Special Report | त्या 2 रात्रींमध्ये काय राजकारण झालं? -tv9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
एक सच्चा शिव सैनिक पडला याच दुःख आहे आणि पवार साहेबांचा सेवक निवडून आला.
कटावर पास राऊत
उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्री पद दर्या बाकी काही नको मंत्रीपद नको फक्त मुख्यमंत्री पद द्या आणि पोपटराव संजय राऊत पाहिजेत
कमळाबाई केंद्रीय यंत्रणा खीशात घेऊन फिरते
मिर्ची लगी
आपण स्वच्छ असताना केंद्रीय यंत्रणाना घाबरण्याचे कारण काय? आणि ते शिवसेना नेत्याकडे मिळालेले कोट्यावधी रूपये त्याबद्दल काय?( स्थायी समिती अध्यक्ष)
टोमने बाई म्हनजे 🏠 🐔
एक संजय गंभीर जखमी तर दुसरा संजय धारातिर्थी
Bjp sarkha chor paksh jikun dangli mahagai berojgari h denar na
Jakhmi Sher saglyat vait asto to mahagai berojgari karnaryanchya chabuk odhto ki sagle yedya sarkhe sairbhair hotat
Aho Kay Rao , what a comment
२०१९ नंतर रा. काँग्रेस च येण शक्य नव्हत, धूर्त पवारांची खेळी सेनेवर मायाजाल टाकून सेनेची जागा आपल्या पक्षाला मिळून दिली, आणि आपली जागा सेनेला!
विजयाचे शिल्पकार मा देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐🌺💐🌺 खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक जय परशुराम संस्कार सेवा संघ मोहोळ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राञीस खेळ चाले देशातील राजकारणात सगळ्यात वाईट दिवस निवडणूक आयोग रद करण्रया सारखी स्थिती ठरून निर्णय दिला
ओ राऊत साहेब
पवारांची गुलामगीरी बंद करा,
घात केला आपला घात,
असो ज्यांना सेनेवर टीका कराची आहे त्यांनी खुशाल करा, पण एक गोष्ट बाळासाहेबांची शप्पत घेऊन सांगतो,
आमच्या ऊध्दव साहेबांचा व राऊत साहेबांचा वापर होतोय,
सत्य एकच देवेंद्रजी आपण जिंकलात
आपल अभिनंदन,
कट्टर शिवसैनिक,🚩🚩
हेच तर उद्धवजी ना कळत नाहीए ना
आणि संजू भाऊ तर पवारांचे चमचे आहेत
जय जय जय श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब 🚩🌷🕉️🪔🚩🙏
मॅनेज होऊन दिल्ली पुढे झुकले सगळे यांचं वर्चस्व फक्त राज्यात गाजवले जाते तेही काही काळाने संपुष्टात येईल, ही खेळी फक्त राज्यातील स्वार्थी वृत्तीच करु शकते.
का ॽकाय
म्हणतात काकाॽराष्ट्रवादीआनंदात.शिवसेना
संकटात.रामराम.धन्यवाद.
काका खुश।। जय महाराष्ट्र।।
Devendra fadanvis brand🔥🔥🔥
Experience make the person perfect.
तपास यंत्रणांचा गैर वापर रोज नुसती बडबड करून काय फायदा, आता आईकून कंटाळा आला , तुम्ही वाजे चा गैर वापर केला गेला ना जेल मध्ये , आघाडीचे दोन मंत्री जेल मधुन सोडवू शकला नाहीत ,त्यांनी केलं तुम्ही फक्त बडबड ,कृती करा ,मगच बोला करून दाखवलं,
मसनोरुग्ण राऊत वर उध्दव ठाकरे यांनी विश्वास ठेऊ नये. तो एक दिवस शिवसेना संपवल्या शिवाय शांत बसणार नाही.
राजकारणामध्ये सुद्धा एक राजकारण दडलेले असते त्यामुळे अनेक सुसंस्कृत लोक राजकारण हा प्रामाणिक लोकांचे नाही असे म्हटले जाते
जो वेळेवर राजकारणाचे डाव ओळखतो तो यशस्वी होतो परंतु प्रत्येक वेळेस हा डाव यशस्वी होईलच याची शाश्वती नसते
राज्यसभा निवडणूकीचे निकाल :
भाजपा : 3
राष्ट्रवादी काँग्रेस : 2
काँग्रेस : 1
शिवसेना : 👉 0 👈
होय शुन्यच, कारण जो निवडून आलाय तो शिवसेनेचा नाही पवारांचाच माणूस आहे. 😂
काल अजित पवार जास्त वेळ दिसलेच नाही , ह्याचा अर्थ असा पण होतो की पवारांनी गेम केला शिवसेना चा😂😂😂🤣ते राऊत अजून पाया पडत बसला आहे🤦
Hoi
शरद पवार एक नंबर
सेनेत पक्का खुटा साराला
पहाटेचा शपथविधी फसला पण रात्रीचा खासदार हसला फडणवीस यांच्या मुळं
Only b j p
Sambhaji raje have hote
Only DF
TV 9 मराठी म्हणजे राजकीय lonknchya दिवस भर बातम्या... ते काही eak रुपया पन देणार नाही बातम्या दाखवता त्यांच्या तर
पागल झाला पागल झाला संजय राउत पागल झाला
Nice
Devendra dada age badi
लायकी नाही थेट लढण्याची यांची कासार कड जावा काकनं घालाय
jagan asel tar balasaheb aambedakar vani swabhamanani jaga
BJP zindabad
Good, सब टायटल हवीत.हे काका मिडियावर बोलायला
Raut saheb is shiv sainik of Shiv Sena 👍
संभाजी महाराजांना नाकारल्या वरती आसच होनार थोर पुरुषांचा माहाराष्ट्र आहे
न्यु जनरेशन मा.अदीत्य ठाकरे हुशार आहेत काही विचार
सोशल मिडीया वर्कर
असा कसा निणॅय जनता झोपेत असताणा
Ratris game zala ..
