तुफान कॉमेडी किर्तन ! हसून हसून पोट दुखेल ! Indurikar maharaj comedy kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2023
- ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .
समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
Marathisuperstar [Copyright]
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy
ईदुंरीकर महाराज तुम्ही" किर्तन चे बादशहा " आहात।मला अभीमान आहे माझ्या देशात आपल्या सारखे " कोहीनुर " सारखे रत्न आहात। परमेश्वर आपल्याला दिर्घ आयुष्य देव ।
Arun jagdale wadgóan Gund pàrner
😅😅😅😊😅😅
@@suryakantraoalande6533..🎉
@@arunjagdale8784a good
0
धन्य ती माता असा पुत्र जन्मला
खुप.अतिशय. सुंदर. ज्ञान.
आपले विचार खुपच परीनामकारक आहेत .
अगदी बरोबर आहे 😂
Khuapch Chan aahe
अप्रतिम असे किर्तन आणि वास्तव प्रबोधन....
Satya boltat Maharaj
Agadi barobar ashe mharaj
Endurekar maharaj Jay ho
खर आहे
खरं आहे महाराज
राम कृष्ण हरी
. Jay. Hari vitthel. Maharaj khup sunderkirtan
Khub sundor ahe
मस्त प्रबोधन महाराज
Maharaj bharat Ratnch aahat tumhi samajasathi dev tumhala udand aaushya devo🙏🙏
🙏🙏 जय महाराष्ट्र , संन्ता च्या भूमी मध्ये माना चा मुजरा ,
Khup khup sunder Ram Krishna hare
👏👏👏 हिंदू संस्कृतीला लागलेले किडं. याचे आयुर्वेदिक औषध म्हणजे श्री गुरुदेव इंदुरीकर महाराज हे.आहेतं.😮 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩🚩
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🏵️🌞🏵️
आज याची खूप गरज आहे महाराज चागला सल्ला दिला
खरच महाराज तुम्ही खूप छान सांगता प्रणाम तुमच्या कार्याला
Very nice
Jai Sri Ramji
😊😊
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय
छान प्रवचन आहे
Aajchya jivanshilivar dilele khupch changale kirtan
खर आहे महाराज
Ram Krishna Hari
सुंदर कीर्तन महाराज 👌🌹🌹🌹
Maharaj aple kirtan khup chngle shbd khop sunder🎉❤
खर आहे इंदूरीकर महाराज
Ramkrusanhari mauli
Verry nice kirtankarji thanks
जय श्री राम जय श्री कृष्ण
फार सुंदर पवचण
jayhrivithla,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान आहे परंतु तरीही काही लोक सुदरत नाहीत महाराजाचे ऐक ऐक शब्द महत्त्वाचे आहेत.
रे देवा दे लक्ष लक्ष हे 😊
lay bhari jock maharaj hasu n pot dukhalay samajala samjun sagata hech lay bhari 1000sal jaga maharaj tumachya aai wadila na salam maharaj.........
महाराज तुम्ही...........
जय श्री राम जय श्री कृष्ण
।वधननररधरधृधरृऋधृरऩ,ऋऋःरधधरनृध़धृरृऋलवृरृधृधृऋधरधर,रवृधररधरर।धृधृन॰ऋ।धृऋरन।ऋददरधर।ऋऋःन।ऋ,ऋ।ऋ़वृधृधधृधृध़ऋधृऋऋररध।रृरृःऩऋथ।ःरृऋ,ररर,रर।ऋधधृऋररृऋऋधृवृरृऋवर,ऋरृधरृ ,ऋववधृरधवृधधृधररृरधृऋऋ ऋव॰ऋरृधधृ ऋरृऋधृरधरंरृऋऋरधृऋऋ ऋधरवररृ
ऋधृऋऋऋऋनृरृऋऋंरव
Ram krushn hari..jyachi tyane pandhrish parmatmyala athaun kara sodvan.... Vithoba vithoba....
असे खरे कीर्तन काळाची गरज आहे खूप छान महाराज❤
Khup chan mharaj ,nice
😊
Ram.ram.muil👋👋💐🌹
आजच्या समाजाची खरी परिस्थिती सांगत आहे महाराज..
तुमचे कीर्तन एकूण नक्कीच फरक पडत आहे समाजावर...
