या जागेवर लवकरच तुझ्या सोबत येऊन बसायचं आहे किरण....कुठल तरी दुःख आठवून विसरायचं आहे....चुना भट्टी स्टेशन च्या इकडे आलो की नेहमी तुला भेटायची इच्छा होते..पण तुझा माझा काही काँटक्ट होत नाही....😢हेच दुर्दैव...
कोणतेही दारूच्या प्राशनाला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ नका बनवू प्लीज. तरुणाई खूप व्यसनांच्या आहारी चालली आहे व त्यांचे आयुष्य आणि संसार सुद्धा उद्ध्वस्त होत आहे.
😂😂वा एकदम झकास
Topic konta pn aso..रामबाण उपाय दादा कडे फिक्स😂
डायरेक्ट रामबाण उपाय 😂😅
या जागेवर लवकरच तुझ्या सोबत येऊन बसायचं आहे किरण....कुठल तरी दुःख आठवून विसरायचं आहे....चुना भट्टी स्टेशन च्या इकडे आलो की नेहमी तुला भेटायची इच्छा होते..पण तुझा माझा काही काँटक्ट होत नाही....😢हेच दुर्दैव...
Ha sharadashram vidya mandir technical high school la hota na.
ते फक्त वाईन शॉप आहे, तिथे रम, व्हीस्कि, मॅकडोनाल्ड असलं काही मिळत नाही.