तुमचे ब्लॉग खूप छान असतात विशेष म्हणजे फॅमिली सोबत असतात त्यामुळे ब्लॉग बघताना खूप छान वाटते. या अलिबाग फेरी प्रवासाची माहिती विस्तृत पणे सांगितली असती तर तुमच्या subscriberna जायला मदत झाली असती 🎉🎉🎉🎉🎉
सकाळी लवकर किती वाजता निघालेलात ?? साहिल चे डोळे सुजलेले दिसत आहेत...खुप लवकर निघाल्यामुळे नेहमीसारखे tupperware च्या छोट्या निळ्या डब्यात लाडू नाही घेतलात ट्रेन मध्ये खायला...M2M- roro किती वाजताची पकडली ?? त्या roro मध्ये खाण्याची लूट लावलेली असते, आम्ही गेलेलो तेव्हा 160/- वाला एलच sandwich खाल्ला होता आणि रस्त्यात घेतलेले 4 वडा पाव गुपचूप त्याच प्लेट मध्ये ठेवून खाल्ले 😀🤣

Udand aayush labhu de tumha saglya sweet family na he Goa chyaShri Mangesha charni prathna.asech sukhi Raha.
Khup mast video dada Ani kokani bhasha tr khup khup mast,❤❤👌👌👍👍🥰very sweet family god bless you all ❤❤
Khupach chaan alibhag trip sweet family 🎉
My favourite alibaug 😊
Welcome to Alibaug
Maz Maher alibaug caul madhe ahe ani sasar maze bandivade malvanla ahe
Congratulations sweet family 90k
मस्त व्हिडिओ 👌👌👌
खूप छान पिकनिक
Aamchya alibagla alet tyabadal swagat ahe tumache
छान 👌 पिकनिक नमस्कार enjoy 👍
आमच्या अलिबाग मध्ये स्वागत ❤
Khup chan
❤️❤️❤️
गावावल्या पहिली कंमेंट 🙏🏻
Varan bhat loncha kon nai koncha
सुंदर पिकनिक
अलिबाग आपला असा
लय भारी
Kadhi aalelat aamchya alibagla
सकाळी लवकर किती वाजता निघालेलात ?? साहिल चे डोळे सुजलेले दिसत आहेत...खुप लवकर निघाल्यामुळे नेहमीसारखे tupperware च्या छोट्या निळ्या डब्यात लाडू नाही घेतलात ट्रेन मध्ये खायला...M2M- roro किती वाजताची पकडली ?? त्या roro मध्ये खाण्याची लूट लावलेली असते, आम्ही गेलेलो तेव्हा 160/- वाला एलच sandwich खाल्ला होता आणि रस्त्यात घेतलेले 4 वडा पाव गुपचूप त्याच प्लेट मध्ये ठेवून खाल्ले 😀🤣
Let's go kai tyapeksha malvanit ch bola
Mi pan hech tyaana khoop mahinya aadhi saangitla hota
Total kharh kiti zala tumcha
Nice
घरुन येताना आबोळी चटणी आनली असतीतर 400रुपय वाचले असते
तिकडे बाहेरचे अन्न/खाणं खाण्यास मनाई आहे.
Room che kiti payse ghetale
Room booking charge kiti aahe
Per person 2000/- त्यात नाष्ट| आणि दोन जेवण एकदा मासे आणि एकदा चिकन, रूम वरती गेल्यापासून 23 तास राहू शकता
10 times kya let go let go aayaku irritate zahale