Kathakathan | इतकी चांगली बायको असताना, त्याने बाहेर खाल्ले शेण, संसार झाला उदवस्थ..😢 नवरा बायकोनी

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 13

  • @jyotigotmare1910
    @jyotigotmare1910 ปีที่แล้ว +6

    Khup chan Story ahia.🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 ปีที่แล้ว +10

    नमस्कार दि.बा.पाटील फारच सुंदर अप्रतिम कथा आहे. एक चूकीचे फारच महागात पडली आपण चिमणीचं घरटं मात्र डोळ्यासमोर उभे उभे केले आहे धन्यवाद दि.बा. सुंदर अभिवाचन गाजरे सर आपला . आभारी आहे.

  • @dipakveer1933
    @dipakveer1933 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा .आहे एखादी चूक आयुष्यभरासाठी किती मोठी घोड चूक होऊ शकते. युवक मित्रांनो सावधगिरीने जीवन जगा. आपल्या हाताने ही चूक होणार नाही ही दक्षता घ्या, दि.बा. पाटील सर व अंकुश गाजरे सर आपले मनःपूर्वक आभार👌👌👍👍🌹⭐⭐⭐⭐⭐

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @amolgaikwad6079
    @amolgaikwad6079 ปีที่แล้ว +2

    खुप छान💐💐 👍👍

  • @appanarnor6677
    @appanarnor6677 ปีที่แล้ว +7

    खूप छान स्टोरी लिहिली आणि खूप प्रभावीपणे मांडली अशा स्टोरींचं आणि प्रभावीपणे मांडणार यांची समाजाला गरज आहे खूप खूप धन्यवाद

  • @baburaokachre686
    @baburaokachre686 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे गोष्ट

  • @amhifaktaswamibhakta
    @amhifaktaswamibhakta ปีที่แล้ว +1

    Apratim sir 💐💐

  • @yogeshgaikwad4577
    @yogeshgaikwad4577 ปีที่แล้ว +2

    It's

  • @shitalrahinj2020
    @shitalrahinj2020 ปีที่แล้ว +4

    J