गुरुजी नमस्कार ! अनेक दिवसांनी तुम्हाला पाहिले आणि ऐकले ! तुमचे अनुभवसंपन्न ज्ञान ते ही विशेषतः चिकित्सा व औषधीनिर्माण हे ऐकणे ही एक पर्वणीच असते ! धन्यवाद ! ॐ
गुरूवर्य महाराज वैद्यकीय माहिती खुप छान आहे.तरी आपणास विनंती की उच्च रक्तदाब व मधुमेह ह्या रोगांवर गुणकारी वनस्पती औषधी बाबत योग्य माहिती व मार्गदर्शन करावे.धन्यवाद.
नमस्कार 🙏, या औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी हे ही कळेल का.. शतावरी, आघाडा, कडूलिंब, कुंपणाच्या कडेने काय लावता येईल... हेसुद्धा कळेल का..आठवणीने सांगाल का.. ही रोपे कुठे, केव्हा , किंमत .. कळेल का..
आपण आघाड्याचे उपयोग सांगितले अगदी उत्तम आहेत तसेच या आघाड्याच्या उपयोगाबद्दल एखादी पुस्तिका तयार करावी आणि ती बाजारात ठेवावी त्याच्यापासून लोकांचा अगदी उत्तम कल्याण होईल व आपणाला अनेक जणांचे आशीर्वाद लागतील तर याची पुस्तिका लवकरात लवकर तयार करावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो आपणास धन आरोग्य संपदा लाभो. उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
खुपच महत्वाची ऊपयुक्त माहीती दीलीत गुरुजी आघाडा याला जे कोवळे तुरे येतात. तेव्हा याचा काढा करुन पीतो का आयुर्वेद आहे म्हणुन पण आपल्या मुळे अनेक आजारावर चालते हे समजले. माझ्या गार्डन मधे खुप ऊगवतात मी तसेच राहु देते सुखेपर्यतं बी तयार करते खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
गुरजी आघाडय़ांवर आपण जी माहीती दिलीत ती लाख मोलाची आहे सहज मिळणारीहि वनस्पती कितीतरी रोगांवर औषध आहे माहीती तिही अगदी सवीसतर सांगितली सर खुप खुप धन्यवाद
कुठल्याही शारीरिक दुखण्यावर बाभळीच्या शेंगा आणून बिया काढा व ३/४ बिया चाऊन खा. दुखणे लगेचच थांबेल.दात दुखी,गुढगे, हाडे दुखणे यावर लगेच परिणाम दिसून येईल.
खूपच छान माहिती मिळाली आपणाकडून सर. मला. फक्त ॠषीपंचमीच्या उपवासावेळी बायका ही वनस्पती अंघोळीच्या वेळी चालत असत किंवा पुजला लागतो आघाडा एव्हढच माहीत होतं. धन्यवाद सर
खंपच छान मी सवता दाताना लावते अधिक उपयोग कठले धनयवाद आनंद वाटला एस एस भागवत
अतिशय ज्ञानात भर पडणारी माहिती दिली.धन्यवाद गुरूजी.अशीच अनेक प्रकारच्या वनस्पतीची माहिती अपना कडून मिळावी ही विनंती.
गुरुजी नमस्कार ! अनेक दिवसांनी तुम्हाला पाहिले आणि ऐकले ! तुमचे अनुभवसंपन्न ज्ञान ते ही विशेषतः चिकित्सा व औषधीनिर्माण हे ऐकणे ही एक पर्वणीच असते ! धन्यवाद ! ॐ
7
. If we we
re
गुरूवर्य महाराज वैद्यकीय माहिती खुप छान आहे.तरी आपणास विनंती की उच्च रक्तदाब व मधुमेह ह्या रोगांवर गुणकारी वनस्पती औषधी बाबत योग्य माहिती व मार्गदर्शन करावे.धन्यवाद.
@@subhashambore3860 l k
नमस्कार 🙏, या औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी हे ही कळेल का..
शतावरी, आघाडा, कडूलिंब, कुंपणाच्या कडेने काय लावता येईल... हेसुद्धा कळेल का..आठवणीने सांगाल का..
ही रोपे कुठे, केव्हा , किंमत .. कळेल का..
