नोकरी धंद्यामध्ये अनेक अडचणी येत असेल तर... रवी प्रदोष महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज प्रवचन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 50

  • @meghajadhav9262
    @meghajadhav9262 หลายเดือนก่อน +2

    श्री शिवाय नमस्तुभ्यं 🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏 ओम जय जनार्दनाय नमः 🙏🙏 तुम्ही हो माता पिता तुम्ही हो शिवभक्ती द्या आणि निरोगी काया द्या

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 11 วันที่ผ่านมา +1

    ओम नमो शिवाय जय जनार्दन बाबा आपको चरंणो मे कोटी कोटी प्रणाम

  • @savitaghone4023
    @savitaghone4023 3 หลายเดือนก่อน +3

    ॐ जनार्दन स्वामी नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ॐ शिवय नमः 🙏🏻कृपा खुप आहे धन्यवाद 🙏🏻जय गुरुदेव 🙏🏻💐🙏🏻😊

  • @SantoshDeshmukh-r1l
    @SantoshDeshmukh-r1l 3 หลายเดือนก่อน +4

    ओम नमः शिवाय शिव गिरी माहाराज कोटी कोटी प्रणाम हर हर महादेव

  • @RonakPatil-b8t
    @RonakPatil-b8t วันที่ผ่านมา

    जनार्दन बाबा किजय

  • @ChayaaUgale-us1kn
    @ChayaaUgale-us1kn หลายเดือนก่อน +1

    जय बाबाजी 🙏🌹🌹🙏🙏

  • @archanadhotre2427
    @archanadhotre2427 3 หลายเดือนก่อน +2

    हर हर महादेव जय जनार्दनाय नम

  • @harshalgangurde5084
    @harshalgangurde5084 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी प्रणाम

  • @SavitaBhosale-lc9qv
    @SavitaBhosale-lc9qv 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @nanwareshivaji
    @nanwareshivaji 3 หลายเดือนก่อน +3

    जय जनार्दन स्वामी ओम नमः शिवाय

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 3 หลายเดือนก่อน +4

    जय जनार्दन स्वामी कोटी कोटी प्रणाम

  • @mayakumavat
    @mayakumavat 3 หลายเดือนก่อน +5

    श्री शिवाय नमस्तुभ्यम भोले बाबा चे पूर्ण प्रवचन दाखवलं गेलं पाहिजे हे ब बाबांचे प्रवचन असता चैनल दाखवलं पाहिजे खूप छान 🌿🌿🙏🙏🙏🌹🔱🔱

  • @RadhaSingare-o8w
    @RadhaSingare-o8w 3 หลายเดือนก่อน +2

    Har Har Mahadev Shambhu Kashi Vishwanath Gange 🙏

  • @Kailaspote5120
    @Kailaspote5120 3 หลายเดือนก่อน +3

    जय जनार्दन जय बाबाजी जय शिवगिरी बाबा कोटी कोटी प्रणाम बाबाजी

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 3 หลายเดือนก่อน +2

    🚩🙏🏻जय श्री सीताराम जय बजरंगबली 🙏🏻🚩जय बालाजी जय बाबाजी जनार्दन स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो प्रभू जी 🙏🏻🚩
    जसे माझ्यावरती गुरुकृपा झाली आणि माझे गुरू मला भेटले त्याचप्रमाने माझा मुलगा निरज आणि आम्ही संपूर्ण परिवार तुम्हाला खुप मानतो महाराजांना ऐकच चरणी प्रणाम आणि प्रार्थना माझ्या निरजला चरन दर्शन आणि गुरूदिक्षा देऊन ऊद्धार करा हिच तुमच्या चरणी विनंती आहे 🙏🏻🙏🏻📿📿🚩🚩

