विषय मराठी महानुभव पंथ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • अधिक माहितीसाठी लिंक- • दहावी मराठी (गद्य) अ...
    अधिक माहितीसाठी लिंक- • नववी मराठी (गद्य) गुर...
    महानुभाव पंथ मराठी साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचा संप्रदाय असून या पंथामध्ये खऱ्या अर्थाने मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
    बाराव्या शतकात गुंडमराऊळ उर्फ गोविंद प्रभू यांनी हा पंथ सुरू केला. नंतर हरपाळदेव उर्फ चक्रधर स्वामी यांना गोविंद प्रभूंनी दीक्षा दिली. त्यानंतर चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाच्या व कीर्तनाच्या जोरावर या पंथाची भरभराट केली. तळागाळापर्यंत -सर्वसामान्यांपर्यंत हा पंथ पोहचविला .गावोगावी या पंथाच्या शाखा सुरू केला. अनेक अनुयायी या पंथामध्ये येऊ लागले .स्त्री पुरुष समानता या पंथात असल्याने अबालवृद्धांसाठी हा पंथ खुला झाला. चक्रधर स्वामी च्या या अत्युच्च कार्यामुळेच त्यांना महानुभव पंथाचे संस्थापक असे म्हणतात.
    या पंथातील छोट्या छोट्या गोष्टी खूप बोधप्रधान आहेत. या पंथाचे तत्त्वज्ञान आपल्याला प्रभावित करते .विद्यार्थ्यांनी याची माहिती घ्यावी. आधुनिक युगात या पंथाचे तत्त्वज्ञान आत्मसात केल्याने जीवनात चैतन्य येते.

ความคิดเห็น • 120

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 ปีที่แล้ว +15

    खूप छान सर , दंडवत प्रणाम, ज्यांना देव कळाला त्यालाच महानुभाव पंथ समजेल. उलट देवं देवतांचे कर्मकांड किती कठीण आहेत . त्या मानाने महानुभाव पंथ हा सोपा आहे. जे कोट्यवधी देवतांचा फापट पसारा नाही . नाही कडक उपासतापास,ना व्रतवैकल्ये, नाही पुजेसाठी मोठमोठी सामुग्री, फक्त परमेश्वराला अंतःकरणाने आठवणने आणि परमेश्वराने जी वचन सांगीतली आहेत त्यांचे पालन करणे . यासाठी काही पैसा लगत नाही.नाही पुजेचा झगमगाट, लोकांना ते दृष्य रूपाने दिसत नाही (कारण लोकांना सध्या झगमगाट आणि त्या मोठमोठ्या मांडलेल्या पुजा साहित्य, किंवा मोठमोठे संस्कृत मधले श्लोक हे असलं की देवाची पुजा पुर्ण झाली) असं महानुभाव पंथात नाही. दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे १२ महीने परमेश्वरासाठी च असतात. शिवाशीव,सोयर सूतक काही नसतं . केव्हा ही देव आपला असतो . विचार करा किती सोपं करून दिलेल आहे परमेश्वराने. तरी लोक पंथाला नाव ठेवतात.आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ जसे रहातो म्हणजे अंघोळ केलेली नसली चांगले कपडे घातलेले नसेल तरी आपण आपल्या आईला भेटू शकतो किती पण रात्री काळवेळ न पहाता आपण आईला हाक मारू शकतो .तसाच तो परमेश्वर कृपाळू मायाळू,तो म्हणत नाही तु अंघोळ केलेली नाही,तु सोवळ नेसलेल नाही, आणि रात्री चे तीन वाजले ही काय वेळ आहे का देवाला उठवायची ? असं काही नाही.
    याच्या उलट देवतांचे आहे. शुचिर्भूत होऊन सोवळ ने‌सा अवेळसवेळ पाळा . म्हणजे हे झाल जसं आपण सासरी रहातो , किंवा कोणा दुसऱ्याच्या घरी रहातो तिथे त्यांच्या नियमानुसार रहिले लागते , आपण त्यांना भलत्या रात्री हाक नाही मारू शकत , उठल्यावर पण नीटनेटक होऊन च त्यांना सामोरे जातो . असो ,, खूप सोपा आणि कृपाळू मायाळू असा आहे माझा श्री चक्रधर स्वामी. तो कोणालाही नाही कळणार. गीतेत श्री कृष्णाने सांगितले आहे मनुष्यानाम् सहस्रेषु ..... आणि आताच्या काळात तर मनुष्यानाम् लाखेषु ...... असो विषय संपणारा नाही..... दंडवत प्रणाम