खुप सुंदर निसर्ग औषधोपचारा बद्दल दिली याबद्दल गुरूजी आपले मनापासून आभार अशीच छान निसर्ग औषधोपचाराची देणे धन्यवाद.
🌹🙏🌹 गुरुजी तुम्हाला प्रणाम एकदम सुंदर माहिती दिली तुम्ही.अशीच माहिती देत रहा तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🌹🙏🌹
अतिशय सुंदर माहिती आणि महत्त्वाची माहिती
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
namaskar sir.
very happy to watch this video. Thanks.
Dr. Gaurang Desai.
सर , अतिशय उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला.
खूप छान माहिती.बीपी, मधुमेहावर विडीओ आहेत का?
आभारी आहोत सर्वात चांगली माहिती
16:23 चांगली माहीती. दीली. धन्यवाद। 16:23
धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली त्याकरिता मनापासून आभार
धन्यवाद ! खुप छा न माहीती सांगीतली
फार उपयोगी माहिती दिली.
Khup khup chan mahiti dilit dhanyawad
छानच आहे महिती नमस्कार धन्यवाद
जयश्रीराम गुरूजी खूप चांगली महत्त्वाची
माहीती सांगीतली खुप धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे
आपणाकडून चांगली माहिती मिळाली धन्यवाद
नेमकी ,सुंदर, प्रभावी, ज्ञानवर्धक माहिती
आपण आघाड्याचे उपयोग सांगितले अगदी उत्तम आहेत तसेच या आघाड्याच्या उपयोगाबद्दल एखादी पुस्तिका तयार करावी आणि ती बाजारात ठेवावी त्याच्यापासून लोकांचा अगदी उत्तम कल्याण होईल व आपणाला अनेक जणांचे आशीर्वाद लागतील तर याची पुस्तिका लवकरात लवकर तयार करावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो आपणास धन आरोग्य संपदा लाभो. उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
Prosatet gland Uday sanga
खुपच छान आणि अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्धल मन:पूर्वक धन्यावाद. आपला प्रत्तेक शब्द आधाराचा वाटला
😢😢😢😢😢
Dhanyvad Thank you Sir. Very nice .
दातासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Useful info, thanks sir
Very very nice video I like information
For Aaghada God bless you 🙏
Thanks khup chaan margdarshan
अतीशय सुंदर आवश्यक माहीती
ज्ञांनवर्धक माहिती दिली.धन्यवाद.
खुपच महत्वाची ऊपयुक्त माहीती दीलीत गुरुजी आघाडा याला जे कोवळे तुरे येतात. तेव्हा याचा काढा करुन पीतो का आयुर्वेद आहे म्हणुन पण आपल्या मुळे अनेक आजारावर चालते हे समजले. माझ्या गार्डन मधे खुप ऊगवतात मी तसेच राहु देते सुखेपर्यतं बी तयार करते खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
🌹🙏 सर आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!🙏🌹
आपल्या कोकणात पावसाळ्यात रानात खूप उगवतात,महिलावर्ग श्रावणात पूजेसाठी वापरतात,भाजी पण करतात.
Very nice thank you so much
अत्यंत उपयुक्त माहिती.
Congratulation.
Khupach mast useful mahiti sir.sharat rahnarya lokanna hya vanspti mahit nastat. Gramin bhagat mahit aste.shravnat Aaghada.durav chi mala devann vahtat
Khup Chan seeds available ahet ka tumchyakade auyervedic vanaspati iter gheu Shakti ka tumchyakdun
Khup chan mahiti dili dhanyavad Kishor lokhande from Nasik
खुप छानच माहिती दिलीत आभारी आहे हे तेलाचे ऊपयोग आपण डिलीव्हरी मधील जखमा साठी करू शकतो का? अगर जुनी जखम असलेस वापर करू शकतो का कृपया सुचवा आभारी आहे
न
Ati sundar paropkari upkram ahe namskar guruji
खुपच छान सांगीतले .
सटीक प्रस्तुति आभार
उपयुक्त माहिती
विस्तृत माहिती दिली गुरुजी आपण, धन्यवाद
आपण दिलेली.माहिती खुप छान होती.
पिपरी चिंचवड. ज्येष्ठ नागरिक.
गुरूजी, मुतखड्यावर घरगुती उपाय सांगा.
