रंजनाची ठसकेबाज लावणी - Navarivani Natoon Thatoon | सुशीला चित्रपटातील गाणी | Usha Mangeshkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 170

  • @aai_mahalaxmi_ambabai
    @aai_mahalaxmi_ambabai ปีที่แล้ว +24

    माझी सर्वात आवडती अभिनेत्री.‌ महाराष्ट्राचा खरा रत्न.‌ दुःख ह्या गोष्टीचं आहे. महाराष्ट्र सरकारने १०५ हुतात्मे, महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट अभिनेते दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर‌ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रंजना देशमुख, जयश्री गडकर, सुलोचना चव्हाण, उषा चव्हाण, अल्का कुबल इत्यांची नावे चौकांना किंवा रसत्यांना दिले नाही. पण परप्रांतीयांचे नावे नक्की दिली‌.

  • @jyotsnajogdand7698
    @jyotsnajogdand7698 ปีที่แล้ว +60

    अभिनय सम्राज्ञी,सौंदर्याची खाण. लाखात देखणी, बावनकशी सोनं. ‌ कलाक्षेत्रातील हिरकणी ‌‌ हृदयाच्या नभीची लखलखती चांदणी
    ‌. ‌. 🌹🌹🌹✌️✌️✌️👌👌👌ी

  • @vilasshinde5670
    @vilasshinde5670 ปีที่แล้ว +22

    एक काळ असा होता की सुशिला चित्रपटाची गाणी वाजल्यशिवाय लग्न सोहळे पार पडत नसत.

  • @alkakawale5243
    @alkakawale5243 ปีที่แล้ว +60

    त्यांना मरणोतर तरी lifetime achievment award द्यायला हवा

    • @Ak00530
      @Ak00530 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @sabidsoza
      @sabidsoza ปีที่แล้ว +1

      @@Ak00530 ğbb ط ظ ظط

    • @wadkarsidheshwar266
      @wadkarsidheshwar266 4 หลายเดือนก่อน

      ​@@sabidsoza
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊l̊
      ̊l̊
      ̊l̊l̊n̊l̊
      ̊l̊f̊g̊l̊g̊f̊
      ̊f̊
      ̊g̊f̊
      ̊l̊m̊v̊ d̊d̊åg̊f̊d̊g̊
      ̊l̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊f̊g̊g̊n̊g̊
      ̊n̊
      ̊f̊v̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊l̊b̊
      ̊
      ̊l̊l̊g̊g̊f̊f̊
      ̊l̊g̊f̊g̊
      ̊b̊g̊
      ̊l̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊b̊
      ̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊l̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊b̊b̊b̊g̊f̊f̊g̊g̊g̊f̊g̊f̊g̊g̊g̊f̊😊f̊😊
      ̊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊f̊😊😊😊😊g̊😊v̊
      ̊
      ̊
      ̊n̊f̊
      ̊
      ̊
      ̊l̊l̊
      ̊l̊
      ̊g̊
      ̊g̊n̊
      ̊g̊
      ̊😊😊f̊😊😊😊
      ̊
      ̊f̊f̊f̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊😊😊😊😊😊😊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊😊😊😊😊😊😊f̊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
      ̊v̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊b̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊