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +3

      मनापासून दंडवत.
      असेच तुमचे मार्गदर्शन लाभावे हिच सदिच्छा ‌

    • @ajaysomvanshi7703
      @ajaysomvanshi7703 4 หลายเดือนก่อน +1

      uttam lekh tai.Dandwat Pranam.khup Sopya aani kami shabdat pantachi mandani keli

    • @user-kp3rm6xq3t
      @user-kp3rm6xq3t 3 หลายเดือนก่อน

      ❤❤

  • @sunitapatange9185
    @sunitapatange9185 ปีที่แล้ว +8

    खरोखरच महानुभाव पंथ महान आणि मोठा
    एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे मॅडम.
      धन्यवाद

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 ปีที่แล้ว +18

    गुरूजी विस्तार झाला होता महानुभाव पंथाचा पार काबुल कंदहार पर्यंत पोहोचला होता पण भारत पाकिस्तान फाळणी नंतर विदेशात असलेला महानुभाव पंथ पंजाबमध्ये स्थायिक झाला पंजाबमध्ये यास Jay Krushnee Panth असे म्हणतात . महानुभाव पंथ हा महाराष्ट्रात सुरु झाला व महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात असणार आहे अजूनही याची भरभराटी होणारच आहे अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हा पंथ पोहोचनार आहे 🙏🙏🌹🌹

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +2

      होय सर.अद्ययावत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
      आभारी आहोत.

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 11 หลายเดือนก่อน +1

      khupmast❤❤ Dandvat pranamdada khup chan🙏🙏❤👌🏻👌🏻🌹🌹

  • @ushasutar5267
    @ushasutar5267 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर मराठी भाषेच्या उगमा ची आद्य ग्रंथाची रचना व पांच कृष्ण यांची सविस्तर तरीहि थोडक्यात माहिती आपण निवेनाद्वारे दिलीत विवेचन खूप छान सोपे स्पश्ट शब्दात आहे धन्यवाद.प्रा उषा सुतार सातारा

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम.
      तुमच्या शुभेच्छात्मक प्रोत्साहनामुळे नवीन ऊर्जा मिळते .
      आपले मार्गदर्शन सतत लाभावे हिच सदिच्छा.

  • @bhuwansingnetam8670
    @bhuwansingnetam8670 ปีที่แล้ว +3

    आम्ही महानुभाव पंथाचे आहोत दंडवत प्रणाम गुरुजी महानुभाव पंथाचे अतिशय मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर 🙏

  • @SPPatel0223
    @SPPatel0223 3 วันที่ผ่านมา +1

    Dandavat Pranam 📿🙏🏻🥰 Khup Chaan Master 😊

  • @shivajithakare2965
    @shivajithakare2965 ปีที่แล้ว +2

    पंथाची खूप खोलवर माहिती सांगितली.व मराठी भाषेचे महत्व लक्षात आणून दिले.व आध्य ग्रंथ व अध्य कवियीत्रींचीसूध्दा चांगल्या प्रकारे माहिती दिली.... दंडवत् प्रणाम्.....सर....

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 27 วันที่ผ่านมา

    अप्रतिम अतिशय छान महानुभाव पंथाची सत्य माहीती सांगितली आहे जय श्री चक्रधर स्वामी🌹🌹👏👏🙏🏼🙏🏼

  • @popatlokhande3286
    @popatlokhande3286 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद! श्रीमान, अगदी सोप्या भाषेत व महानुभाव पंथाची ओळख आपण करून दिली. दंडवत प्रणाम!

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 ปีที่แล้ว +10

    आम्ही महानुभाव पंथाचे आहोत दंडवत प्रणाम गुरूजी 🙏🌹

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर.
      वेगळी माहिती मिळाल्यास कृपया पाठवा.
      अधिक माहितीसाठी प्रतिक्षेत.