🙏🙏🙏🙏🙏🌹 अतिशय उपयुक्त माहिती दिली... धन्यवाद 🙏🙏🌹
छान माहीती दिलीत थँक्स
धन्यवाद गुरुजी अतिशय उत्तम माहिती दिली
फार छान समजुन सांगीतले
या वनस्पती अवशेष पाहीजेत तर सांगा पाठवून देईन
🙏 Namaste Sir..
Request to talked about ANKYLOSING SPONDYLITIS...
Guruji ghupch chhan mahiti dilit
Very Great newes Dr Syb. Congratulations 🙏. ( AKOLA MAHARASHTRA )
महत्व पुर्ण माहिती धन्यवाद
नमस्कार सर आपण खूप सुंदर माहिती दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद
Utkrisht mahiti😊
खूपछानमाहीति दीलि सर ठेंकिव
चांगली माहिती मिळाली
धन्यवाद साहेब
Khup khup chhan guruji.mee aata aapnala regular follow karin.mee mazhe barechse aajar asech vegveglya vanaspatini bare kele aahet .he amulya Gyan me saglyanna sangnyacha prayatna karit asto.abhar guruji.
माहीती खुप छान आहे
Khup upyogi sir
Khupch Shan mahiti,
Redymade aushdh amlpitawr milel kay. Milt asel tar kothe milel.
Chan mahiti aahe🙏🙏
Khup Chan sir
Mahiti फार upayogi aahe
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान माहिती गुरुजी
आमच्या कडे विदर्भात याला सराटे वनस्पती म्हणतात
Very good information sir
Namskar.sar.tumchi.aapamargachimahi.far.chan.mahiti.dili.dhnyvad.
खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद 17:08
Sir kiti divas payrnt kayche te saga ki
Chan ahe mahiti guruji,
अतिशय उपयुक्त माहिती,,,
Lo ka he
Good news.
Sir mahiti Chan aanakhi mahati asal tar sanga sir please
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद
आपण दिलेली मौलीक औषधी माहीती आहे.धन्यवाद.इतर वनस्पती बद्दल जाणणेस आवडेल.
Thank u very much information given about apamarg aghada vanaspati
आपण खूप छान माहिती आघाडी या वनस्पतीविषयी दिलीत त्याचा निश्चित च अनेकांना फायदा होईल धन्यवाद सर.🙏
अतिशय महत्वाची माहिती सांगितली. धन्यवाद
गुरजी आघाडय़ांवर आपण जी माहीती दिलीत ती लाख मोलाची आहे सहज मिळणारीहि वनस्पती कितीतरी रोगांवर औषध आहे माहीती तिही अगदी सवीसतर सांगितली सर खुप खुप धन्यवाद
असेच व्हिडिओ पाठवा धन्यवाद सर
Guruji lakvasathi hote ka
कुठल्याही शारीरिक दुखण्यावर बाभळीच्या शेंगा आणून बिया काढा व ३/४ बिया चाऊन खा. दुखणे लगेचच थांबेल.दात दुखी,गुढगे, हाडे दुखणे यावर लगेच परिणाम दिसून येईल.
आपण आघाडा,
परसातल्या पडीक जागेपासून, बांधावर , माळावर,
रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या या वनस्पती बद्दल खूप
डीप माहिती दिलीत. धन्यवाद.
सुंदर
सर नमस्कार, वनस्पतींचा उपयोग ऐकणे ही एक पर्वणीच आहे. धन्यवाद.
खूपच छान माहिती मिळाली आपणाकडून सर. मला. फक्त ॠषीपंचमीच्या उपवासावेळी बायका ही वनस्पती अंघोळीच्या वेळी चालत असत किंवा पुजला लागतो आघाडा एव्हढच माहीत होतं. धन्यवाद सर
चावत असत. पुजेला चुकीची दुरुस्ती
सर खुप छान माहिती आहे
Very important information
पांढरे डागावर विलाज सांगा
आघाडया माहिती फारच छान होती याची चटणी करून तेल करावे हे सांगितले म्हणजे पाला ठेचून तेलात टाकणे की अजून काही टाकणे
Sunder.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
अतिशय सुंदर माहिती मिळाली
Fàr upukt mahiti
Far उपयुक्त अशी माहिती दिलीत sir धन्यवाद.
जन उपयुक्त माहिती