    • @ManishaBhor-qo3ni
      @ManishaBhor-qo3ni 3 หลายเดือนก่อน +1

      न साँसे मेरी है न घर बार मेरा है 🙏🏻🚩
      न नाम मेरा है न संसार मेरा है 🙏🏻🚩
      क्यूँ न करूँ मै घमंड इस बात का शीव भी मेरा है और श्याम भी मेरा है 🙏🏻🚩 जय श्री सीताराम जय बजरंगबली 🙏🏻जय महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो प्रभू जी आप दोनों की कृपा सदैव बनाएं रखना प्रभू जी श्री करकमलों में कोटि कोटि प्रणाम ओ साधूजी श्री सीताराम हनुमानजी 🙏🏻🙏🏻🚩🚩📿📿🚩🚩

    • @SachinShete-s8i
      @SachinShete-s8i 3 หลายเดือนก่อน

      Pppp⁰😊ppppyq00​@@ManishaBhor-qo3ni

  • @DnyaneshwarWakchaure-rl6om
    @DnyaneshwarWakchaure-rl6om 3 หลายเดือนก่อน +2

    जय बाबाजी ओम् नमः जनार्दन नाय नमः खूप आवडतो आमाला जय जनार्दन

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 หลายเดือนก่อน +3

    जय जनार्दन बाबाजी❤

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni 3 หลายเดือนก่อน +3

    गुरू बिन मिले ना ज्ञान गुरू बिन मिले ना मुक्ति भवसागर ऊद्धार की गुरू पूजन ही नियुक्ती 📿🙏🏻📿♥️
    हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 📿🙏🏻📿🚩
    जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सद्गुरुदेव भगवान की कृपा सदा बरसती रहे 📿🙏🏻📿🚩🚩

  • @bhausahebgahal7823
    @bhausahebgahal7823 3 หลายเดือนก่อน +4

    जय जनार्दन जय जनार्दन

  • @samarthbangar875
    @samarthbangar875 3 หลายเดือนก่อน +11

    नोकरी साठी उपासना सांगा ❤❤

  • @gorakhjadhav3092
    @gorakhjadhav3092 3 หลายเดือนก่อน +2

    जय जनार्दन

  • @Keshav-d3h
    @Keshav-d3h 3 หลายเดือนก่อน +1

    जय बाबाजी

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 3 หลายเดือนก่อน +18

    जय जनार्दन बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझ्या परिवारावर गुरु कृपा झाली आहे धन्यवाद बाबा माझ्या नातवाच्या पायावर पांढर स्कीन झालंय त्या वर उपाय सांगा

    • @PadmavatiKharade
      @PadmavatiKharade 3 หลายเดือนก่อน +1

      जय जयजनारध स्वामी कोटी कोटी प्रणाम

  • @latapawar6080
    @latapawar6080 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @balasahebnagare7635
    @balasahebnagare7635 3 หลายเดือนก่อน +2

    बाबा कोठे यायचं प्रदोष ला

  • @sunitarakate5686
    @sunitarakate5686 3 หลายเดือนก่อน +3

    नोकरी साठी उपासना सांगा

  • @reshmamane6159
    @reshmamane6159 3 หลายเดือนก่อน

    तुमचं प्रवचन खूप छान आहे सतत एकाव वाटत पण music मुळे नीट ऐकू येत नाही त्यामुळे जरा त्याचा आवाज कमी ठेवावा ही विनंती 🙏

  • @SohamPhod
    @SohamPhod 3 หลายเดือนก่อน

    🎉❤1🎉

  • @shubhangipisal4324
    @shubhangipisal4324 3 หลายเดือนก่อน

    लोबान म्हणजे ऊद आहे का जय जय शिव शभों

  • @vanitashinde739
    @vanitashinde739 3 หลายเดือนก่อน

    नंबर पाठवा महाराजांचा माझ्या भावाला फिट येती तेनच्या कडे नेयच

  • @UjjvalaShimpi
    @UjjvalaShimpi 2 หลายเดือนก่อน

    बाबा माझ्या मुलाचं लग्न लवकर जमायला पाहिजे म्हणून उपाय सांगा

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar หลายเดือนก่อน

    लग्न जमण्या साठी उपाय सांगा

    • @Sant_mela
      @Sant_mela  หลายเดือนก่อน

      संतमेळा चैनल ला सबस्क्राईब करा लग्न जमवण्यासाठी चे उपाय तुम्हाला ते प्रवचन चॅनल वरती सापडतील

