Smita Patil on Ajit Pawar | आजवर गप्प का? लेक भडकली, आबांवरुन ‘दादां’वर कडवे वार! | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y หลายเดือนก่อน +14

    अजीत पवार हे राजकारणातील एक संपलेल नेतृत्व आहे. पुढील काळात हयांना आबा पाटील यांच्या बाबतीत बोललेल्या वत्कव्याची किंमत मोजावी लागेल.

  • @dadajipatil7287
    @dadajipatil7287 หลายเดือนก่อน +9

    दादांचा बोलविता धनी वेगळा असे...!

  • @RafikTadavi-m9p
    @RafikTadavi-m9p 29 วันที่ผ่านมา +1

    Very good didi

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 หลายเดือนก่อน +6

    ह्या वक्तव्यामुळे दादा गटाचे आमदार शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे भाजपाचे पण आणि शिंदे गटाचे नुकसान होणार आहे बदनामी चालू आहे दादा यांनी मोठी चूक केली आहे .

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 หลายเดือนก่อน +5

    70000 gotele baj Ajit pawar 😢😢

  • @DhayrshilLambe
    @DhayrshilLambe หลายเดือนก่อน +5

    आता सांगितलं .
    पण खरं आहे ना.

  • @akshaykhanapure2810
    @akshaykhanapure2810 หลายเดือนก่อน +1

    खर तर बोले मग उशिरा का बोले हा प्रश्न कसला

  • @mouajjaminamadar298
    @mouajjaminamadar298 23 วันที่ผ่านมา +1

    कोणीही काही ही बोलू द्या ताई
    बुडत्याला काठीचा आधार

  • @VijayBhilare-g4b
    @VijayBhilare-g4b 29 วันที่ผ่านมา +2

    शुद्ध बिजा पोठी फळें रसाळ गोमटि,,,ताई किती छान बोलला तुम्ही,,ताई सलाम तुमच्या कुटुंबाला

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 29 วันที่ผ่านมา

    Aajvar chakki pising shant नव्हते झाले mhanun एव्हढी varsh kadhta aale nahi

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 หลายเดือนก่อน +2

    दु:ख वाटत नाही चेहर्यावर