    • @wadkarsidheshwar266
      @wadkarsidheshwar266 4 หลายเดือนก่อน

      ​@@sabidsoza
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊l̊
      ̊l̊
      ̊l̊l̊n̊l̊
      ̊l̊f̊g̊l̊g̊f̊
      ̊f̊
      ̊g̊f̊
      ̊l̊m̊v̊ d̊d̊åg̊f̊d̊g̊
      ̊l̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊f̊g̊g̊n̊g̊
      ̊n̊
      ̊f̊v̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊l̊b̊
      ̊
      ̊l̊l̊g̊g̊f̊f̊
      ̊l̊g̊f̊g̊
      ̊b̊g̊
      ̊l̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊b̊
      ̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊l̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊b̊b̊b̊g̊f̊f̊g̊g̊g̊f̊g̊f̊g̊g̊g̊f̊😊f̊😊
      ̊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊f̊😊😊😊😊g̊😊v̊
      ̊
      ̊
      ̊n̊f̊
      ̊
      ̊
      ̊l̊l̊
      ̊l̊
      ̊g̊
      ̊g̊n̊
      ̊g̊
      ̊😊😊f̊😊😊😊
      ̊
      ̊f̊f̊f̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊😊😊😊😊😊😊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊😊😊😊😊😊😊f̊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
      ̊v̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊b̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊f̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊
      ̊

    • @alkaambawade3453
      @alkaambawade3453 4 หลายเดือนก่อน

      Ho khare aahe tumche,

  • @vijaygaikwad-qd1hd
    @vijaygaikwad-qd1hd ปีที่แล้ว +40

    Ashok सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी मला खूप आवडायची .त्यांची जोडी असलेले चित्रपट अजून बघतो.रंजना तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 4 หลายเดือนก่อน +7

    जुुने मराठी गीत लावणी आमचा खेडयातील लोक आतिशय आवडीने गीत ऐकत आसत रेडीओवर गाण लागल की आमही संपेपरयंत तेथेच उभ राहुन एकत आसो आजही ही गिते आवडीन एकतो काय भारी गीत लावणी संगीत शबद रचना डानस खुपच भारी सुशिला सिनेमा रामराम गगाराय पिंंजरा पाडु हवलदार ई

  • @bomkarj
    @bomkarj หลายเดือนก่อน +7

    नंबर वन चित्रपट " सुशीला " ..समाज कसा असतो याचे उत्तम उदाहरण.

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 ปีที่แล้ว +114

    मी हा चित्रपट पाहिला तेव्हा माझ्या मनाला खूप दुःख झाले..एका शिक्षिकेची अशी झालेली अवस्था मनाला अस्वस्थ करून टाकते..बलात्कार करणारा बाजूला राहतो पण परिणाम मात्र स्त्रीलाच भोगावे लागतात..रंजना ताई तुमच्या अभिनयाला सलाम

    • @aaibabacreationpresents4303
      @aaibabacreationpresents4303 ปีที่แล้ว +9

      true

    • @VithhalNikam
      @VithhalNikam 9 หลายเดือนก่อน

      ​@@aaibabacreationpresents4303गौरी दिनचर्याढ
      भजभज

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 7 หลายเดือนก่อน

      ही सत्य घटना आहे अस एका मुलाखतीत अशोक सराफ यानी सांगितल, अर्थ असा आहे याचा स्री कीतीही ही शीकलेली असेल तरीही तीने समोरच्याच म्हणन ऐकून मग निर्णय घेतला पाहीजे पण तो पुरुष हर प्रकारे तीला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याला गृहीत धरूनच तो वाईट आहे असा समज करुन त्याला प्रत्येक वेळेस अपमानास्पद वागणूक देत होती मग त्याने विचार केला की जे पाप आपण केलेलच नाही त्या वरुन ही मला बोलते मग त्याने ते आरोप असाहाय्य झाल्या मुळे ते पाप केल,
      म्हणून मी एक स्री असुन ही अस सांगु इच्छीते की प्रत्येक पुरुष वाईट नसतो आपलाही गैरसमज होऊ शकतो म्हणून त्याचीही बाजु ऐकून घेतली तर सुशीला चित्रपटातील नायिकेवर जी वेळ आली तशी येणार नाही 🙏🙏🙏

    • @SudhakarMore-ts1yg
      @SudhakarMore-ts1yg 6 หลายเดือนก่อน

      ​😂

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@SudhakarMore-ts1ygदाताड काढायला काय झालं 😂

