HO'OPONOPONO MANTRA 528Hz - 108 times for Deep Healing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @surajpatil6598
    @surajpatil6598 2 หลายเดือนก่อน +5

    Thank You Universe!
    Thank You Yoginni Madam!

  • @hiyasbeautytips5833
    @hiyasbeautytips5833 3 หลายเดือนก่อน +4

    Thank you universe
    Thank you universe
    Thank you universe 🙏🌹♥️

  • @vishwamohenisaxena6900
    @vishwamohenisaxena6900 2 หลายเดือนก่อน +2

    Thank you❤ thank god❤

  • @debxrx5411
    @debxrx5411 2 หลายเดือนก่อน +2

    Thankyou University 🌹🌹🌹

  • @radhayemmewar8352
    @radhayemmewar8352 2 หลายเดือนก่อน +1

    थँक्यू थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स

  • @nilambarot5579
    @nilambarot5579 2 หลายเดือนก่อน +2

    Gratitude 🙏

  • @yoginitilak598
    @yoginitilak598 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much

  • @ashutoshpimpalkhare
    @ashutoshpimpalkhare 5 หลายเดือนก่อน +2

    व्हिडीयो केलात ही मोठी सोय झाली. count मोजण्याच्या नादात प्रार्थनेतून चित्त विचलीत होत होतं. gratitude.

    • @YoginniNeeynay
      @YoginniNeeynay  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @srujanvaishaliathalye7559
    @srujanvaishaliathalye7559 5 หลายเดือนก่อน +1

    योगिनी, तू उत्तर दिलं नाहीस म्हणून मन थोडंसं नाराज झालं होतं. तरी आज मी दुपारी स्वयंपाक करताना हे लावून ठेवलं आणि एकीकडे कामं करत तुझ्याबरोबर म्हंटलंदेखिल!! आपण कोणाला म्हणतोय आणि का म्हणतोय ते समजत नव्हतं तरी म्हंटलं. मी तुला यापूर्वी सांगितलं होतं की मला 432Hz frequency चा त्रास होत नाही पण 528 Hz चा त्रास होतो. पण यात music बारीक असल्याने असेल किंवा earphones नसल्याने असेल पण मला त्रास झाला नाही. तसेच मळभ असेल तर विशेषतः संध्याकाळी मला उगाचच त्रास होतो, वेळ फुकट जातो.पण आज मला खूप fresh वाटतंय, मळभ असून मला त्रास झाला नाही आणि दुपारी 3ते 5 मी ज्वेलरीचं काम केलं. त्याचं कारण कदाचित हे technique आहे असं मला वाटलं. So thank you so much!!! Love you!!❤
    आता तुझा reply बघितला.
    आता मी हे रोज रात्री करेन. 🙏🏻🙏🏻

  • @anjuchauhan1256
    @anjuchauhan1256 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you 🙏

  • @tikamdalai1865
    @tikamdalai1865 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you

  • @jaidandekar665
    @jaidandekar665 4 หลายเดือนก่อน

    परवा पासून रोज म्हणत आहे. या ऑडियो साठी gratitude 🙏🏻❤️✨

  • @manisham2002mm
    @manisham2002mm 5 หลายเดือนก่อน +1

    Good morning mam
    Thank you 🙏

  • @deepalikhandekar7068
    @deepalikhandekar7068 3 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @sunilgadgil3271
    @sunilgadgil3271 3 หลายเดือนก่อน +1

    हा विडिओ आत्ताच ऐकला. मनातल्या मनात मीपण म्हणत होतो. साधारण ५/७ खुप जांभया यायला लागल्या. झोपावे असे वाटले. पण 9.30 रात्रीचे वाजलेत म्हणून झोप आवरली.
    कश्यामुळे जांभया येत होत्या ते तुम्हाला आणि युनिव्हर्सला माहिती.
    धन्यवाद. कृतज्ञता.

  • @birendergiri4774
    @birendergiri4774 5 หลายเดือนก่อน +1

    💞🙏🙏

  • @deepalikhandekar7068
    @deepalikhandekar7068 4 หลายเดือนก่อน

    Gratitude

  • @srujanvaishaliathalye7559
    @srujanvaishaliathalye7559 5 หลายเดือนก่อน +1

    हे बघितलं. खाली काय लिहिलंय ते वाचलं. पण तरी प्रश्न आहेत
    1) स्वतःला, मुलांना, शरीराला, universe ला म्हंटलं तर चालेल ना?
    2) मनात अपराधी भावना नसताना म्हणावं का?

    • @YoginniNeeynay
      @YoginniNeeynay  5 หลายเดือนก่อน +1

      या प्रार्थनेचा मनातल्या अपराधी भावाशी संबंध नाही, ही प्रार्थना कोणीही स्वत:साठी किंवा इतरांसाठी करू शकतं.

  • @pranjaleedalvi2995
    @pranjaleedalvi2995 3 หลายเดือนก่อน +1

    Gratitude ❤

  • @tejaswinibharatbadave2817
    @tejaswinibharatbadave2817 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you

  • @pranjaleedalvi2995
    @pranjaleedalvi2995 5 หลายเดือนก่อน

    Thank you ❤