हा सूर ताल कार्यक्रम खूपच अप्रतिम होता, साधारण २००० किंवा आसपासच साल असेल आम्ही शाळेत होतो, आणि बरोबर ४ वाजता अल्फा मराठी वर हा कार्यक्रम लागायचा, बाजूच्या चाळीतून आवाजच थेट प्रक्षेपण आमच्या वर्गात व्हायचं, रम्य ते दिवस....
God bless you respected Suvrna ji.so beautiful your singing i cannot understand mrathi but like music like your sami clasisical song .Thanks from New Delhi.
तुम्ही म्हणालात असेल कुठे रूतला काटा माझ्या तळपायाला तुमच्या तळपायाला काटा रुतला कि नाही माहीत नाही पण माझ्या मनाच्या तळपायाला तुमच्या सुरांचा काटा जरुर रुतला म्हणूनच म्हणतात शब्दांनी रक्तबंबाळ होण्यापेक्षा सुरांनी घायाळ होणे हे केव्हाही चांगलं श्री नरेंद्र डोईजोड 0:21

Tabla kay chhaan vajavlay... ! 👌👍
खूप छान आवाज आणि गाण्यातील भाव 👌👌👍👏🌹
Very sweetly sung. Very sweet voice. Wish you all the best
गाण्यातला नखरा खूप छान ....विशेष म्हणजे चेहेरा स्थिर ठेवून....खूपच छान..
suvrnaji aap bahut hi surili hai n full melody
Very nice performance & accompanist are too good !
God bless you respected Suvrna ji.so beautiful your singing i cannot understand mrathi but like music like your sami clasisical song .Thanks from New Delhi.
ङङङङङङङङङ
तुम्ही म्हणालात असेल कुठे रूतला काटा माझ्या तळपायाला तुमच्या तळपायाला काटा रुतला कि नाही माहीत नाही पण माझ्या मनाच्या तळपायाला तुमच्या सुरांचा काटा जरुर रुतला म्हणूनच म्हणतात शब्दांनी रक्तबंबाळ होण्यापेक्षा सुरांनी घायाळ होणे हे केव्हाही चांगलं श्री नरेंद्र डोईजोड 0:21
Suvarna ji your way of performing every song is too good. God bless you. Thanks a 🧘♂️. 🙏🙏👏👏👏👏✨✨✨💯💯💯💐💐💐💐💐💐
Very Very nice ""Suvarnaji""👍👍👍👌👌👌
खूप छान होते
Khup chan didi
अफलातून.......अवर्णनीय....
शृंगारिक मदभरी गायकी...अन् शब्दांनाही न्याय देणारी.
One of the evergreen song of marathi.....
Super performance !
खुप खुप छान
Nice singing.........
खूप खूप छान !!!माझं आवडत गाणं.
sarvach vadye khupach sundar tasech awaz chaan
खूप छान
Fantastic
खुप छान
Amazing voice
तबला नवाझ अप्रतिम !
खूपच छान 👌 👌 👌
Nice performance madam.
खूपच सुंदर सादरीकरण
सुवर्णा ताई तुम्ही गोड गळ्याच्या गायिका आहात श्री नरेंद्र डोईजोड 1:53
छान आहे,
suvrna.khup.chan.%👌👌👌👍🤙
दीप्ती ketkar cha dance पाहिजे ह्या song la
Verynice good distance
Agdi chan
सुंदर गायन।@1
Very good
Khup Chan Avaj
Very good ...
khupach sunder
मस्तच
अप्रतिम
apratim
far sundar,god
सुवर्णा ताई..आपण आणखी लावण्या गाईल्या आहेत का..?असल्या तर कृपया समजेल का.
Masty...
आती सुंदर
Sundar, madhur, god song.
Nice
👌👌
chan farcah chan ...suvarna
tinhi sanjechi vel bhabdi NOT wakdi
Ujwala Ashish Desai mast
Tabala best play kela ahe.. Git pan chhan gayile aahe.
No chalenge .....
खुप छान
Apratim
खुप छान