  • @santoshbhujbal1251
    @santoshbhujbal1251 ปีที่แล้ว +20

    रंजना देशमुख.. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ.. अस्सल बावनकशी सोने..मिस यु...🙏🙏

  • @HistoryBoss390
    @HistoryBoss390 10 หลายเดือนก่อน +6

    खरं तर हजार वर्ष आयुष्य पाहिजे होते, खुप आठवणी डोळ्यासमोर काळाच्या पडद्याआड जातात, तेच खरे दुःख आहे.
    अरुण थोटे

  • @harrypotter-js6eo
    @harrypotter-js6eo ปีที่แล้ว +24

    रंजना हिचे डोळे,चेहर्यावरील हावभाव खूप काही सांगून जात,अशी रंजनाची भूमिका कोणीही साकारू शकत नाही.

  • @saritagavali932
    @saritagavali932 ปีที่แล้ว +57

    त्या एक उत्तम अभिनेत्री होत्या आज पण त्या पाहिजे होत्या

  • @aniketlatane3867
    @aniketlatane3867 ปีที่แล้ว +10

    रंजना मॅडम एक नं अभिनेत्री आहेत 💕💕🙏
    त्यांना खेडवळ भुमिका खुप सुंदर येतात पण दुर्दैवाने त्या आपल्यात नाहीत

  • @akataimali3871
    @akataimali3871 ปีที่แล้ว +15

    नवरी वाणी नटून-थटून मी तुम्हा पुढे बसते सांगा राया सांगा मी कशी दिसते ते सांगा राया सांगा मी कशी दिसते अविस्मरणीय अत्यंत अत्यंत

  • @VaishaliTopkar
    @VaishaliTopkar 2 หลายเดือนก่อน +2

    मी हा चित्रपट पाहिला तेव्हा खुप भारावून गेले रंजना ताईचा अभिनय सुरुवासीची एक आदर्श शिक्षीक आणि नंतरची १टपोरी मुलगी काय अभिनय केला रंजना ताईनी आज ते आपल्यात नाही खुप दुःख वाटणे पुन्हा अशी रंजना होने नाही❤❤🎉🎉 5:06

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 ปีที่แล้ว +6

    रंजना देशमूख मराठी चीत्रपटातील एक प्रसीद्द अभीनेत्री । खूप जीद्दी अभीनेत्री मूंबईचा फोजदार असला नवरा नको ग बाई । आज रंजना आपल्यात नाही याची खूप खंत वाटते

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +34

    रंजना अभिनेत्री चा अभिनय उत्तम आहे.

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 ปีที่แล้ว +16

    फार छान अभिनेत्री होती, परंतु तिचा अपघात झाल्यावर तिच्यावर फार वाईट वेळ आली होती. अशोक सराफ बरोबर लग्न करायचे होते. अर्ध्यावरच डाव मोडला. नंतर सराफ यांनी सुद्धा पाठ फिरवली

    • @nilimakap6518
      @nilimakap6518 ปีที่แล้ว +2

      Tech na te kadhich Ranjana h kadhich नाव घेत नाहीत....

    • @vaishalizombade9110
      @vaishalizombade9110 ปีที่แล้ว

      @@nilimakap6518 barobar

    • @babasahebsawant9897
      @babasahebsawant9897 ปีที่แล้ว +1

      सुंदर देखणी जातीवंत कलाकार पण दुर्दैवाने अपघात झाला . सराफ तिला भेटायला ही गेला नाही असे समजले . हरहुन्नरी खेळकर नायिका . पण नशिबाने धोका दिला .

