मा.सामंत साहेब आपण मा.उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा निरोप आणि मदत घेऊन आलात,आजपर्यंत मी शिंदे साहेबांइतका संवेदनशील राजकारणी पाहिला नाही,शिवसेनेचा चाहता म्हणून सांगतो देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी शिवसेनेन उभ राहाव.
Tumhi Rajkarn karayela aale Kaye chakra tumcha Fadanvis mhanalo tech honar .. ka fhilat gappa marta … Somnath cha Kaye zhala te tar tabla na prakaran mag hyacha kaye honar
हे काय चाललंय पंधरादिवस झालेत पण सर्व आरोपीला अटक होत नाही.तपास यंत्रणा राजकीय दबावात तर नाही !
विधानसभेत देखील आपण बोलायला पाहिजे होतं.
कॉल रेकॉर्ड तपासा सगळं बाहेर येईल
या घटनेचा जाहीर निषेध
गरीब मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे
१५ दिवस झालेत आणि म्हणतात दबावात नाही---निव्वळ चालढकल
मा.सामंत साहेब आपण मा.उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा निरोप आणि मदत घेऊन आलात,आजपर्यंत मी शिंदे साहेबांइतका संवेदनशील राजकारणी पाहिला नाही,शिवसेनेचा चाहता म्हणून सांगतो देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी शिवसेनेन उभ राहाव.
सर्व आरोपिंना भर चौकात जाळा
अजून किती दिवस भाषण नको सुत्रधार शोधा
हा खून फक्त पोलिस प्रशासन मुळेच झाला आहे सरपंच वाचू शकले असते फक्त पोलिस जबाबदार
Ek maratha koti maratha
उदय सामंत साहेब तुम्ही विधानसभे मध्ये हा मुद्दा का माडला नाही
मा. एकनाथ शिंदे साहेब 🙏 आभार खरच माणुस म्हणून तुम्ही संवेदनशील आहात 👌👍 आभार तुमचे
Ha😂काहीच करू शकत नाही
अजेचे राजकारणी काय चाड राहील नाही का शिल्लक गोष्टी वरून निर्घृण खून होत आसेल तर कायद्याचा धाक आहे का नाही. तरही मंत्री होतात
उद्देग शब्द कसा टाकला
सामंत साहेब तुम्ही जाती सारख मालका सोबत ईमानदार
नका खोटं बोलु 15दिवस झाले
साहेब तपासात वेळ लागतोय खूप तुम्ही उचल घ्या जरा
😢
Ghunegar ka mokat Saheb
Tumhi Rajkarn karayela aale Kaye chakra tumcha Fadanvis mhanalo tech honar .. ka fhilat gappa marta … Somnath cha Kaye zhala te tar tabla na prakaran mag hyacha kaye honar
Bjp chya lokancya hath hissedari phachat hoti manun tar bjp karwI kart nahi maha bhast bjp
बघु साहेब तुम्ही काय करता ते