गालावरची लाली तुझ्या | GALAVARCHI LALI TUZYA VADHALI KASHI | MUKA GHAYA MUKA | MAHENDRA KAPOOR
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- T-Series Marathi Presents गालावरची लाली तुझ्या | Galavarchi Lali Tuzya Vadhali Kashi | Muka Ghaya Muka | Mahendra Kapoor
Song Details:
Song: Galavarchi Lali Tuzya Vadhali Kashi
Album: Muka Ghaya Muka
Singer: Mahendra Kapoor,Shaila Chikhale
Music: Rajendra,Vinay
Lyrics:
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
Subscribe Us Here: bit.ly/T-Series...
Like us on Facebook: bit.ly/Facebook...
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi
कितीही वेळा ऐका....ऐकावेच वाटते...दादांची प्रत्येक गाणी......असा कलाकार या पृथ्वीवर होणे आता तरी शक्य नाही..,.
तारीख : २३ डिसेंबर
वेळ. : रात्री १२ वाजून २८ मिनिटे.
रानात दारी धरताना काय भारी वाटले राव खरंच दादा कोंडके कशाला म्हणतात ना ते त्यांचे पिक्चर बगितल्यावर समजते खरंच आपल्या महाराष्ट्राची मराठी 😍😍😍😍😍💯
खरोखर जून ते सोन जुन्या गाण्यांना तोड नाही आता 2023 चालू आहे तरी पण सारखी सारखी ही गाणी ऐकावीशी वाटतात दादा कोंडके सलाम तुमच्या गाण्यांना लाजवाब ❤❤
महाराष्ट्राचा रांगडा, सोंगाड्या अभिनेता दादा कोंडके आसं मराठी चित्रपटाच युग पुन्हा होने नाही आणि आसा अभिनेता ज्यांना हा काळ पाहता आलाआणि दादा कोंडके व उषा चव्हाण यांचे सिनेमे पाहता आले ती लोकं भाग्यवान आहेत
खरं आहे.
आता बग झी टॉकीज वर
, हे ll%w
महेंद्र कपूर जबरदस्त आवाज.
Sounds like roaring lion..
स्वर्गीय दादा कोंडके ची गीतं ऐकायला खुपच आवडतात मी नेहमीच ऐकतो....
राजेंद्र तानवडे पिंगेवाडी ता शेवगाव
मिपन आकेत पैठन विहामांडवा
हे गान 2024 मधे कोण कोण ऐकतंय ➡️
✋
हा काय प्रश्न आहे??
Ka udun ghyaychay ka😅
😅😅😅@@ganeshchaudhari3527
Ho BhAU 😂😂😂😂
दादांच्या या गाण्यांना त्या वेळी चावट म्हणून काही लोक नावे ठेवायचे ,त्या काळात ही हे गाणे सुपर हिट होत आणि आताही आहे,नाद खुळा.
कितीही वेळा ऐकल तरीही मन भरत नाही
काय खतरनाक जादू आहे दादा तुमच्या शब्दात...
आणि अप्रतिम अविट गोडीचा आवाज....महेंद्र कपूर साहेबांचा.........पिरतीच ठेसान🤩❤
इ
झी टॉकीज ने दादा कोंडकेंचे चित्रपट दाखवून महाराष्ट्रावर अक्षरशः उपकार केले आहेत
2023 मध्ये कोण कोण हे गाणे ऐकायला आलंय लाईक करून जावा.. धन्यवाद..
मी अजूनही. 2024 मध्ये दादा कोंडके ची गाणी ऐकतो.. खूप समाधान वाटते.
2025 madhe kon aikat ahe❤
मी
Yes
Tuja baap
धुंद तुझा बांधा अन चाल शराबी,
रुंद तुझा खांदा अन गाल गुलाबी. 👌👌👌♥️♥️♥️
2022 मध्ये कोण कोण ऐकत आहे दादांचे गाणे 🥰🥰🥰🥰
😊
2024
2024
2025
खुप छान गाणं गायलं आहे अप्रतिम सुंदर , जुन ते सोन 👌👍
👌
Rgb
@@manjushakhandare1434⁰0
😂
मी तर रोजचं ऐकत असते..... खूप आवडतात मला दादांची गाणी
❤❤❤❤❤
दादा कोंडके ठे boss of maratthi फिल्म इंडस्ट्री❤
परत असे कलाकार होणे शक्य नाही सलाम दादांना🙏🙏
I am. By
.
