रामदरा || रामदरा शिवालय || लोणी काळभोर पुणे || Ramdara Loni Kalbhor Pune ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- रामदरा || रामदरा शिवालय || लोणी काळभोर पुणे || Ramdara Loni Kalbhor Pune ||
====================================
Track download link free-
No Copyright Temple Background 03:27 3.31
• No Copyright Temple Ba...
====================================
Hi Friends
Crazy Bap Lek या TH-cam channel वर आपले स्वागत आहे.
आजच्या vlaog मध्ये आपण रामदरा शिवालय या ठिकाणाला भेट दिलेली आहे. हे ठिकाण पुणे जिल्यातील लोणी काळभोर या ठिकाणी आहे. लोणी गावापासून मंदिराचे अंतर 6km आहे.
प्रभू रामांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या निसर्ग रम्य व सौंदर्याने नटलेला हा परिसर खुपच शांत व मनाला आनंद देणारा आहे.
तुम्हीही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.
मित्रांनो जर आपल्याला हे ठिकाण तसेच हा माझा Vlog आवडला असेल तर नक्की like करा. Share करा. तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले हे comment मधे नक्की सांगा. चॅनल वर नविन असाल तर नक्की Subscribe सुद्धा करून बेल ला क्लिक करा.
Crazy Bap Lek या TH-cam च्यानेल ला भेट दिल्याबद्दल 🙏 धन्यवाद🙏
#रामदरा
#ramdara
#ramdaralonikalbhor
#ramdarapune
#रामदरापुणे
#crazybaplek
Khup chan 👏 video aahe
Khup chhan ❤❤
सुपर भुप धान
👌👌👌
Nice video.... Tikde khup cats hotya ka???
नाही 🙏