एक लाख मागाल तर एक कोटी मिळतील फक्त हा नंबर लिहून रात्री झोपताना उशीखाली ठेवा सकाळी उठून चमत्कार पहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- एक लाख मागाल तर एक कोटी मिळतील फक्त हा नंबर लिहून रात्री झोपताना उशीखाली ठेवा सकाळी उठून चमत्कार पहा
#swamishakti
#swami
#aamhiswamibhakt
#swamiaanubhav
#luxmipraptiseva
#luxmipraptiupay
#luxmipooja
#dhanpraptiseva
#dhanpraptiupay
ताई तुमचे बोलणे स्वामी वाणी ठरावी आणि खरंच निदान गरजेपुरता लक्ष्मी प्राप्ती हवी...... जय स्वामीराया 🙏🚩
Oho ,hya taila kiti koti milaley? Kai pan?
मेहनत करून कमाविलेले पैसे आपण अडचणीत मदत म्हणून दुसऱ्यांना देतो ते नक्की परत येतात अडकलेली कामे मार्गी लागतात.... स्वामी पण म्हणत नाही तुम्ही बसून रहा मी तुमच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून 🙏
U r Absolutely Confident Inocent n Shardha, Bhakti 🙏🏻 On Swami Maharaj 🙏🏻
Thai kar ja tu Mukti pahije
खूप छान माहिती ताई उपाय करून बघतो कृपा असू दयावी श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आभारी आहे. छान माहिती दिली आहेत. नक्की करुन बघीन. एवढीच अपेक्षा आहे की आमची आडकलेली कामे होऊ देत आणि माझा पैशाचा प्रश्न सुटू देत... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
Thank you
Upay karun pahato
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ 🌼🌺👋, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद , स्वामींच्या क्रुपा आशिर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान उपाय आहे मी नवकी करून बघेन
श्री स्वामी समर्थ महाराज.......!!
जय जय स्वामी समर्थ महाराज🌸🌺🙏🏼🌺🌸
श्री स्वामी समर्थ ताई खुप सुन्दर-मनमोहक नक्की करून पाहुत कृपा असावी सद्धया अत्यंत हालाकिच्या परिस्थितून जातोय आम्ही ताइ
Nice advice thanks Gurumavali
श्री स्वामी समर्थ...
धन्यवाद ताई... यामुळे गरिबी हटेल सर्वांची.
व्यसन मुक्त भारत होण्यासाठी, मनुष्य निरोगी होण्यासाठी असाच छान उपाय आणि मार्ग सांगा. वाट बघतोय.
छान प्रेसेंटेशन... श्री स्वामी समर्थ.
Chhan h Shri Swami Samarth jay jay Swami Samarth
Khup chan pallavi .... shree swami samarth
😊
गुरूजी नमन गुरूजी हा मे दुवा दे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanku very much. Shree swami Samarth jayjay swami Samarth pradipdada na koti koti pranam
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
ताई! सर्व प्रथम
आमचा तकदीर नशीब लक या
शब्दांवर माझा अजिबात विश्वास
नाही!माझा प्रयत्नात विश्वास आहे!
जय हरी! जय हिंद!!
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏
Khupc chan Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ !जय जय श्री स्वामी समर्थ!!
Shree gurudev datt 🙏🙏🙇♂️🙏🙏💐
Shree swami samarth 🙏🙏🙇♂️🙏🙏💐
🙏🌹🌷!!..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!! 🌷🌹🙏
Thank you tai chan mahiti dilebaddal.mi khup arthik adchanit aahe. ha upay mi nakki karun baghen.fakt Swami maze sadaiv asech pathishi rahudet.shree Swami Samarth.
Shree Swami Samarth🌸🙏🔱
Khup Chan tai shree swami Samarth ❤
Shree Swami samartha,Thx.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
छान आहे ताई व्हिडिओ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
खूप खूप छान माहिती दिली मी पण करून बघेल ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samartha 🙏🙏
या वयात इतकं सांगतेस, तुला हे अनुभव आलेत का ते सांगितल तर जास्त बर होईल
Hya taichey ghar garib distey. Dusryana advice detey. .
Right 👍
तुला मिळाले का पैशे
Swaminche naav gheun ase upay sangu naka jyacha tumhi anubhav ghetla nahi
Ho na
Dhanyawad madam उपाय करायला.पाहिजे .असो जय श्री स्वामी समर्थ
Shri swami smarth 🙏🙏🙏🙏😍😍😍😍❤❤❤
धन्यवाद ताई
On which side of Rs 100/- we should write 9 54 , by which color pen, either by black pen or red pen or any other color ??. Please show it practically. Thankyou.