अगदी खरयं 🙏
दादा म्हणजे दादा,
नाद खुळा...
अर्थपूर्ण मराठी गीते
खुप खुप छान गाणी दादा ची असा कलाकार येणं शक्य नाही
एवढंच म्हणेन,
जय हिंद🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
💯मराठी गाण्यांना तोड नाही...🔥
✨जुनं ते सोनं ♥️
असा दादा आणि मराठी चित्रपटातील अशी दादागिरी आता पुन्हा होणे नाही.
जून ते सोन अप्रतिम गान ...2021 मध्ये कोण कोण आयकते आहे....
खरोखर ओल्ड is गोल्ड 👌👌👌👌
Super marathi dada kondky❤🌹🌷⚘
०००००
०९
@@tateshbhaskar6045 नंबर
गाण्यात असे मजेशीर यमक हवेत
गाणे तेव्हाच हिट होते
Super
महेंद्र कपूर चा आवाज, दादा ची शान होती ❤
Mahendra kapoor cha jabardast awaz dada kondke best actor
@@rahimshaha5409 88 ji
@@rahimshaha5409😊😊😊
Jhaksssa ❤
.
मानाचा मुजरा..दादा कोंडके आणि जादुई आवाज महेंद्र कपूर...🙏🙏
Dada great
दादा म्हणजे दादाच...👍👍
खूप छान गाणं गायलं आहे कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
काय शब्द आहेत राव खरच खूप छान.
मराठी संस्कृतीला धरून केलेले गणे आहे हे असा कलाकार पूना होणे नाही
ग्रेट दादा कोंडके
अहो हे गाणं ऐकण्यासाठी वर्ष महत्वाचा नाही ....आठवणी आणि मराठी बाणा आहे या गण्या मध्ये
असा कलाकार होनार नाही आता दादाना 🙏🙏🏻
मला दादा कोंडके ची चित्रपट खुप आवडतात आनी गानी खुपच भारी आवडतात आनी दादाच नावपन काढल की खुपच आनंद होतो ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙋🕺🕺🕺🕺
Khupch Chan Song गाणे ऐकून अंगावर शहारे येतात ❤️❤️
Kuch bhi sahare...😅
Mahendra kapoor ky gan gayale ahe tyani. Assal gramin baj ahe ganyat. Todach nahi singing la. Non marathi asun pan khup mast gayale ahe. Pirtich thesan he mast ahe. 👌👌🙏🙏😍
महाराष्ट्रात काल एक प्रकार घडला अन् आज हे दादांचं गाणं ऐकलं.....😝😝
खूप छान वाटत होते अशा महानायकला मानाचा मुजरा
अप्रतिम
अशी गाणी आणि कलाकार पुन्हा होणे नाही......
दादांची सर्वच गाणी evergreen आहेत...!
जुनी गाणी ऐकत असताना बालपण ही आठवते. जुनी गाणी खूप सुंदर आहेत
आज दिनांक -26/9/2024 रोजी मी हे गाणं ऐकत आहे.
अप्रमिम जिवंत स्वर...
Ek number song ahe ❤🔥
मराठी चित्रपटातील खरा नायक
मस्त गाणं आहे टीव्ही वर ऐकल्या नंतर आता download केलाय
आरे,वाव,गायन❤
नेहमी ऐकावे असे जबरदस्त गाणे आहे
Dada aaj Sudha tumchya acting la tod nahi 1 ch no.🙏🙏
Dada saheb kondake .
Ravindra,mahajani .
Surykant saheb
Ramesh dev
Usha chavan
Ranjana.
Asha kale
Jay shri gadakar
Sulochan tai
Ajun bharpur kalakar
Ase utkrush kalakar punha hone shakky nahi .
