हरीश सर खुप चांगले आहेत, त्यांचे त्यांच्या कामासाठी आस्था प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येकाला मदत करण्याची मदत करण्याची वृत्ती प्रत्येकाला समजून घेणे आणि समजावून सांगणे कधीही कोणाला न दुखावणे प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह असणे या त्यांच्या स्वभावामुळे स्वामींची त्यांच्यावर अपार कृपा आहे. चांगल्या माणसांवर स्वामींची नेहमी कृपादृष्टी असते. अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐
March madhe thandi aste ka dav jama vhayla aata parynti me kadhich asa aanubhav ghetla nahi geli 14 years gharat Swami cha toch photo ahe mag tyach veli fakt dav jama jale ka Swami baddal majak nahi karaycha tumhala manya nasel tar tumhi baghu naka konavar jabardasti nahi 🙏
बापरे खरंच ताई किती छान स्वामी अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏
Khup chan prachiti dili maharajani
Shri swaami samarth🌹🌹🌹
हरीश सर खुप चांगले आहेत, त्यांचे त्यांच्या कामासाठी आस्था प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येकाला मदत करण्याची मदत करण्याची वृत्ती प्रत्येकाला समजून घेणे आणि समजावून सांगणे कधीही कोणाला न दुखावणे प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह असणे या त्यांच्या स्वभावामुळे स्वामींची त्यांच्यावर अपार कृपा आहे.
चांगल्या माणसांवर स्वामींची नेहमी कृपादृष्टी असते.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐
💐🙏आम्ही खूप भाग्यवान आहोत.
अशा चांगल्या लोकांच्या सहवासात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली.
स्वामींची कृपा सगळ्यांवर असते.🙏💐
छान स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 💐💐❤❤❤
खूपच सुंदर अनुभव आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
जय गुरदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏
March madhe thandi aste ka dav jama vhayla aata parynti me kadhich asa aanubhav ghetla nahi geli 14 years gharat Swami cha toch photo ahe mag tyach veli fakt dav jama jale ka
Swami baddal majak nahi karaycha tumhala manya nasel tar tumhi baghu naka konavar jabardasti nahi 🙏
ओ मामी मी पण स्वामी भक्त आहे, फोटोतून घाम येत नाही तर थंडी च दिवस आहेत ,काचेवर दव जमा होतो ,आणि ते खाली वगळ त असेल ,उगीच काय पण सांगू नका
आहो ताई तो घाम पुसला तरी परत परत येत होता
हा स्वामींचा अनुभव आहे
स्वामीभक्त आहात तर दुसऱ्या भक्ताच्या भक्तीवर शंका घेवू नका
Tumhi chukich bolta tai
Pratekacha anubhav vegla asto
Tumhi as konavr shanka ghen barobr nahi