  • @Jast9593
    @Jast9593 ปีที่แล้ว +11

    अशोक सराफ आणि रंजना ग्रेट युगल जोडी,

  • @gurugaming9993
    @gurugaming9993 9 หลายเดือนก่อน +3

    माणसाने का प्रगती केली ? जुने दिवस खरच खूप छा न होते

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 ปีที่แล้ว +4

    रंजना ह्या खूपच चांगल्या ॲक्टर होत्या आता यापुढे होणे नाही त्यांच्यासारखी ॲक्टर किती सुंदर गाणं आणि किती छान डान्स मला सुशीला पिक्चर खूप खूप आवडला व त्या मधील संपूर्ण गाणी ही लाजवाब आहेत कितीही ऐकली तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही इतकी सुंदर गीते आहेत

  • @smitagolande2058
    @smitagolande2058 ปีที่แล้ว +23

    रंजनाजी, तुमच्या अभिनयाबद्दल बोलायला शब्द नाहीत. 🙏

  • @kundlikkarhale3850
    @kundlikkarhale3850 ปีที่แล้ว +7

    रंजना mam यांना माझा 🙏 नमस्कार. unbelievable performance.

  • @santoshjedhe367
    @santoshjedhe367 ปีที่แล้ว +62

    रंजनाताई देशमुख एक हरहुन्नरी कलाकार 😘🙏 मानाचा मुजरा खूप मिस करतो तुम्हाला 😢

  • @akataimali3871
    @akataimali3871 ปีที่แล้ว +13

    रंजना चा अभिनय किती सुंदर किती मोहक

  • @bharatkhutwad6743
    @bharatkhutwad6743 ปีที่แล้ว +5

    🙏🙏जुन ते सोने 🙏🙏आई साहेब तुम्च्यासारखे कुणाला जमणार नाही

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर हावभाव देवा तिच्या आत्म्याला सुख दे लाखात एक.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว +27

    अप्रतिम लावणी..अशी लावणी होईल पण अशी रंजना देशमुख कधीच दिसणार नाही ,होणार नाही, आणि मी विसरणार नाही Miss you Ranjanaji..❤🥺😢😢

    • @subhashgitte
      @subhashgitte ปีที่แล้ว +1

      Puppy ppppppppppppppppp ppppppppppppppp,

    • @AlkaKamble-gz8hn
      @AlkaKamble-gz8hn 11 หลายเดือนก่อน +1

      @@subhashgitte we

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 ปีที่แล้ว +11

    अभिनयाची राणी सुशीला😥😥🙏🙏🙏खूप सुंदर चित्रपट आहे,,सुशीला आजही लावणी पाहताना डोळ्यात पाणी येते😥😥परिपूर्ण अभिनेत्रीचा शेवट दुर्देवी झाला,,🙏🙏🌹🌹आदरपूर्वक 🙏🙏

    • @mandarkhade251
      @mandarkhade251 ปีที่แล้ว

      आश्चर्य म्हणजे रंजना ताईंचा उल्लेख कोणत्याही मराठी कार्यक्रमात केला जात नाही, हे दुर्दैवी आहे.
      मी अशोक सराफजींच्या अनेक मुलाखती पाहिल्या आहेत, पण रंजनाजींचा पुसटसा सुध्दा उल्लेख नसतो. ती एकमेव होती जी त्यांच्या तोडीस तोड अभिनय करायची. अशा अभिनेत्रीला सलाम आहे.

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz ปีที่แล้ว +14

    महान ❤ अभिनेत्री

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว +4

    Atishay sunder apratim exilent suppb wonderful acting rajju tainchi my favourite hiroin 💕💕💕💕💕💕 my favourite song 🌹🌹💓♥️❤💕❤️❣️

  • @rahulbhalerao1318
    @rahulbhalerao1318 ปีที่แล้ว +2

    डिस्क्रिप्शन मध्ये चित्रपटाची रिलीज डेट चुकीची लिहिली आहे

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 ปีที่แล้ว +19

    रंजनाताई मानाचा मुजरा उत्तम अभिनय आणि माझ्या स्वर्गवासी आईच्या नावाने चित्रपटात भूमिका केल्या मुळे शतशः आपला आभारी