Sarv eka peksa ek .
Abhinay karanare
Hote
Ya sarvana shat shat koti naman
,
V Shantaram Dr Lagoo Ashok Saraf Laxmikant Berde Alka Kubal name missing
December 2024 ❤❤❤
Nov 2024 ✌️
खूप सुंदर दादांची गाणी,👌👌🙏🙏
ग्रेट दादासाहेब कोंडके.❤️❤️❤️
2024 Dada kondake smrutidin🎉
All time hit songs 🎵 👌
Old is Gold.....
सुमधूर मराठी गाणे
व्हिडीयो मध्ये पाहिल्यावर कळतं.. गाणं डबल मिनींग नाही... अप्रतिम गीत संगीत स्वर अभिनय.... ❤️❤️ दादा 💕💕
मि आयकतो आजुन पन खुप छान वाटत
मस्त गाणे आहे .सारख ऐकावेसे वाटतेय.
कोण कोन 2023 मध्ये हे गाणं ऐकायला बर त्यांनी लाईक कारा
मराठी सुपरस्टार शाहिर दादा कोंडके
महेंद्र कपूर आवाज सुंदर हो साहेब 👌♥️
दादांचे द्वियार्थी गाणे ऐकायला मजा वाटते
Dada all movies & songs are no words to explain very good sweet songs
दादा कोंडके खरच लई कमालचे होते सुपर दादा
दादा ग्रेट आहेत आणि यांच्या सारखा होणे नाही
Q
Q
Q
Qq
Qq
Khup ch bhari vatte Asch aaikat bsav❤️
महेंद्र कपूर म्हणजे दादाच
दादा कोंडके यांना महेंद्र कपूरचा आवाज शोभतो... स्वतः दादा कोंडके यांनी गायलं आहे असेच वाटत
आजून सुधा दादाची जादू कायम आह
Old is always Gold ❤️
ओल्ड इज गोल्ड मिस यू दादा कोंडके
2021 ch kay jopayrant duniyet to payrant
अप्रतिम साॕंग खूप छान दादा 👌🏻👌🏻👌🏻
कुणाला याचा अर्ध समजला नसावा only Dada's core fan can understand..
..ha...ha....
3:44 आलय मजला औंदा नाहनं
2:18
धुंद तुझा बांदा अन चाल शराबी
रुंद तुझा खांदा अन गाल गुलाबी
ये फार नको वाकू
आग डोळं नको झाकू
ये फार नको वाकू
आग डोळं नको झाकू
2022 madhe kon aiktay he song khup mast ahe…😍🤩
आपण आहोत ना त्याकाळच्या मधलं रसीक कांही झालं तरी यातली गोडी आजच्या गाण्याला येईल कां
@@DattatrayGavhane-hq1mfup
Dada sarvancha baap hota, swata director, lekhak , ani actor only on dada no 1
Evergreen Dada Kondke.... And his all double meaning 😉😉😉😉 song... Always Favourite .........
Y
All time hits
@@ranjitpatil7428a1 ESS aqddvà waa AÀXZzxzvZ
खूप छान दादा ची गाणी
नं 1... 1:31 अस्सल मराठी गीत 👌दादा ग्रेट 🌹🌹👏👍👍
नाद खुळा..,.............अप्रतिम गाणे
Please original video song असेल तर upload करा.
❤
Dada kodke yache song mla kHup avadtat ek dam mast dada
1नंबर
DADA KONDKE USHACHAVAN jodi khoop chan ani mahendra kapoor yance aawaz very nice
खूप लईभारी
Aajkal ashich gani pahijet
Old Is Gold 🙏🙏
फक्त दादा कोंडके
दादांची गानी भारीच
Superhit evergreen Marathi songs by Dada
नंबर एक ❤️
Lay bhari. Nov 2022.
❤❤❤❤
जून ते सोन अंतिम गाण 2021 मदयेकोणकोण आयकत आहे
दादा कोंडके is best 👑👑👑king off movie
Dada it's great
2023 feb 🎉😍
26/1/2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे