Pudhcha Paul | Classics | Ep 22 | ABH Developers | The Kcraft | Harshada Khanvilkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • सदर भागाविषयी :
    १३ वर्षांपूर्वी टेलिव्हीजनवर पुढचं पाऊल मालिकेच्या निमित्ताने अक्कासाहेब नावाचं एक वादळ आलं होतं. या मालिकेचे जवळपास ६ वर्षांहून अधिक काळात हजारहून अधिक एपिसोड्स प्रसारित झाले. या मालिकेतील अक्कासाहेब आणि कल्याणी ही सासू सुनेची जोडी तर गाजलीच पण विशेष म्हणजे यातील इतर पात्रांना सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जुन्या आठवणी जागवण्याच्या निमित्ताने आम्ही या मालिकेतील काही मोजक्या कलाकारांना The Kcraft च्या मंचावर आमंत्रित केलं होतं. हा संपूर्ण भाग आता आपल्या भेटीस आला आहे. हा संपूर्ण भाग नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. कळलं?
    सहभाग :
    हर्षदा खानविलकर, अभिनेत्री
    रोहिणी निनावे, लेखिका
    मृणाल देशपांडे, अभिनेत्री
    शर्मिला शिंदे, अभिनेत्री
    संग्राम समेळ, अभिनेता
    अजिंक्य जोशी, अभिनेता
    शीर्षक गीताच्या #RepriseVersion विषयी :
    पुढचं पाऊल या मालिकेच्या मूळ शीर्षक गीताच्या Reprise version ची निर्मिती आम्ही केवळ मनोरंजनाच्या हेतूने केलेली आहे. यामध्ये निर्मात्यांच्या स्वामित्व हक्कावर गदा आणण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे मूळ गीतकार, संगीतकार, गायक - गायिका, संबंधित वाहिनी आणि निर्माते यांच्याकडेच अबाधित असतील. त्यांचा येथे उल्लेख करून आम्ही उचित सन्मान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याची नोंद घ्यावी.
    मालिका : पुढचं पाऊल (स्टार प्रवाह - ‪‪@starpravahindia‬ )
    मूळ गीतकार : रोहिणी निनावे
    मूळ संगीतकार : निलेश मोहरीर (‪‪@NileshMoharir-Official‬ )
    मूळ पार्श्वगायिका : बेला शेंडे आणि माधुरी करमरकर
    रिप्राईज व्हर्जन गायिका : नेहा सिन्हा
    _____________________________________
    आमचे मुख्य प्रायोजक ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक यांच्याविषयी आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला अवश्य भेट द्या.
    www.abhdevelop...
    ______________________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. दामिनी (मालिका) - • Damini (Reunion) | Cel...
    २. एका लग्नाची दुसरी गोष्ट (भाग १) - • Eka Lagnachi Dusri Gos...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    १२. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
    १३. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    १४. माहेरची साडी (चित्रपट) - • Maherchi Saadi | Celeb...
    १५. का रे दुरावा (भाग १) - • Ka Re Durava | Classic...
    १६. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    १७. श्वास (चित्रपट) - • Shwas | Celebrating 18...
    १८. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Ghar...
    १९. हरिश्चंद्राची फॅक्टरी (चित्रपट) - • Harishchandrachi Facto...
    _________________________________________
    सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
    विशेष आभार - ABH Developers, Nashik
    विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
    विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
    पार्श्वगायन - नेहा सिन्हा
    ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - रश्मी पाठक, दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात
    छायाचित्रण - राहुल चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
    कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
    लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
    गॅफर - मकदूम शेख
    संकलन - सुमंत वैद्य
    रंगभूषा - प्रकाश जवळकर
    केशभूषा - सुप्रिया तांबे
    लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
    गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
    ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
    स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
    स्पॉट बॉय - मनीष कुमार
    सेटिंग बॉय - अरविंद चावडेकर, विकास थोरात
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - आर. आर. केटरर्स
    निर्मिती - प्रस्तुती : ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक आणि द क्राफ्ट
    _____________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #ABHDevelopers #pudhchapaaul #pudhchapaul #starpravah #harshadakhanvilkar #juigadkari #akkasaheb #kalyani #sharmilashinde #sangramsamel #mrunaldeshpande #ajinkyajoshi #rohinininave #astadkale #suyashtilak #supriyapathare #pradipwelankar #oldmarathiserial #popularmarathiserial #thekcraft #classics

ความคิดเห็น • 85

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 13 วันที่ผ่านมา +9

    Still waiting for reunions of
    1.asambhav
    2. Nayak
    3. 405 anandvan
    4. H. M. Bane, T. M. Bane

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา +1

      नवे गप्पांचे एपिसोड्स घेऊन येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

    • @vivekdhasu8801
      @vivekdhasu8801 13 วันที่ผ่านมา +2

      Asambhav plz

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      @vivekdhasu8801 नक्की प्रयत्न करू

  • @SuyashW
    @SuyashW 14 วันที่ผ่านมา +30

    प्रेक्षकांना tv पाहतो असं सांगायला लाज वाटते याचं कारण म्हणजे आजकाल तुम्ही बनवत असलेले फुटकळ shows. एका सिरियल मध्ये जाड नायिका तर सगळीकडे जाडंच, एकामध्ये काळी तर सगळीकडे काळीच तेही मेकअप करून काळी. Zero conviction. तुमच्या मेलेल्या creativity चे खापर प्रेक्षकांवर फोडू नये.

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 14 วันที่ผ่านมา +1

      👍

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา +1

      संपूर्ण गप्पांचा एपिसोड पाहा मग कदाचित तुम्हाला समजेल की हर्षदा ताई असं का बोलतायत !!! आपल्या प्रतिक्रियेची आम्हाला प्रतीक्षा राहील.

    • @SuyashW
      @SuyashW 14 วันที่ผ่านมา

      @@thekcraft Sure

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 14 วันที่ผ่านมา +4

    We would like to see classic episode of TU TU MAIN MAIN with SACHIN PILGAONKAR,SUPRIYA PILGAONKAR,MAHESH THAKUR,NIRMITI SAWANT, RESHAM TIPNIS AND BHAVNA BALSAVER.

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 13 วันที่ผ่านมา +2

    Khup athvani ahet ya serial sobat.. majya college days madhe hi serial aali hoti.. kadhi hi serial na baghnare , hi serial nkki baghayche. Khup hype hoti hya serial chi.. Aai sobat hi seiaaal baghatana khup bhari wataych.. I miss those days 😢

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      किती छान आठवणी जाग्या केल्यात...आभार !!!

  • @thanedarkumarsurekha2902
    @thanedarkumarsurekha2902 14 วันที่ผ่านมา +1

    वा वा मजा आली परत पुढचे पाऊलच्या कलाकाराना बघायला मजा आली
    अतिशय उत्तम मनमोकळ्या गप्पा

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @DivyankMandale
    @DivyankMandale 14 วันที่ผ่านมา +3

    Please invite नांदा सौख्य भरे सीरियल team it was very interesting serial we always miss this serial

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!! तत्पूर्वी चॅनल नक्की subscribe करा.

  • @ujwalamuley
    @ujwalamuley 14 วันที่ผ่านมา +2

    Khoopach sunder much awaited episode

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @tusharshinde7369
    @tusharshinde7369 7 วันที่ผ่านมา

    Missing jui gadkari ❤❤❤
    Main character of serial ❤

    • @thekcraft
      @thekcraft  6 วันที่ผ่านมา

      We missed her too!!!

  • @vaishaliponkshe4051
    @vaishaliponkshe4051 13 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर झाला कार्यक्रम....👌👌👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @Hemantozaaaaa
    @Hemantozaaaaa 14 วันที่ผ่านมา +4

    Tumhi episode shoot krnyadhi ek community post takat ja ki tumchya manatil questions taka asa so that we can post them and you can ask to the actors

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      सूचनेबद्दल आभार !!! याचा नक्की विचार करू

  • @atharvachavan1441
    @atharvachavan1441 13 วันที่ผ่านมา +1

    Please invite Mazya Navryachi Bayko, Nanda Saukhya Bhare and Kahe Diya Pardes teams as well :)

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      Thank you for the suggestion.

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 13 วันที่ผ่านมา +1

    दिलखुलास गापा. भारी 😊

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      आभार !!!

  • @vaibhavprabhukhanolkar
    @vaibhavprabhukhanolkar 14 วันที่ผ่านมา +5

    खूप सुंदर होतं पण खूप छोटा होता part 2 यावा जुई आस्ताद अजुन अनेक कळसकर आहेत

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา +1

      खरंय !!! आमची पण हीच इच्छा आहे.