  • @vaijanathjoshilkar8578
    @vaijanathjoshilkar8578 5 หลายเดือนก่อน +1

    Thay veleche life khup changla hote atta tase karayla gele tr nay honar Karan ataa khup zanrertion badalale ahe😢😢😢

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +4

    नमस्कार हेलो त्या सुंदर अभिनेत्री होत्या 😢

  • @chandrakantlohot1590
    @chandrakantlohot1590 ปีที่แล้ว +7

    रंजना ह्या गुणवंत कलाकार होत्या

  • @mukeshkamble6805
    @mukeshkamble6805 5 หลายเดือนก่อน +1

    कमेटं चांगली आहे मी या मताशी सहमत आहे पण
    आई अंबाबाईच खर नाव कळेल का ?
    ऊधे ग आई अंबाबेई ।

  • @deepakratnaparakhi8802
    @deepakratnaparakhi8802 ปีที่แล้ว +2

    रंजना देशमुख तुम्हाला आणि तुमच्या अभिनयाला मनाचा मुजरा... तुमच्या सारखा कलाकार होणे नाही....!!

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 7 หลายเดือนก่อน +4

    बावनकशी सोनं... खरोखर 🙏🙏🙏

  • @prashantphadtare7081
    @prashantphadtare7081 6 หลายเดือนก่อน +2

    हा चित्रपट अतिशय सुंदर आहे रंजना यांचा अभिनय फारच छान हा चित्रपट पाहिल्यावर मनाला फार दुःख वेदना देऊन जातो सलाम तुमच्या अभिनयाला रंजना देशमुख.

    • @KiranHajare-yz2im
      @KiranHajare-yz2im 2 หลายเดือนก่อน

      रंजना देशमुख यांचा चानी हा मराठी मूवी पण फार सुंदर आहे. या चित्रपटात त्यांचा अभिनय वाखान्याजोगा आहे.

  • @nainapohekar67
    @nainapohekar67 ปีที่แล้ว +8

    खुप खुप रंजना सिनेतारकास मिस करतोय..😢 ना होति ना दुसरी कोणी होईल....😢😢

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 10 หลายเดือนก่อน +3

    तो सुवर्णकाळ ❤ मराठी चित्रपट सृष्टीचा❤❤

  • @jodhaakbar8720
    @jodhaakbar8720 หลายเดือนก่อน

    माझी आवडती अभिनेत्री रंजना जी 😍 मिस यू 😭 काय tallented. आणि सुंदर अभिनेत्री अगदी बावनकशी सोनं. 😍 त्यावेळचा ब्लॅक न व्हाईट सिनेमाची सर आजच्या आधुनिक colorful technology ला येणारच नाही

  • @bomkarj
    @bomkarj หลายเดือนก่อน

    डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित..सुरेश भट हे गीतकार, निळू भाऊ, अरुण सरनाईक,डॉ.लागू, नाना पाटेकर..सारखे दिग्गज कलाकार....कितीही वेळा " सिंहासन " पाहीला तरी....सामाजिक प्रश्न किती आहेत..त्यात वाढच होतेय..

  • @vidnyannarwade2189
    @vidnyannarwade2189 2 หลายเดือนก่อน +1

    संध्या जी नंतर रंजना माझ्या आवडत्या अभिनेत्री

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 10 หลายเดือนก่อน +2

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ushapundge2509
    @ushapundge2509 ปีที่แล้ว +8

    अती सुंदर

  • @samuelawale5616
    @samuelawale5616 ปีที่แล้ว +3

    Hyala mhantat khari lavni 🥰🥰 nahi tar Aaj kal 😞😞😏😏

  • @sambhakadam9921
    @sambhakadam9921 ปีที่แล้ว +2

    ठेपा खुप सुंदर ठेक्यावर रंजनांची अदाकारी अती सुंदर.