क्या रिप्लाय आया आपको
खूप चांगली माहिती सांगितली याबद्दल आम्ही आभारी आहोत
Video khupyukt vaatlaa dhanyavaad
Thank u tum cha ya upaysati. Jai Jai Shri swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझा पूर्ण विश्वास आहे स्वामीनवर हा उपाय नक्की च आपल नशीब बदलेल❤ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त 🌺🙏
श्री स्वामी समर्थ.... जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌸🌸
Good jay ambe मा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth 🌺 🌻 ♥️ 🙏.. jay jay swami samarth 🌺 🌻 ♥️ 🙏 🌺🌺🌺
जय जय स्वामी समर्थ
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया श्री दत्त कृपा श्री शिवदत्त महाराज कि जय शुभ सकाळ शुभ रविवार
Shri swami samarth...Tai chhan mahiti dili..karun bghte swami tumcha aashirwad asu dya
Thank you श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha❤❤
श्री स्वामी समर्थ 👏☘️❤
❤
@@rahuldhamale7770Hi friendship me
❤😊 Thanku tai mi pan he try karnar aahe , he khar jhale ki mi tula sangen tai ❤😊 shree swami samarth ❤😊
Kahi farak janavla ka mitra share ur experience if it's true... !!!
एकदम छान वाटला मला दीदी
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त🕉🌹🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
कष्टा शिवाय पर्याय नाही ताई जीवनात काही होत नाही अशाने खोट आहे हे सगळं
Khupch chan aahe mahiti❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤❤
श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🙏🙏🚩
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॐॐॐॐॐ
करतो प्रयत्न ❤🎉स्वामी समर्थ 🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई
Thanks didi I like it feels better good information thanks universe thanks God thanks
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....
Shri Swami Samarth jay jay 🙏🌹
ताई तुम्ही छान माहिती सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. पण ज्याची नाईट शिफ्ट आहे त्यांनी काय करावे हे सांगितलं तर खूप बरं होईल...
🚩🙏🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी आई स्वामी माऊली हे स्वामी आई माझ काम यशस्वीपणे पूर्ण होऊ दे मला दारिद्र्यातून मुक्त करा गरिबी संकटातून मुक्त करा मला कधीही यश मिळत नाही माझ्या हाताला यश लाभू द्या.सुख धन वैभव संपन्न. ऐश्वर्य कीर्ती लाभू दे. स्वामी माऊली मी तुमच्या कडे हाथ जोडून प्रार्थना करत आहे 🌼🙏अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🌼🌺🌺🌺🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌼🌼🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती
असे किती अंक लिहित राहायचं त्या पेक्षा श्री स्वामी समर्थांचा जप केला तर खूपच लाभ होईल........स्वामी हो
अगदी बरोबर. अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली कल्पवृक्षाची सावली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ 🌹🌹
Khup sunder
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
Shree swami samartha Jay Jay swami samartha
🙏🏻💐 श्री स्वामी समर्थ💐🙏🏻 जय जय स्वामी समर्थ💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
❤🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🎉🎉🎉 अवधू त चिंतन श्री गुरुदेव दत्त❤🎉🎉🎉🎉
Thanks Taiee 😮
🙏🌺अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺🙏
Shree Swami Samarth Ramdas Swami Samarth 👃🌹🌹
Thank you ❤
ताई ती नोट रोज ऊशाखालुन काढून तिजोरीत ठेवायची का डायरेक्ट बाविसाव्या दिवशी काढुन तिजोरीत ठेवायची
Shri Swami Samarth Jay Jay Swami 🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️❤️👌👌👌
Baba. Shree Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹🌹🌹🌹श्री सिध्दांत अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹
C n Patil
Jay jay swami samarth
✨⛳श्री स्वामी समर्थ ⛳✨मेहनत करून आयुष्य थोडंच राहिलंय. 🙏🏻
Shree Swami Samarth
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
Konala kahi anubhav aala asel tar krupya sangave
Bakwas....ase paise hila milale asate tar hi you tuber zali asati kay?
Tai kutalla pen color sang ki pencil ne lihlie tar chale ka plz sang shree Swami Samarth 🙏🙏❤
मॅडम असं झालं असतं तर भारत देशात गरिबी राहिली नसती उगाच काही तरी लोकांना श्रद्धेच्या आधारे मूर्ख बनवू नका
Shree swami samarth ❤🙏🙏🙏
Shree swami samarth jay jay swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उपाय हा उपाय आहे का नाही माहित नाही..परंतु, तुमचा confidence jabardast aahe.
तुम्हाला मिळाले आहेत का 1 कोटी?
Hi friendship me
ताई तुमची सत्य निघावी मि पण उपाय करुन बघतो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thanks chana tai chagli mahiti sagitaliybadal
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay 🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️