तुम्ही बनवलेली चटणी घरची आणि आई वडिलांची आठवण करुन देणारी आहे. खूप छान. Thankyou. घरातील माणसांना जोडून ठेवणार्या तुमच्या सासुबाईना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.
रेसिपी खुपच मस्त व चवदार होती त्या बरोबर जी चटणी केली होती त्यात शेंगदाणे तीळ लाल तिखट व फोडणीसाठी तेल त्यात लसूण कडीपत्ता कोथिंबीर टाकून एकजीव करून वाटून चटणी तयार केली
शुभ सकाळ दादा वहिनी तुमची ताई कमेंट करते दादा राहिला पुण्याला असतो आम्ही आमच्या स्वतःचे घर गावाला झालं की आम्ही तुम्हाला नक्की बोलणार आहे खूप छान पद्धतीने पाहुणचार पण करणार आहे दादा वहिनी तुमचे रेसिपीचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात वहिनी तर सुगरण आहेत दादा वहिनी तुमच्या मुली पण छान आहेत👍❤️🙏🙏🥰
नमस्कार दादा ताईंनी बनवलेल्या शेंगदाणे व तिळाच्या चटणीमध्ये त्यांनी फोडणीसाठी एक चमचा तेल व त्यामध्ये बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या , थोडासा कडीपत्ता, व थोडीशी कापलेली कोथिंबीर या वस्तू वापरल्या होत्या ,
या कुटुंबाकडे पाहुन माणुसकीचे दर्शन झाले 🙏🙏
Khup. Sundar. Resipi. Khup. Sunder. 👌👌bhandup. Mumbai
खुप छान.सगळे खेळीमेळीच्या वातावरणात जेवताना बघून खुप छान वाटलं.
तुम्ही बनवलेली चटणी घरची आणि आई वडिलांची आठवण करुन देणारी आहे. खूप छान. Thankyou.
घरातील माणसांना जोडून ठेवणार्या तुमच्या सासुबाईना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.
खुप छान रेसीपी👌👌👌👌
उखाणे पण मस्तच
उखाणे पण सुंदर
खूप छान दादा तुमचा मुळे या वहिनींना संधी मिळाली वहिनी रेसिपी एक no
Bharich zali bajarichya pithachi Puri mastach
Khup chan recipe
खूप छान
खूप छान कुटुंब आहे माहेरची आठवण झाली.पुरी खूपच छान बनवली.
खुप. छान.
हि पाक कृती करणारया वहिनी फार उत्साहि आहेत विडीओ सूंदर आहे
रेसिपी खुपच मस्त व चवदार होती त्या बरोबर जी चटणी केली होती त्यात शेंगदाणे तीळ लाल तिखट व फोडणीसाठी तेल त्यात लसूण कडीपत्ता कोथिंबीर टाकून एकजीव करून वाटून चटणी तयार केली
Khup chan Recipi👌
Aare va chan nav getle
Chan aahe tumca privar
खुपच सुंदर अप्रतिम खरच गावाकडील बहिनी खुप हुशार आहेत त्यांना संधी हवी❤
Khup chan swagat kele
Fodanisathi wapralele samugri
mhanje lasun, kadipatta, kothimber
🙏🚩 फोडणीसाठी ्लसूण कढीपत्ता कोथिंबीर ्👌👌
तेल लसूण कढीपत्ता कोथिंबीर तिळाची चटणी खमंग परतवले
मी काय विषेश बनवायचे असेल तर तुमचे व्हिडिओनच रिसेपी बनवते मस्त आसतात तुमच्या रिसेपी मला खुप आवडता पण तुम्ही कुठुन आहात दादा वहिनी
सांगली जिल्ह्यातील आहोत 🙏
धन्यवाद 🙏
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
khup khup chhan __
Bhannt receipe
Khupch chan.
Chatni madhe shengdane Ani til(esame)tikat ,namak aani kadhi patta, kothimbir , garlic thoda oil var partun ghela aani chutney banavali
लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर, थोडस तेल
खूप खूप छान वाटत गावाकडचं पद्धत म्हणजे मिसळून जेवणं केले
खूप छान👌👌👌
खूप छान. ..लसूण कोथिबीर कडीपत्ता...