  • @sachinsalunke6508
    @sachinsalunke6508 12 วันที่ผ่านมา

    Ashi sirial hone nahi,,lakhat ek malika,, nice all team 🤗🙏

    • @thekcraft
      @thekcraft  11 วันที่ผ่านมา

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @divyadeshpande4990
    @divyadeshpande4990 14 วันที่ผ่านมา +2

    Please invite Kunku serial team

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 13 วันที่ผ่านมา +1

    Nice

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @anuradhakogekar807
    @anuradhakogekar807 12 วันที่ผ่านมา +2

    Aastad kale ani Jui Gadkari la bolvl Phije hota

    • @thekcraft
      @thekcraft  11 วันที่ผ่านมา

      अभिनेत्री जुई गडकरी यांना आम्ही आमंत्रित केलं होतं पण त्या काही खाजगी कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.

    • @pradnyatoraskar1335
      @pradnyatoraskar1335 10 วันที่ผ่านมา

      जुई ने एका interview मध्ये सांगितलं होतं कि या सेट वरचे काही लोक तिला त्रास देत होते

  • @marathisutra11
    @marathisutra11 13 วันที่ผ่านมา +2

    Asambhav pleassseeeeeeee

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา +1

      लवकरच !!!

    • @d2htrakin518
      @d2htrakin518 2 วันที่ผ่านมา

      @@thekcraft asambhav sathi pravin tarde ani vivek agnihotri yenna bolava

    • @thekcraft
      @thekcraft  2 วันที่ผ่านมา

      @d2htrakin518 प्रवीण तरडे हे पिंजरा मालिकेचा भाग होते आणि विवेक अग्निहोत्री असंभव मालिकेचा !!!!

    • @d2htrakin518
      @d2htrakin518 2 วันที่ผ่านมา

      @@thekcraft nahi pravin tarde hyanni swatha mhatlay ki tyanni ti malika lihili ahe mhanun hava tar majha katta bagha

  • @divyadeshpande4990
    @divyadeshpande4990 13 วันที่ผ่านมา

    Please invite thipkyanchi rangoli team

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!

  • @mihirsoman5350
    @mihirsoman5350 14 วันที่ผ่านมา +2

    Please invite devyani 😊

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา +1

      आमचे प्रयत्न सुरु आहेत !!!

    • @atharvachavan1441
      @atharvachavan1441 13 วันที่ผ่านมา

      ​@@thekcraftHo pan Devyani chya veles aamhala Shivani Surve aani Deepali Pansare hya donnhi Devyaninna ekach frame madhe baghaychay, tyamule hya doghinnahi bolwa.

    • @thekcraft
      @thekcraft  13 วันที่ผ่านมา

      @atharvachavan1441 नक्की प्रयत्न करू

  • @divyadeshpande4990
    @divyadeshpande4990 14 วันที่ผ่านมา +1

    Jai malhar team la bolva

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!! चॅनल नक्की subscribe करा.

  • @lalitshruti
    @lalitshruti 13 วันที่ผ่านมา

    Please invite eka lagnachi tisari gosht...

    • @thekcraft
      @thekcraft  12 วันที่ผ่านมา

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!!

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 4 วันที่ผ่านมา

    Ek shunya shunya chya cast la ana ki kiti vela sangaycha tumhala

    • @thekcraft
      @thekcraft  4 วันที่ผ่านมา

      सगळ्यांच्या तारखा आणि वेळा जमवून आणणं ही क्लिष्ट गोष्ट असते. आमचे प्रयत्न सुरु आहेत.

    • @d2htrakin518
      @d2htrakin518 4 วันที่ผ่านมา

      @@thekcraft nidan fakta bp singh ani shirke ji ,mangesh kulkarni na bolva tyat sagle ale asa samju amhi

  • @AB-hd3yv
    @AB-hd3yv 14 วันที่ผ่านมา +3

    कुलवधू मालिका please

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!! तत्पूर्वी चॅनल नक्की subscribe करा.

    • @hemanginidhopavkar3298
      @hemanginidhopavkar3298 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@thekcraftkhoopch chhan gappa ranglya

    • @thekcraft
      @thekcraft  12 วันที่ผ่านมา

      हेमांगीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!

