कोकण शिमगा खांब नाचवण्याची पारंपरिक पद्धत 👌 Konkan Shimga, Holi - Kokan Shimgotsav(मनेरी-नानवली )
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏श्रीवर्धन - मनेरी -नानवली
#कोकणची_वारी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! कोकणात वर्षोनोवर्षे चालत आलेला होळी हा सण पारंपारिक संस्कृती आणि प्रामाणिक श्रद्धेने आजही साजरा केला जातो. कोकणात होळी या सणाला शिमगा असे म्हणतात. त्यामुळे शिमगा म्हणजे कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोकणी माणूस कोणत्या सणाची वाट पाहत असले तर तो म्हणजे शिमगा. शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत किंवा इतर राज्यात राहत असलेल्या कोकणी माणसाला गावी जाण्यासाठी विलक्षण ओढ लागलेली असते. त्यामुळे मुंबईत राहिलेला चाकरमाणी दोन दिवसाची सुट्टी काढून का होईना शिमग्याला गावी जातोच.
अति उत्तम खूप मस्त महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा स्थिर असुध्या बाकी सर्व ठीक छान.
हो पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्न करू😊😊😊😊
Mst असे पारंपरिक सण कोकणातच बघायला भेटतात ❤️🌹🙏
हो अगदी बरोबर
Mst 👌👌😍
खूप छान 🙏❤️
🙏🙏🙏🙏
Mast 👌👌👌❤
खूप खूप आभार
Mast 😍😍😍
❤️❤️❤️
खूप भारी
खूप खूप आभार
Mast🥰😊❤️😘
खूप खूप आभार
अति उत्तम लय भारी महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा स्थिर असावा.
😍😍❤️👌🏽
❤️❤️❤️❤️
🤩🤩👌👌
🤩🤩🤩🤩