🎉🎉
दादा - वहिनी खुप प्रेमळ आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व आहे तुम्हा दोघांचे
Fudnit chtneit lhsun kadhipta kuthber tel vaparly
तेल लसन कोथंबीर कडीपत्ता
शुभ सकाळ दादा वहिनी तुमची ताई कमेंट करते दादा राहिला पुण्याला असतो आम्ही आमच्या स्वतःचे घर गावाला झालं की आम्ही तुम्हाला नक्की बोलणार आहे खूप छान पद्धतीने पाहुणचार पण करणार आहे दादा वहिनी तुमचे रेसिपीचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात वहिनी तर सुगरण आहेत दादा वहिनी तुमच्या मुली पण छान आहेत👍❤️🙏🙏🥰
हो नक्की 👍🙏
धन्यवाद 🙏
Aaj cha winner ka nahi sangitla dada
Bhannt jhali puri🎉🎉🎉
लसूण कडीपत्ता तीळ शेंगदाणे चटणी
नमस्कार दादा ताईंनी बनवलेल्या शेंगदाणे व तिळाच्या चटणीमध्ये त्यांनी फोडणीसाठी एक चमचा तेल व त्यामध्ये बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या , थोडासा कडीपत्ता, व थोडीशी कापलेली कोथिंबीर या वस्तू वापरल्या होत्या ,
Khupch chhan
खुप छान पूरी बनवली ताई नी खरोखरच गावाची लोक फोनि मध्ये कडी पत्ता लसूण आणि कोथिंबीर टाकली
Tel, lsun pakaly, kadi patta, kothiambir.
छान नाव घेतले ताईने
🎉🎉🎉🎉🎉kupach chhan
Tel kothimbir thechleli lasun shengdane til bhajun keleli bharad
Lasun kothimber kadhipata tail namaskar dada vahini me Mumbai mdhe rahte pan ahe yach gavchi mhanje haroli madhil
छानच
सुंदर कुटुंब....🎉🎉
लहान कढी पत्ता लसन तेल
Tail,lasune kadhipatta
Kothimber
लसुन कढीपत्ता कोथिंबीर
Dada vahinla mhna dudhicha dalcha akda dakhva
Tel kadipatta, kothimbir lasun chi fodni dili ahee
Lasun kothimbir kadhipatta
तेल लसूण कढीपत्ता कोथिंबीर हे चटणीच्या फोडणीसाठी वापरले आहे
Lasun kothimbir kadhipatta tel
Nice
लसूण व सांभार कढीपत्ता
तेल lasun कड़ी पत्ता कोथिम्बीर
❤
Lasun kadhipatta kothimbir tel
Nice video dada 👌👌
Tel asun pakalyahi kadi patta , kthmbir.
एक चमचा तेल लसूण कडीपत्ता कोथिंबीर हे पदार्थ युज केले❤
Kadipata lsun fodni
Vahini khupach shant aahet
मु पो माजलगाव जी बीड
Maz gav jat...dongargav
आम्ही तुमच्या गावाला येऊन गेलोय.
Gud
Dada gav konte sangtach nahi tevhapasun mi mg karan band kel
आम्ही जत चे आहोत.
Ladin Kohinoor hits I mirchi
Dada vaini kadipata lasun kothaibir. Kup Chan
Lasun..kothambir.kadipatta
Lay bhari dada vahini 👌👌👌👌👌👍
अम्ही नगरक छनचं किओ मला तुमचे व्हिडीओ खुप अवडतात
Kadipata lasun kothmbir
या व्हिडिओमध्ये कोण मसाला जिंकल आहे सांगा ना
प्रगती ताई जाधव हे विजेते ठरले आहेत.
तुमच्या पण स्वयंपाकात सर्व मातीची भांडी ठेवा खूप छान वाटेल
Lasun kadhipatta kothimbir.
Padartha Chatni Fhoadnit Telaat kothibiar Aani Lasuan Takli Aahe❤😂🎉❤
Lasun kothimbir, kadipatta.
Thadak may ingredients oil garlic curry leaves & kothimbir
फोडणीसाठी तेल, लसूण, कढीलिंब, कोथिंबीर हे पदार्थ वापरले आहेत.
Tel kadipatta lasun kothibir
Lasun, kadipatta,kothimbar
👌👌👌
Lasun khothimbir kadipata tel
लसुण तेल कडीपत्ता मसाला
८८़ ं
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लाकडी काटवट किती रुपये आम्हाला पाहिजे आहे
गाव किडे बिसरी
खूपच छान ! फोडणी मध्ये ,लसूण , तेल , कोथिंबीर होती.
तेल, लुसुण , कडीपत्ता, कोथिंबीर
लसूण कोथिबिर , कडीपत्ता
Fodnila tel lasun kadhipatta aani kothimbir ghatali aahe
Tel, lasun,kadipatta, kothimbir
,तेल कडीपत्ता कोथिंबीर लसूण इ.अनिता कोकाटे रा.कळंब जि .धाराशिव
Nh लसूण कढीपत्ता कोथिंबीर
लसूण कोथिंबीर कढीपत्ता
Garlic kadipatta kothimbir chi fodni dili
लसुण कडीपत्ता कोथिंबीर तेल फोडणीसाठी