तुमच्या कार्या ला मानाचा मुजरा मॅडम... खूप help होती आम्हांला... खूप छान method ने आपण सांगता... तुमचा आवाज पण खूप गोड आहे. 🌿मॅडम असेच नवं नवीन माहिती आमच्या पर्यंत current releted देत जावा... तुमचा lecture ची खूप help होती self study साठी... 🙏🙏🙏🙏🙏 tnks so much ones again मॅम for ur great help 🙏🙏💐💐
@@kapilraut3697तुम्ही दिलेल्या अभिप्रायासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद सर🙏 Yes Sir,ही आणि या प्रकारची सिरीज नेहमी चालूच राहील. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Madam 300 question complete kara na plz
सगळेच questions complete करणार आहेत आपण.
@ekakshimpsc6185
Tumchyapeksha ethe malach ghai jast .
Sorry khar jast ch Vela mhantey tas 😂
But tumchyamule mazi chan revision hotey aani lakshat pan rahtay
@@BharatiShinde-ix4rs Thank you very much Madam for your beedback🙏😊
तुमच्या कार्या ला मानाचा मुजरा मॅडम... खूप help होती आम्हांला... खूप छान method ने आपण सांगता... तुमचा आवाज पण खूप गोड आहे. 🌿मॅडम असेच नवं नवीन माहिती आमच्या पर्यंत current releted देत जावा... तुमचा lecture ची खूप help होती self study साठी... 🙏🙏🙏🙏🙏 tnks so much ones again मॅम for ur great help 🙏🙏💐💐
@@kapilraut3697तुम्ही दिलेल्या अभिप्रायासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद सर🙏
Yes Sir,ही आणि या प्रकारची सिरीज नेहमी चालूच राहील.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@ekakshimpsc6185 🙏💐mam fkt lecture length run kra 🙏🙏...
@@kapilraut3697 मला नीट समजल नाही.तुम्हाला असे म्हणायचे आहे का? की लेक्चर ची length वाढवा म्हणून...
@ekakshimpsc6185 hm तेच ते मॅम 😊
@@kapilraut3697 okay, हळू हळू length वाढवते व्हिडिओज ची.