Baba Maharaj Satarkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Title - baba maharaj satarkar
Singer - baba maharaj satarkar
Production - B channel Team
Copyrights - B Bhakti Channel
Note -
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर surajnikam@gmail.com आम्ही त्याला B Bhakti tv channel वर प्रकाशित करू
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम जय हरी माऊली
pakit kiti ghetat mahraj kirtan che
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्णहरि माऊली बाबा महाराज सातारकर साष्टांग दंडवत नमस्कार
संतांचीये पायी हा माझा विश्वास...
" 🕉राम कुष्ण हरी 🕉"🙏🚩🙏🚩🌹🌸🌼🌸🛐
आपला आवाज खूप मंजुळ आहे महाराज .
आपले विचार देखील थोर आहेत. खरंच आपल्या सारख्या व्यक्ती ची आजच्या पिढीला खूप गरज आहे.
खुप छान प्रबोधन करता मी खूप लहान असताना तुम्हाचा आवाज ऐकला होता आणि आज देखील आवाज तोच आजिबात बदल नाही. Thank you...
I remember my childhood.
❤❤❤
Maze guru maharaj
मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या
🌷🌷मन प्रसन्न होते आपले कीर्तन ऐकुन महाराज 🌷🌷
Narsu Kadam
राम राम हरिनाम
जय हारी माऊली खुपच सुंदर
राम राम
खूपचछान
राम राम
जय हा री
राम कुष्ण हरि
Kriket mach
आवाज आजही खुप छान आहे
जय हरी
रामकृष्णहरि
Radhe Radhe
Ram krishna hari
Ram Krishna hari maharaj
Very very nice kirtan mauli Jay Jay ram Krishna Hari mauli 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌳🌴🌵🍀🍀☀🌺🌹🌸🌷🌼🌼🌻🌺🌿🌾🍃🌺🌹🌸🌷🌻🌼🌺🌹
जय जय रामकृष्ण हरि.खुपच सुंदर.अंतकरणापासुन सादर प्रणाम
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठोबा रखुमाय
very nice kirtan
खूप समाधान वाटले कीर्तन ऐकून धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी हरी ओम
SUREKH
देखियेल पाय विठोबाचे
Jai hari💜💜👌
Great
कोल्हापूर मधील दुसऱ्या दिवशीचे पण पोस्ट करा किर्तन🙏...
जय हरी विठ्ठल
Ok
बाबा आपल्या आवाजा मधला जो गोडवा आहे तो कुणाच्याही आवाजात नाही
Ram krishna Hari
ताहण भूक हर्पून जाते महाराजांचं कीर्तन ऐकताना......
Nice
Ramkrishna Hari
Very nice
जय हरी माऊली सादु संत येती घरा ताेची दिवाळी दसरा
खूप मस्त झाल किर्तन
मुना आसाच भजन करत बस
प,पु ,सद्गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
आपल्या अमृतमय वाणीने आणि प्रभोधनाने आमच जीवन धन्य केलेत
रामकृष्णहरि 🙏🙏बाबा
Ram
B Maraj kirtan
Mast
ओम श्री राम कृष्ण हरी समाधान झाले
राम कृष्णहरी माऊली महाराज बाबा महाराज सातारकर खूपच छान कीर्तन
2
श्रीसंताचिया माथा चरणावरी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🌼!! राम ! कृष्ण ! हरी !!🌼🙏
Chandrakant shimpi
एकच नंबर आवाज आहे, राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏
Awaj asa ka kadhto ha(mulga tyancha)?.....Garv zhalay ka gaynacha ya mulala?....premane mhana Rao..... ramkrishnahari....!!!
Baba maharaj kiti god mhantat bhajan mast....!!!!
tyacha natu aahe .. tyacha mulga varla aahe...
Cament kartana samorchyala vait vatnar nay yachi dakshta ghyavi aaplyala tyanchya nakhachi pan sir nahi yenar kharch khup chan sundar kirtan aste babanch aani saglech khup chan sath detat jay hari
Tyancha aavaj mulacha tasach aahe.
कीर्तनाची तारीख व स्थळ कोणते ते नमूद करावे ही विनंती .
Ganesh Maldhure लगचतकरकतज
Khup chan man prasana
Vittal vittal jay Hari vittal
Sunil padghan
khup chan
khurchi
माफ करा सातारकर मंडळी अहंकार बाधित परमार्थ तुमचा स्वार्थाचे पडले आहे पिढ्यांच्या वारसाचे पडले आहे स्वार्थ हेतू परमार्थ करता धिक्कार असो. तुमच्या कीर्तनाच्या चालीही अळसवाण्या असतात. माफ करा पटत नाही तुमचे. जय हरी. प्रभो ज्ञानदेवाय. प्रभो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मने नमः
चालीचे कळत नाही वाटतेय
@@khushaluppalwar5635 लहानपणा पासून गायन करत आहे. अनेक चाली गायल्या अनेक गाणारे पाहिले अनेक चाली ऐकल्या. पण ह्यांचे गायन काही वेगळेच. सुरांची शिस्तच नाही.
आपले म्हणणे जरा कळेल असे सांगाल माऊली
महाराज हा महाराष्ट्र आहे येथे अनेक विव्दान वेदांत अभ्यासक आहे त्यांनी कधीही यांच्या विरोधात बोले नाही आपल्याला राग कोनत्या गोष्टी चा
रामकृष्ण हरी
Aapnala tumcha calicha ahankar zalela distoy .soda.paramarthat calipeksha premane ganyala mahtwa ahe.calit adaku naka .havet rahu naka.jaminivarun calayala shika.
Nice
Very nice
Farach chan ram Krishna Hari