शिवसेना गाजर भेटल 🥕🥕🥕🤣🤣🤣
ईव्हीएम ने मतदान केलं पाहिजे होतं
मी निवडुण आलो आसतो
व्यवहारिक राजकारणामध्ये गरीबाची किंमत ती काय
5
Ata tari chatu channel ni thodi laaj balgavi
Sanjay raut chi layki akhya maharashtra la kalali
jay shri ram
बघा आता कोल्हापूर मध्ये भाजपला एकही आमदार, खासदार निवडून आणता आला नाही म्हणून राज्यसभेवर एक प्रतिनिधी कोल्हापूर चा पाठवावा लागला.
Ky rajkaran aahe...
यांच्यात फक्त चर्चा होईल बाकी काही नाही होणार
पवार नहीं पावर प्लांट है
सेनेला आतातरी समजेल दगा कोणी दिला .
Bjp win the Maharashtra
Ovt machine me kuch toh garber hai
Khara game Ajit dada ni kela 😂... Aaple apaksha cha vote BJP la dela.... Khara Prem aahe Ajit dada cha bjp.... "Ye rishta kya kehlata hai"
संजय चक्रम झालाय का काय
Rana ne Hanuman chalisacha patrika zhalkavli maha gai berojgari Kashmir panditanchi samasya mitli bahutek
Bjp and+money 💰 Is Equal to pawar
Sanju😃
Asa bindok mukhyamantri Maharashtra la milu nay hi ishwarcharni prarthana
70 वर्ष तूझ्या सोबत्यांनी हेच केल
Shivashen samjun ghyal pahije at chora sobat Sarkar made basle ahe berojagari badal tadaka fadki niranya ghyal pahije at nahi tar ghant wajvacha kam rahanr ahe shivashen la 24la
ATHATHARI UDHAV THACKERAY SWATHACHE VICHARANI RAJKARANN KARAVA NAHITHAR SANJAY RAUTH THUMALA GEUN UTHAREL BALLASAHEB THACKERAY KADI DURECHA AYKUN RAJKELA NAHI SWATHACHE VICHARANI RAJ KELE
शिवसेना फालतू झाली आहे
किग मेहकर शरद पवार आहे
माज उतरला का संझ्या?
असा कसा माज उतरल
106 घरी बसवलेत 😜
Hyachya adhiche statment tujhe check kar
सतै साठी
Baap baap hota hai
Beta sanju he rajkaran ahe tyat sam dam dand bhed sarv chalte
ही खेळी only Sharad Pawar
Aaho saheb hya yantranana ka badnam karta, bhrashtachar karu naka, he tumchya mage lagnar n nahi,, he tar aabhyas kela nahi aani paper aavghad hota aas zal, Khup kashtane balasaheb yani Marathi mansan sathi shivsena ha paksh ubha kela, Pan tumhi itrachya nadi lagun sampvu naka
आजोबा संपवणार तुम्हाला
गोठ्य काटु तुमच्या
Wachla re raut kathavar pass
CM mhanun UDDHAVUDIN FAIL GELELE AHET HE APAKSHANI DAKHWUN DILE 😂🤣
Pan devoddin la ghari basavle na 😜
@@nikhildeshmukh9025 uddhavudin ne 106 aadhi aanun dakhwawe mag kartutwa siddh hoil 🤣
@@akshaykulkarni2479 बीजेपी ने 2 महिन्यात सरकार पडेल,
6 महिन्यात सरकार पडेल,
हे बोलले होते ते सिद्ध करा मग तुमचं कर्तृत्व सिद्ध होईल
@@nikhildeshmukh9025 ardhwat dokyachyala CM padach gajar dakhwun CM kelay pn shivsena sampat chalali tyakade laksh dile tar changl hoil 🤣
@@nikhildeshmukh9025 gharatun baher nighaych hoth nahi aani kartutwa dakhwnar mhane disl kartutwa ky te tyanch atach ardhwatala sangitlel ubha karu naka umedwar sanjay raut wat lawnar he nakki 🤣
BJP ne badmashgiri keli .kendratil sattecha gair wapar kela. Ani apakshanna lach dili.
शरद पवार म्हणतात उद्धव ठाकरे हुशार बना कॉग्रेस सोबत युती करा कारण कॉग्रेस विचारांचा पक्ष आहे
अहो संजय राऊतजी, तुमच्या भाजपा ह्या मोठ्या शत्रुपक्षाच्या दबावतंत्राबद्दल बोलता ; पण इतकी वर्षं राजकारणात राहून तुम्ही तुमच्याआघाडीतील मित्रपक्षांच्या काही नेत्यांनी पूर्वी कायकाय केलं ते पाहिलंत ना?
Bjp rashtrawadi he fakt cheating karun jinkun yeu shaktat kaam kay ek karto mahagai ek karto brashtachar aani khanjir khupasna
Tale rahkil to pani chakhil
Raat gayi aur Baath gayi?Ratri cha khel chale?
मारली आतातरी सस्वध व्हा