  • @basuswami1883
    @basuswami1883 ปีที่แล้ว +7

    रंजनाताईची जबरदस्त लावणी माझा सलाम 🎉🎉🎉🎉🎉

  • @mangalwayadande9625
    @mangalwayadande9625 ปีที่แล้ว +1

    आताअसे कलाकारनाहीत
    धिंगाणा सुरु आहेफुकटचा

  • @latamane7652
    @latamane7652 ปีที่แล้ว +3

    Chan abhinetri houn geli

  • @vishwassalunkhe1873
    @vishwassalunkhe1873 ปีที่แล้ว +7

    सौंदर्य वती रंजना लवकर गेल्या

  • @milindremane8866
    @milindremane8866 6 หลายเดือนก่อน +2

    रंजना खूप चांगल्या मराठी कलाकार होत्या काळाने त्यांना लवकर आपल्यापासून दूर नेले .

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 6 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जुने,तेसोने

  • @khandujadhav
    @khandujadhav ปีที่แล้ว +1

    लाखात देखणी, बावनकशी सोनं. कलाक्षेत्रातील हिरकणी

  • @neetasingh8127
    @neetasingh8127 ปีที่แล้ว +1

    Usha mangeshkar khup sunder marathi geet gaatat

  • @babasahebpathade8911
    @babasahebpathade8911 หลายเดือนก่อน

    ही लावनी बघुन आज सुधा डोळ्यात पाणी येते

  • @kavitanimbalakar1350
    @kavitanimbalakar1350 ปีที่แล้ว +3

    मला हा चित्रपट फार आवडतो

  • @hanmantlaluboinwad
    @hanmantlaluboinwad ปีที่แล้ว +3

    Ranjanach ejat lutlecha aekatar apartment pachatap superhot and ashok sarap ranjan a tambakukhanaribaiand tamashazalich pahije to sorta ani tama m chanewsle

    • @Grateful2304
      @Grateful2304 ปีที่แล้ว

      Tumhala nkki kay mhanaych je kahi bolaych te vyavstit type kara..asha typing mistakes mule gairsamj hou shkato..

  • @prabhakarthombre7858
    @prabhakarthombre7858 7 หลายเดือนก่อน

    Salute Ranjana ji. 💐💐💐🙏🙏🙏🙏 Evergreen song.❤❣️❣️❣️❣️❣️❣️💕💕💕💕💕💕💕❤️❤️🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 all time the best.💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕15/02/2024... 8.40 pm