  • @SanjayChougule-dh9mm
    @SanjayChougule-dh9mm 3 หลายเดือนก่อน

    झी टॉकीज प्रवचन दाखवा

  • @aprugabade3809
    @aprugabade3809 2 หลายเดือนก่อน

    बाबा मला तर तुमच्याकडून गुरु दीक्षा घ्यायची आहे मी कशी पोहोचलो तुमच्यापर्यंत माझं तर गाव खूप लांब आहे पाथर्डी गाव आहे

    • @aprugabade3809
      @aprugabade3809 2 หลายเดือนก่อน

      माझे जीवनात एवढीच आहे माझे महादेवावर खूप विश्वास आहे मला ह्या भक्तीच्या पोटी खूप ज्ञान प्राप्त झाला आहे मला कामाचा काहीच वाटत नाही फक्त जीवनात देवाचं नामस्मरण त्याच्यातच माझ्या सर्व सुख आहे तू माझी फक्त एकच इच्छा आहे मला तुमच्याकडून गुरु दीक्षा बेटा वे गुरु मंत्र भेटावा आणि रुद्राक्ष धारण करायला भेटाव हेच माझ्या जीवनातले सर्व सुख आहे दादा तुमच्यापर्यंत पोहोचायचे माझी खूप इच्छा आहे पण हे सारखे देवाला प्रार्थना करते मी तुमच्यापर्यंत पोहोचावा माझी एकच इच्छा आहे तुमच्याकडून मला महादेवाचा गुरु मंत्र मला फक्त महादेवाचा रुद्राक्ष धारण करायचा आहे मला तुमच्या पर्यंत पोहोचवायचे ताकद द्यावा सारखी महादेवन प्रार्थना करते मला शिवगिरी महाराज मला गुरु भेटावा माझं मी नशीब समजून बाबा

  • @savitaauti
    @savitaauti 3 หลายเดือนก่อน

    लोबन .म्हणजे काय

  • @NarayanWagh-nr6sx
    @NarayanWagh-nr6sx 2 หลายเดือนก่อน

    मी व्यवसायाने पशु वैद्यकीप डॉ असून माझा व्यवसाय खूप चांगला चालू होता परतु 202 पासुन चांगला चालत नाही तरी उपाय सुचवा हि नम विनंती मी नवनाथ ची प्रार्थना करतो आहे

    • @Sant_mela
      @Sant_mela  2 หลายเดือนก่อน +1

      या प्रवचनात सांगितलेला उपाय करून पहा नक्की व्यवसाय पुन्हा भरभरटीला येईल 👍

  • @mayakumavat
    @mayakumavat 3 หลายเดือนก่อน

    स्थान आहे मला

  • @sulbhakadhane1834
    @sulbhakadhane1834 3 หลายเดือนก่อน

    Ravi prdosh mhanje kay krayche

    • @komaltarkas6883
      @komaltarkas6883 3 หลายเดือนก่อน

      रविवारी जो प्रदोष येतो to

    • @sulbhakadhane1834
      @sulbhakadhane1834 2 หลายเดือนก่อน

      Upvas dharaycha ka​@@komaltarkas6883

  • @archanadhotre2427
    @archanadhotre2427 3 หลายเดือนก่อน +1

    भस्म म्हणजे अंगरा

  • @RajendraBhujadi
    @RajendraBhujadi 3 หลายเดือนก่อน

    Swami thumcha watsapp number bhetel ka

  • @harshalgangurde5084
    @harshalgangurde5084 หลายเดือนก่อน

    होम नमः शिवाय ❤

  • @Pranav.dancing-vedios
    @Pranav.dancing-vedios 3 หลายเดือนก่อน +2

    नोकरींसाठी उपासना सांगा