#चुकलो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 3 หลายเดือนก่อน +44

    तुला बोलून काय उपयोग नाही तु तेच परत करते

  • @shitalkadam5666
    @shitalkadam5666 3 หลายเดือนก่อน +17

    अग योगिता तु त्या राजा च्या कधीच नादी लागू नको तु कोणाचा नाही होऊ शकत त्याची नेहमी गरज करते तो नेहमी विसरून जातो

  • @dipaliwaingade8647
    @dipaliwaingade8647 3 หลายเดือนก่อน +21

    योगिता चार पैसे सांभाळून ठेव तेच पैसे दागिने करून ठेव ते पण उपयोगी पडतात अडी अडचणीच्या वेळी आणि पूनम ताईच बगुन शानी हो

  • @shitalkadam5666
    @shitalkadam5666 3 หลายเดือนก่อน +14

    आणी तुझे भाऊ आजिबात काम कारायचे इचछा नसते त्यांना तूच नेहमी दोघांची गरज भागवते

  • @ashwiniovhal-w3w
    @ashwiniovhal-w3w 3 หลายเดือนก่อน +11

    आग योगिता स्वतःसाठी जग भावा साठी किती दिवस करनार

  • @AartiBadache
    @AartiBadache 3 หลายเดือนก่อน +13

    Raja khup nalayk aahe yogita to fakt garjepurta matlbi manus aahe to

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 3 หลายเดือนก่อน +17

    खरी चुकी अव्याचीच आहे.आपल्याला कामधंदा नाही तर गाडीच्या फंदात का पडाव.वळूसारखा नुसता बसून असतो.तुझे दोन ही भाऊ आळशी आहेत.अव्यातर एक नंबर चा ऐतखाऊ आहे.आई काम करते हा बसून खातो.एकच काम येत त्याला पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करावं लागतं.खायच काम बरोबर करतो.

  • @AartiBadache
    @AartiBadache 3 หลายเดือนก่อน +10

    yapudhe Rajala darat ub karu nako

  • @neetatulaskar6852
    @neetatulaskar6852 3 หลายเดือนก่อน +8

    भारतात आणि बरे एक होतात

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 3 หลายเดือนก่อน +18

    अग योगिता त्या गाडी पायी एवढी भांडण करण्यापेक्षा ती गाडी परत विकून टाका, डोक्याचा ताप जाईल तुझ्या, तो अवि पण हजारदा पडलाय त्या गाडीवरून, काय तरी करायचीय ती गाडी

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 3 หลายเดือนก่อน +32

    यापुढे त्या राजु च्या मदतीला जाऊ नकोस खुप स्वार्थी आहे तो..गरज असली की गोड बोलतो..आजारी आसलाकी पळत येतो ..आजिबात त्यांच्याशी समंध ठेवु नकोस

  • @Use-c1
    @Use-c1 3 หลายเดือนก่อน +2

    हो योगी पहिलं मी कमेंट केली मी तिथं वाच जाऊन

  • @Use-c1
    @Use-c1 3 หลายเดือนก่อน +26

    योगी तू कोणाची मदत करू नको तू सगळेच करते पण तुझ चीज होत नाही सगळे तुलाच वाईट ठरवतात तू तुझ बग तुझी प्रगती कर पूनम बग कशी सगळी परिस्थी सुधारली तिची ते पाहून तरी हुशार हो