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 ปีที่แล้ว +1

    I love ranjana deshmuch a such great aktor very nice song

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 ปีที่แล้ว +3

    Miss you Ranjana Deshmukh ji 🙏

  • @vinayaknarayandevare9755
    @vinayaknarayandevare9755 หลายเดือนก่อน

    1नंबर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 24 วันที่ผ่านมา

    गौतमी पाटील हिने या लावण्या बघून खूप काही शिकावं

    • @idontcarei
      @idontcarei 23 วันที่ผ่านมา

      kashala???? PAIKA GHANERDE CHALE KARUN MILTO ..MHANUN KARTE BICHHARI 😂😂

  • @anuradhatiwari-xq1cs
    @anuradhatiwari-xq1cs ปีที่แล้ว +4

    Anuradha Tiwari maharashtrachi Shaan lavani hi maharashtrachi Shaan

  • @shivcharankatre7426
    @shivcharankatre7426 ปีที่แล้ว +2

    Best

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 ปีที่แล้ว +1

    देशमुख आहेत त्या आवडतात मला

  • @sadhanaraul-fk7jf
    @sadhanaraul-fk7jf ปีที่แล้ว +1

    उत्तम अभिनेत्री आणि सुंदर डान्स ओम् शांती

  • @ishwargajbhar5257
    @ishwargajbhar5257 9 หลายเดือนก่อน

    tumcha sarkhi ata aani kdhich disnar nahi

  • @mangalwayadande9625
    @mangalwayadande9625 ปีที่แล้ว +1

    मानाचा मुजरा कोलहापूरकर

  • @f.k.jogdand6956
    @f.k.jogdand6956 3 หลายเดือนก่อน

    अशी अभिनेत्री होणार नाही

  • @pratapsonawane4977
    @pratapsonawane4977 9 หลายเดือนก่อน

    Uttam abhinay , VSunder Lavni Shabdabaddhata , Sahaj Gayki khup Chhan

  • @RekhaParit-t2u
    @RekhaParit-t2u ปีที่แล้ว +1

    Miss you ranjanaj

  • @devidasbamane2234
    @devidasbamane2234 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर लावनी

  • @pranitakale3555
    @pranitakale3555 4 หลายเดือนก่อน

    Kharya kelela maran nahi

  • @Vinodtodkari-by8xb
    @Vinodtodkari-by8xb 4 หลายเดือนก่อน

    Manacha Mubararanjantai

  • @hareshwarpatil5193
    @hareshwarpatil5193 8 หลายเดือนก่อน

    Please move name 😢😢😢

  • @akshaykhandale9150
    @akshaykhandale9150 ปีที่แล้ว

    कोण कोण हे गाणं शुभम बोरडे चा ढोलकीच्या तालावर या शो मधला डान्स पाहुण बघायला आले❤❤

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 3 หลายเดือนก่อน

    अतिशय हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री.

  • @subhashraohiwale6579
    @subhashraohiwale6579 4 วันที่ผ่านมา

    लय भारी

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर गाणं

  • @AshokWaghmare-u3d
    @AshokWaghmare-u3d 5 หลายเดือนก่อน

    My fevrate 😊😊😊

  • @ShivaMulik
    @ShivaMulik หลายเดือนก่อน

    जुनं ते सोनं

  • @VinodGhugare-v1h
    @VinodGhugare-v1h 5 หลายเดือนก่อน

    Marathi mati

  • @krishnakamble9698
    @krishnakamble9698 4 หลายเดือนก่อน

    Film name?

  • @surendratoshniwal8892
    @surendratoshniwal8892 4 หลายเดือนก่อน

    खरंच रंजनाच्या अभिनयाला तोड नाही

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 ปีที่แล้ว +1

    रंजना मराठी चित्रपटाची राणी

  • @SushiLABhalerao-iv1rd
    @SushiLABhalerao-iv1rd 8 หลายเดือนก่อน

    T u go

  • @rajudalvi2959
    @rajudalvi2959 6 หลายเดือนก่อน

    Good

  • @khushikhushi2654
    @khushikhushi2654 6 หลายเดือนก่อน

    Sarvotkrushta Abhinetri ❤

  • @balusul577
    @balusul577 8 หลายเดือนก่อน

    जुनं ते सोनं एकच नंबर लावणी

  • @ashishmore9617
    @ashishmore9617 9 หลายเดือนก่อน

    Mazi aavdati kalakar ...manacha mujara

  • @AshokWaghmare-u3d
    @AshokWaghmare-u3d 5 หลายเดือนก่อน

    Ranjana mhanje aflatoon ❤❤❤

  • @luckyguljar
    @luckyguljar 10 หลายเดือนก่อน

    हा चित्रपट 1976 चा आहे

  • @sagarthoruse5951
    @sagarthoruse5951 ปีที่แล้ว

    Ashi kalakar parat hone shaky nahi

  • @AdinthaRansing
    @AdinthaRansing 4 หลายเดือนก่อน

    खुप छान लावणी आहे

  • @_lokkala
    @_lokkala ปีที่แล้ว +1

    लोककला हेच जीवन 🎤

    • @mandashewale2097
      @mandashewale2097 ปีที่แล้ว

      रंजनाताई खूप छान

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 ปีที่แล้ว

    100 वर्ष जगायला पाहीजे होत्या

  • @SwatiSanap-i8f
    @SwatiSanap-i8f 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