😥 चंदूमामा याच्या जुन्या आठवणीचा व्हिडीओ 😓 शेवट कार्यक्रम रेणुकाताईंच्या घरी झाला...मिस युव चंदूमामा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • 😥 चंदूमामा याच्या जुन्या आठवणीचा व्हिडीओ 😓 शेवट कार्यक्रम रेणुकाताईंच्या घरी झाला...मिस युव चंदूमामा
    #रेणुकाताई_जेजुरिकर #renukatai_shendage
    #रेणुकाताई_व्हिडीओ
    चंदूमामाच्या जिवनातील शेवटचा कार्यक्रम रेणुकाताई जेजुरिकर यांच्या जागरण गोंधळात झाला....चंद्रकांत गोंधळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    झक्कास मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे

ความคิดเห็น • 43

  • @pravinmusic4861
    @pravinmusic4861 4 หลายเดือนก่อน +7

    रडायला आल दादा,,,, आजारी आहे सांभाळून घ्या हा शब्द कानावर पडताच टचकन डोळ्यात पाणी आल 😢😢 MISS YOU DADA😢

  • @parasramghusale5480
    @parasramghusale5480 8 หลายเดือนก่อน +9

    गेली की मूर्ती राहिल्या आठवणी. असा वाघ पुन्हा नाही जन्मा येणार. स्वर्गवासी चंदू दादा यांना. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 หลายเดือนก่อน +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी रेणुका ताई ची गायनाची साथ हरवली✨😓😓😊

  • @shivajipalkar8289
    @shivajipalkar8289 4 หลายเดือนก่อน +1

    डफ, भगवे कपडे, डोक्याचे केस वाडवलेले वस्तदात यांची कला मला खूप आवडते काय तो ताँचा स्टीमिना आहे सलाम तुमच्या कलेला

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 8 หลายเดือนก่อน +6

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @nileshsawant1677
    @nileshsawant1677 9 หลายเดือนก่อน +6

    चंद्रकांत भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kailastupetupe1841
    @kailastupetupe1841 8 หลายเดือนก่อน +6

    मामा तुमचा सारखा कलाकार पुन्हा होने नाही भावपूर्ण श्रद्धांजली मामा

    • @ganeshpsalve0757
      @ganeshpsalve0757 8 หลายเดือนก่อน +1

      भावपुर्ण श्रद्धांजली चंद्रकांत मामा💐💐

  • @kumarigve1286
    @kumarigve1286 9 หลายเดือนก่อน +8

    हमचा वाघ गेला गोंधळाचा वाघ

  • @user-wx9zs9lo2o
    @user-wx9zs9lo2o 5 หลายเดือนก่อน +1

    चंदु नाही तर अशोक वाघे यांचा कार्यक्रम खास वाटत नाही चंद्रकांत उघाडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @krushnaraopawar1171
    @krushnaraopawar1171 9 หลายเดือนก่อน +3

    सुंदर गायण

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 20 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @DhananjayShirsath-456
    @DhananjayShirsath-456 9 หลายเดือนก่อน +2

    I miss you chandu kaka 😢😢😢

  • @user-um7ic8pr8w
    @user-um7ic8pr8w 8 หลายเดือนก่อน

    किती छान आवाज आहे दादा 😢😢

  • @PanditShinde-df7sg
    @PanditShinde-df7sg 16 วันที่ผ่านมา +1

    😢❤❤❤❤😢

  • @DhananjayShirsath-456
    @DhananjayShirsath-456 9 หลายเดือนก่อน +8

    जरा आजारी आहे हे ऐकुन डाये रेक रडु आलं 😢😢😢

    • @dnyaneshwarpawar9237
      @dnyaneshwarpawar9237 8 หลายเดือนก่อน +1

      खर आहे डोळ्यात पाणी आल

  • @SANJAY19743
    @SANJAY19743 9 หลายเดือนก่อน +3

    काय झाल होत चन्दुमामाना

  • @bramhdeokamble6692
    @bramhdeokamble6692 7 หลายเดือนก่อน

    Miss you Chandrakant Ughade😂😂

  • @devamaske4904
    @devamaske4904 6 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रान्द्धांजली

  • @kirankale3646
    @kirankale3646 9 หลายเดือนก่อน +1

    चंदु भाऊ miss u

  • @shitalbhore5924
    @shitalbhore5924 6 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली मामा

  • @bapukamble8651
    @bapukamble8651 6 หลายเดือนก่อน

    Miss you chandu mama 😂😂

  • @raghvendrabhise2831
    @raghvendrabhise2831 7 หลายเดือนก่อน +1

    Miss you Anna😢

  • @gopinathdhutadmal9389
    @gopinathdhutadmal9389 7 หลายเดือนก่อน

    चंदू काका खरचं तुमच्या सारखा आवाज हारपला हे दुःखाचे 😢 सदा सर्वकाळ तुमची आठवण येत राहील

  • @sygaming88
    @sygaming88 6 หลายเดือนก่อน

    रेणुका ताईना कळकळीची विनंती आहे चंदुमामानी काय झाल होत हे गाण्यातुन सांगा

  • @bhushanpatil3562
    @bhushanpatil3562 7 หลายเดือนก่อน

    Miss you mama saheb 😢

  • @bapumore4335
    @bapumore4335 3 หลายเดือนก่อน

    Mis you 😢😢😢

  • @santoshgavali3085
    @santoshgavali3085 7 หลายเดือนก่อน

    Miss you mama

  • @kirankale3646
    @kirankale3646 7 หลายเดือนก่อน

    चंदू भाऊ पुन्हा होने नाही

  • @rahulbhosale6373
    @rahulbhosale6373 9 หลายเดือนก่อน +3

    Miss you Anna

  • @dharmeshigle5048
    @dharmeshigle5048 6 หลายเดือนก่อน

    Mis you

  • @mukeshbhise7285
    @mukeshbhise7285 9 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢

  • @sanjivangaikwad3184
    @sanjivangaikwad3184 6 หลายเดือนก่อน

    चंदू मामा चा वारसा पुढे चालवत गेला पाहिजे

  • @shivajipalkar8289
    @shivajipalkar8289 4 หลายเดือนก่อน

    बाई तुम्ही खाली बसलेलं ब्र त्या दोगाच्या वादात

  • @rahulugade541.
    @rahulugade541. 9 หลายเดือนก่อน +1

    Miss you काका 😢

  • @bramhdeokamble6692
    @bramhdeokamble6692 6 หลายเดือนก่อน

    Miss you Chandrakant Ughade

  • @vikrantsonawane9696
    @vikrantsonawane9696 4 หลายเดือนก่อน

    खरंच तुमची जागा भरून काढणे कठीण

  • @santoshpachange9247
    @santoshpachange9247 8 หลายเดือนก่อน +1

    मला तुमच्या सोबत घ्या

  • @shivajipalkar8289
    @shivajipalkar8289 4 หลายเดือนก่อน

    आपले खूप कार्यक्रम पहिले पण असा नाही ऐक पण माझा तर श्वास बंद झाला . चंदू यांचे ते वाक्य, जरा आजारी आहे संभाळून घ्या रद्या याला स्पर्श करून गेले रे दैवा

  • @BalasahebSahane-bf8uz
    @BalasahebSahane-bf8uz 7 หลายเดือนก่อน

    दादा शब्दात वर्णन करूच शकत नाही

  • @mithunmane8083
    @mithunmane8083 9 หลายเดือนก่อน +1

    Miss you mama