    • @minakshi8466
      @minakshi8466 ปีที่แล้ว +1

      दंडवत

    • @vijaysukinkar8062
      @vijaysukinkar8062 10 หลายเดือนก่อน

      Dandvat prnam, sokhal mahiti dili

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 ปีที่แล้ว +3

    गुरुजी आपण तर खरोखर अप्रतिम आणि अवर्णनीय विश्लेषण केले आहे. खूप खूप धन्यवाद

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @govindshindepurna3456
    @govindshindepurna3456 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 दादासाहेब आपणास सादर दंडवत प्रणाम....प.से.आपण कमी वेळात व सविस्तर माहिती दिली.... धन्यवाद....

    • @BMPATIL
      @BMPATIL  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏

  • @latapathrikar4179
    @latapathrikar4179 ปีที่แล้ว +3

    खूप छान, उपयुक्त माहिती. आदरणीय सर.

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विचार..याला जबाबदार म्हणजे धर्ममार्तंडानी दबाव आणून दुरकैला

  • @dr.j.ppatil6874
    @dr.j.ppatil6874 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व दुर्मिळ माहिती सोप्या पद्धतीने दिलात सर.

    • @BMPATIL
      @BMPATIL  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏

  • @harshalbhojane4874
    @harshalbhojane4874 8 หลายเดือนก่อน +2

    आम्ही महानुभाव पंथाचे आहेत हे आमचे भाग्य आहे

    • @BMPATIL
      @BMPATIL  7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @sopansir2911
    @sopansir2911 2 วันที่ผ่านมา

    महानुभाव हा पंथ नसून प्रचारकाला म्हणतात आणि या नवीन धर्माला "परमार्ग" किंवा "परधर्म" असे आहे.

  • @DattatrayKolhe-rz1si
    @DattatrayKolhe-rz1si 7 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @prakashpatilmangalupatil2794
    @prakashpatilmangalupatil2794 5 หลายเดือนก่อน +1

    Dandvat pranam sir 🙏🙏

  • @nitingaikwad4674
    @nitingaikwad4674 7 หลายเดือนก่อน +1

    छान बोललात सर छान प्रयत्न आहे आपला. दंडवत प्रणाम👏

    • @BMPATIL
      @BMPATIL  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @yogeshdeore8461
    @yogeshdeore8461 ปีที่แล้ว +3

    दंडवत प्रणाम sir ..

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @kailasnimkarde
    @kailasnimkarde ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती दिली, धन्यवाद सर

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @mukteshwarbhoyar5313
    @mukteshwarbhoyar5313 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर अस मार्गदर्शन सर जी

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      आभारी आहोत सर

  • @mukundudarbhare423
    @mukundudarbhare423 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम गुरुजी थोडक्यात छान माहिती दिली

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @vilassurve3442
    @vilassurve3442 10 หลายเดือนก่อน +1

    सर,अतिशय सुंदर व संग्रही असावे असे व्याखान

    • @BMPATIL
      @BMPATIL  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @nitindeshmukh6640
    @nitindeshmukh6640 ปีที่แล้ว +3

    Dandvat pranam

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @visheshshinde1109
    @visheshshinde1109 ปีที่แล้ว +2

    🙏 Dandvat Pranam 🙏😊👍

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      आभारी आहोत सर

  • @ethicalhacker95
    @ethicalhacker95 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti dilit sir thank you , I'm studying this (ba third year )

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @vamanraopatil
    @vamanraopatil ปีที่แล้ว +1

    Jay Shree Chakradhar Swami Dandwat Pranam

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @dipakpatil8883
    @dipakpatil8883 9 หลายเดือนก่อน +1

    Jay Shri Chakradhar dandvat pranam

    • @BMPATIL
      @BMPATIL  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @bhushanpawar4790
    @bhushanpawar4790 10 หลายเดือนก่อน +1

    सादर दंडवत प्रणाम सर 🙏🌸

    • @BMPATIL
      @BMPATIL  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏

  • @arvindkalambe5336
    @arvindkalambe5336 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      शुभ रात्री

  • @pramilakalyankar4168
    @pramilakalyankar4168 ปีที่แล้ว +1

    Yes👍💐💐🙏🙏

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम

  • @rajupayghan6439
    @rajupayghan6439 ปีที่แล้ว +1

    ATI sunder mahiti dili dhanywad

    • @BMPATIL
      @BMPATIL  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @SahebraoKadam-pv4xr
    @SahebraoKadam-pv4xr 8 หลายเดือนก่อน +1

    दंडवत प्रणाम

    • @BMPATIL
      @BMPATIL  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @pankajkapate4221
    @pankajkapate4221 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan sir
    Dandavat pranam

