माननीय गुजरात नवनिर्माण सेना मतदारसंघातून खूप मोठ्या मतांनी माहीम मतदार संघामधून गुजरात नवनिर्माण सेनेचे उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून आले महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून गुजरात नवनिर्माण सेना राजू बकरीवाले लाडके सुपर योजना सुपारी योजना चालू होणार
हे म्हणजे खच्चीकरण आहे भविष्यात लढण्याची कोनही हिम्मत करणार नाही ही चूक कोणाची आहे. लोकांच्या फायद्यासाठी विरोधी पक्ष बळकट असणे आवश्यक आहे व्यवस्थित विचार करा की एकाला 100 टक्के सत्ता दिली तर काय होईल
ज्या काँग्रेसने 70 वर्षे या देशावर राज्य केलं तेव्हा कोणाच्याही पोटात दुखलं नाही आता ईव्हीएम मॅनेज केलं वैगरे फालतू गोष्टी बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न
लोकशाही संपुष्टात 😢😢
मशीन मध्ये गोटाला झाला आहे .इतर पक्षाने कोर्टात धाव घेतली पाहिजे
पवार साहेब आणि उद्धव साहेब यांच्या पक्षाचा दफनविधी कधी आहे 🙋
विहान मशीन मध्ये घोटाळा आहे
गुजरात मध्ये जल्लोष साजरा
Khar ahe
लाडकया बहीणी ने पैसे देणारया भावाला मतदान केले
Evm machin problem
मशीन मशीन एकदा चेक करा
Ulat nikal lagla ahe
माननीय गुजरात नवनिर्माण सेना मतदारसंघातून खूप मोठ्या मतांनी माहीम मतदार संघामधून गुजरात नवनिर्माण सेनेचे उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून आले महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून गुजरात नवनिर्माण सेना राजू बकरीवाले लाडके सुपर योजना सुपारी योजना चालू होणार
लोकशाही अंधारात EVM उजेडात.. हा निकाल पूर्ण उलट लागला आहे.
जादूगर शिंदे सरकार
Aata jantene ratyavar utarne garjeche aahe vel aali aahe nahitar maharastr gujrat madhe vilin hoil
Katol vidhan sabheche name galat ahe sahab
हे म्हणजे खच्चीकरण आहे भविष्यात लढण्याची कोनही हिम्मत करणार नाही ही चूक कोणाची आहे. लोकांच्या फायद्यासाठी विरोधी पक्ष बळकट असणे आवश्यक आहे व्यवस्थित विचार करा की एकाला 100 टक्के सत्ता दिली तर काय होईल
शिंदे चे क्रेडिट बीजेपी घेतय
EVM वर आक्षेप घ्यावे... इतर सर्व पक्षाने कोर्टाची धाव घेणे....
कोर्ट पण भाजपसाठी EVM मशीन आहे.
ज्या काँग्रेसने 70 वर्षे या देशावर राज्य केलं तेव्हा कोणाच्याही पोटात दुखलं नाही आता ईव्हीएम मॅनेज केलं वैगरे फालतू गोष्टी बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न
मतपत्रिक असली तर लोकांना खरे खोटं पटेल.
Truth is EVM managed