  • @ybapat
    @ybapat 14 วันที่ผ่านมา

    I too know her as a rupali

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      तुम्हाला गप्पांचा एपिसोड आवडला का? नक्की कळवा. चॅनल नक्की subscribe करा.

  • @PastelNuages
    @PastelNuages 10 วันที่ผ่านมา

    Please प्रश्न विचारणाऱ्यानी कमी सिरीयस होऊन बोलावे. सगळ्यांचा मूड इतका लाईट आहे पण इंटरव्ह्यू घेणारा इतका ततपप करून Vibe घालवतोय😅

    • @thekcraft
      @thekcraft  10 วันที่ผ่านมา

      सुचनेबद्दल आभार !!! आम्ही नक्की या मुद्याचा विचार करू

  • @edddeep
    @edddeep 13 วันที่ผ่านมา

    ऐव्हडी काही खास नव्हती हि. मालिका.. उलट ह्या मालिकेमुळे tv पाहायचं मी सोडून दिलं होतं..

    • @thekcraft
      @thekcraft  12 วันที่ผ่านมา +1

      मुद्दा तोच आहे, एखादी मालिका किंवा कुठलीही कलाकृती सर्वांना आवडतेच असं नाही. पण त्याची प्रसिद्धी ठरवायला इतर अनेक प्रेक्षकही कारणीभूत असू शकतात आणि आम्ही सर्व प्रेक्षकांचा विचार करत असतो.

  • @anjalipohankar2897
    @anjalipohankar2897 14 วันที่ผ่านมา

    परत दाखवायला पाहिजे ही सिरियल

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา +1

      स्टार प्रवाहच्या TH-cam चॅनलवर ही मालिका तुम्ही पाहू शकता.

  • @shreyaskulkarni2142
    @shreyaskulkarni2142 14 วันที่ผ่านมา +1

    मध्ये मध्ये हिंदीत का बोलतात हे मराठी कलाकार?

    • @thekcraft
      @thekcraft  12 วันที่ผ่านมา

      काय हरकत आहे?

    • @PastelNuages
      @PastelNuages 10 วันที่ผ่านมา +1

      अनावश्यक वाटतं. ​@@thekcraft

  • @PastelNuages
    @PastelNuages 10 วันที่ผ่านมา

    तुम्ही नेहमीच लीड ना बोलवत नाही. काय प्रोब्लेम आहे 2 माणसं एक्स्ट्रा बोलवलीत तर? एवढी चांगली concept आहे, पण वाया जातीय मेन मेन actors ना गाळून.

    • @thekcraft
      @thekcraft  10 วันที่ผ่านมา

      आम्ही मुख्य भूमिकेतल्या सर्वांना आमंत्रित करायच्या प्रयत्नात असतो पण बरेचवेळा वेळ जुळतेच असं नाही.

  • @Marathimulagipallavi
    @Marathimulagipallavi 14 วันที่ผ่านมา

    Harshada Tai he chukiche ghet aahe lok saglyach Malika pahat nahi jya famous hotat tya pahayla suruvaat kartat Ani hyat majority ne gharatalya vayaskar Ani housewives cha samavesh asato...Karan je lok baher kahi kamanimit jatat tyana vel bhetat nahi...Ek vel movie band hotil lok pahan pan Malika kadhich nahi...Take it as a compliment when people say that to you...

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      👍🏼

  • @sakshi....gadgil
    @sakshi....gadgil 14 วันที่ผ่านมา

    Jui Aastad Ka nahi aale

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      अभिनेत्री जुई गडकरी यांना आमंत्रित करण्यात आले होते मात्र त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

    • @sakshi....gadgil
      @sakshi....gadgil 14 วันที่ผ่านมา +1

      @@thekcraft aani Aastad Swapnali ?

    • @thekcraft
      @thekcraft  14 วันที่ผ่านมา

      जागेची मर्यादा लक्षात घेता आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता सर्वांना एकाच round table साठी आमंत्रित करणे आम्हाला शक्य होत नाही. आमची अडचण तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो. 6 ते 7 पाहुण्यांपेक्षा अधिक लोकांना बोलावणे आम्हाला शक्य नसते.

    • @TheGuyWithBeard
      @TheGuyWithBeard 14 วันที่ผ่านมา +5

      Sagal Manya aahe bt lead actors or main khalnayika pn nsel tr ky use 😮 ​@@thekcraft