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @kiranudarbhare5669
    @kiranudarbhare5669 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन गुरुजी,दंडवत प्रणाम🙏

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

    • @pramilamukund6069
      @pramilamukund6069 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम🎉🎉

  • @premanandkothi789
    @premanandkothi789 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर दंडवत प्रणाम

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @sureshmaraskolhe5440
    @sureshmaraskolhe5440 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹दंडवत प्रणाम 🌹🙏🙏

  • @dattatraywale3281
    @dattatraywale3281 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम 🙏

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @MukeshBhuyar-jg8kr
    @MukeshBhuyar-jg8kr ปีที่แล้ว +1

    Dandavat pranam ji 🙏

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @bhratpachbain7817
    @bhratpachbain7817 ปีที่แล้ว +2

    छान मार्ग दर्शन केले, सर

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर.
      तुमच्या शाब्दिक प्रोत्साहनामुळे नवीन ऊर्जा मिळते.

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर विश्लेषण केलंत सर 🙏🙏🙏

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @yuvrajlanjewar9365
    @yuvrajlanjewar9365 2 หลายเดือนก่อน

    Dandvat.pranam

  • @sunandaambekar7841
    @sunandaambekar7841 ปีที่แล้ว +1

    Very Nice Sir

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @vilaspatil458
    @vilaspatil458 ปีที่แล้ว +1

    दंडवत सर

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @heavengateprayer005
    @heavengateprayer005 6 หลายเดือนก่อน +1

    महार पासून महारा ष्ट्र आहे

  • @dnyneshwermalsane2185
    @dnyneshwermalsane2185 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @khushuII
    @khushuII ปีที่แล้ว +1

    Dandvat pranam sir

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर.

  • @santoshgadgile
    @santoshgadgile 7 หลายเดือนก่อน +1

    छान सर

    • @BMPATIL
      @BMPATIL  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @Anupriya-3916
    @Anupriya-3916 ปีที่แล้ว +1

    खूप छान sir

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @vijaysukinkar8062
    @vijaysukinkar8062 7 หลายเดือนก่อน +1

    Purna pane samjun ghene

  • @manishagongle4200
    @manishagongle4200 ปีที่แล้ว +1

    Dandwat pranam sar

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅडम 🙏प्रणाम

  • @sopansir2911
    @sopansir2911 2 วันที่ผ่านมา

    चक्रधर स्वामी व ईतर संत ब्राम्हण होते याला पुरावा काय? पुरावा द्या

  • @user-od4dx9pc6l
    @user-od4dx9pc6l ปีที่แล้ว

    Dandawat pranam, Savitrimai fule च वर्चस्व कमी करण्यासाठी प्रयत्न केला बाबा तुम्ही.

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      नाही हो सर,
      आधुनिक युगातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत.आम्हाला त्या वंदनीय आहेत.
      तरीही काही शब्द चुकून आल्यास क्षमस्व.

  • @nitingaikwad4674
    @nitingaikwad4674 7 หลายเดือนก่อน +1

    सर आपला मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल

    • @BMPATIL
      @BMPATIL  7 หลายเดือนก่อน

      ९४२०९६९११५

  • @9go.cricket
    @9go.cricket ปีที่แล้ว +1

    Ha panth krushala manto pn mandirat krushn murti ka thevat nahi

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 2 หลายเดือนก่อน

    वृध्दीपूरचे आताचे नाव काय

  • @ishwarmali4272
    @ishwarmali4272 ปีที่แล้ว

    सर चक्रधर स्वामी हे ब्राह्मण नव्हते.

  • @rushikeshkasar587
    @rushikeshkasar587 ปีที่แล้ว +1

    महानुभाव आहे महानुभव नाही

    • @BMPATIL
      @BMPATIL  ปีที่แล้ว +1

      क्षमस्व.

  • @amolshelke4683
    @amolshelke4683 ปีที่แล้ว

    स्वामी ब्राम्हण नव्हते सर

  • @Jay_mahanubhav
    @Jay_mahanubhav 10 หลายเดือนก่อน +1

    दंडवत प्रणाम

    • @BMPATIL
      @BMPATIL  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 11 หลายเดือนก่อน +1

    Dandvat pranam

    • @BMPATIL
      @BMPATIL  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 🙏