मी लोप की बघ b
A great@@@Soham-eb6wj
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay 🌹⚘️🌷🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💯🙏🏼💯💯
Ram Krishna Hari.🙏
Khup
Chhan
Maharaj
मस्त
Great 👍👍
माऊली
❤😅 ग्रेट आहेत महाराज संतांचा राजा होओ हिच देवा जवल प्राथना
Great indurikar Maharaj Mauli 🙏🙏
Agdi barobar ❤❤
Thanks very nice information thanks yes you are absolutely right very nice advice think i proud of indurikar maharaj good work thanks all teams thanks
समाज प्रबोधनाचे शिल्पकार. लोकांनी मनापासून समजून घ्यावे.
Yyyyy
Yyyyyyy
E😉😉
@@dipaksable3849
Matari mara moksha prapti kara. Dhanwad maharaj. Ishwaracha ansh cha Dev banwila ghyan bhodh dila.
फारच छान
राम कृष्ण माउली
Right statement
Chhan ❤❤
खरच तुम्ही बोलता ते बरोबरच आसत महाराज
Layi bhari kirtan😊😊😊😊
Only indorikar maharaj fan................... ❤❤❤❤❤❤
Maharaj CM pahjet
khup chan maharaj jay hari vitthal.
राम कृष्ण हरी❤❤❤
व्यसन मुक्ती चे इतके खरे प्रबोधन की,
आचरण करावे व सुखी व्हावे.
जय हरी. प्रणाम.
Great man.
सरकारी,नवकरीवा, राम राम ले
🔥
खरं आहे
बूध्धीला तोड नाही महारांजांच्य..देवान भयानक बूध्धी दीली आहे महाराज. आमच भाग्य आहे
सत्यपर आधारित कीर्तनकार फकत इंदुरिकरच
खूप छान महाराज
😊
खूप छान शेतकरी विषयावर बोलताना खुप छान
बरोबर आहे महाराज वृद्धाश्रम येथुन आमच्या पारद गावात काही महिला आल्या होत्या माझ्या घरी मी एक अंगणवाडी सेविका आहे मला म्हणाल्या ताई तुमच्या गावात अशा काही महिला असतील कि त्यांना मुलं वागवत नाहीत मी म्हटलं मॅडम हे तुमचं शहर नाही खेळ्यात स्वताहा अर्धी खातील व म्हातार्याना अर्धी देतील पण कुठेही पाठवणार नाहीत
महाराज तुम्ही इतकी छान शिकवण शिकवताय भारत देशाचेमहान गुरुदेव मिळालेतमहाराज माझा सलाम 👌🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram Krishna hari🙏🙏🙏🙏🙏
खर आहे महाराज। खर बोल की राग येतो।
अतिशय सुंदर कीर्तन मावाचा मुजरा
🎉
🙏🙏💯
कधी कधी इंदुरिकर खूप खूप सत्य सांगून जातात 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही केलेल्या कीर्तनातून आपले संस्कार जपण्यासाठी समाज तयार करत आहात धन्यवाद
अगाध ज्ञानेश्वर : धन्यवाद महाराज :🙏🙏
f CD vc bf c M
😊
सत्य घटना सांगितली आहे.समाज प्रबोधनासाठी अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
Very very nice ram Krishna Hari 🌺🌺
🌹🙏🏿🌹श्री हरी विठ्ठल 🌸💪🏿👏👏
👌👌🙏🌹🙏
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤❤🎉
सद्द परिस्थीती आहे आपण किर्तनकारा प्रमाणेच एक थोर समाजसुधारक आहात शेकडो वर्षात असे प्रतिभासंपन्न किर्तनकार महाराष्ट्रात आहे याचा सार्थ अभिमान वाटतो 🎉🎉🎉🎉🎉
काम, क्रोध,लोभ,मंद,मत्सर अंहकार,मी,तु,
आशा माया ईच्छा वासना
👌👌👌
🚩🚩रामकृष्ण हरी 🚩🚩
खूप च छान उदबोधनपर कीर्तन.
Jayhrivithl🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Maharaj is Desh Ratna
रामकृष्ण हरी
I love you Maharaj❤❤❤❤❤ My name is Krishna
❤❤❤
Kuap.chan.mharaj👌👌👌
Very Nice 👌👌👌
👌👌🙏🙏
JAY JAY RAM KRISHNA HARI 🙏