग काय चालेल ना
ताई मी श्री गुरूचरिञ पारायण करतेय मग सोमवार पण आहे गोकुळष्टमी पण आहे मग काय करू
काहीच नाही ताई पारायण तुम्ही सुरू ठेवा पारायणाचा आणि गोकुळाष्टमीचा काही संबंध नाही
Tai gokulastmi divshi satyanarayan kela tr chalel ka
हो काय चालतं
उद्या सत्यनारायण केला तर चाले ला का आणी प्रसाद काय ठे वायाचा म सागा प्लीज नाही तर मंगळवा री केला तर चालेल का म
हो उद्या सत्यनारायण करू शकता प्रसादाला तुम्ही शिरा केला तरी चालेल
Gurucharitra cha parayan Suru Astana apn shivliamrut parayan sobat karu shakto ka ani janmasthmi cha pan upvas asto
होत आहे तुम्ही करू शकता
ताई माझी गोकुळाष्टमी पण आहे आणि पशुपतिनाथ प्रथा चा चौथा सोमवार आहे तर मग मी त्यापैकी कोणता उपवास धरायचा प्लीज सांगा मी महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करू ना त्यादिवशी आणि तो पशुपतिनाथ ऋतूचा उपवास धरू का
ताई जर तुमची गोकुळाष्टमी असेल तर तुम्हाला गोकुळाष्टमीचा उपवास लागू होईल पशुपती व्रताचा चा उपवास लागू होणार नाही