श्री अ दा आठवले किर्तनातील पूर्वरंग Part 01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 5

  • @urmiladeshpande9240
    @urmiladeshpande9240 3 ปีที่แล้ว

    Varad vani चे खूप खूप आभार. अप्पांची कीर्तनं प्रवचनं पहायला मिळतायत... ..🙏🙏🙏

  • @vasudevbakshi6806
    @vasudevbakshi6806 3 ปีที่แล้ว

    अतिशय चांगली भेट आहे.

  • @rajendramandewal5562
    @rajendramandewal5562 3 ปีที่แล้ว

    खूपच छान उपक्रम. कृपया दुसरा भागही प्रसारित करावा. आदरणीय श्री अप्पांच्या चरणी शतशः प्रणाम.

  • @sharvariabhyankar8339
    @sharvariabhyankar8339 3 ปีที่แล้ว

    उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ध्वनिमुद्रण आणखी स्वच्छ करता येईल का? म्हणजे ऐकण्याचा आनंद जास्त घेता येईल. धन्यवाद!

  • @urmiladeshpande9240
    @urmiladeshpande9240 3 ปีที่แล้ว +1

    दासगणु महाराजांची पूर्वरंग पदे असतील तर with lyrics video तयार करता आला तर बघा . कारण आवाज सुस्पष्ट येत नसल्याने शब्द समजण्यास कठीण जाते....🙏🙏