MJ11_Ganesh Utsav 2024 | घरच्या घरी बाप्पांचे स्वागत | Ganpati Bappa Morya!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- MJ11_Ganesh Utsav 2024 | घरच्या घरी बाप्पांचे स्वागत | Ganpati Bappa Morya!
"घरात बाप्पाचे आगमन सोहळा मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!"
Description:
"आमच्या घरात गणेश उत्सव 2024 चा आगमन सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. घरातल्या सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीत बाप्पाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने केले. भक्ती, प्रेम आणि आनंदाने सजलेला हा सोहळा तुमच्यासोबत शेअर करत आहे. गणपती बाप्पा मोरया!
यामध्ये पाहा:
सुंदर सजावट
पारंपरिक गणपती आगमन
घरगुती गणेशोत्सवाचा आनंद
🎉 #GaneshUtsav2024 #GanpatiBappaMorya #SweetMadhura #HomeGanpatiCelebration #GaneshAagman #GanpatiDecoration #TraditionalGaneshotsav 🎉
GaneshUtsav2024 ,GanpatiBappaMorya GaneshAagman2024, HomeGanpati GanpatiDecorationIdeas ,GaneshChaturthi2024 MarathiFestival ,GanpatiCelebration ,BappaMorya ,GaneshotsavAtHome ,TraditionalGaneshotsav ,DevotionalCelebration