Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 35

  • @JP-ob1wd
    @JP-ob1wd 3 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    पोलिसांना 1 आरोपी एका Gpay मूळे सापडला पण बीड चे 8 9 आरोपी 20-25 दिवस सापडले नाही / सापडत नाही...

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुंबई पोलीस आहेत ते.फरार आरोपीला पाताळातुन सुद्धा शोधुन काढण्यात मुंबई पोलीस तरबेज आहेत.

    • @DB.abcd1234
      @DB.abcd1234 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      true .... look both cases are actually high profile ,but still such a big difference...

    • @स्वप्नील
      @स्वप्नील ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@abhishekpatil5740मुंबई पोलिस जरी असला तो गाव खेड्या मधून आला

    • @rmmotivational8457
      @rmmotivational8457 59 นาทีที่ผ่านมา

      हो त्याप्रमाणे लातूर, आष्टी, बीड शहर, पुणे खून प्रकरण, परभणी खून, नांदेड येथील आरोपी बद्दल पण थोडे तरी बोला, ती माणस नव्हती का? नुसता जातिवाद डोक्यात....

  • @yogeshjanjal8062
    @yogeshjanjal8062 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    भारतात मुस्लिम लोक बंगालीना support करतात. त्यांच्यामुळे लोकांवर हल्ले होत आहे.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सैफ अली हल्ला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा आणि चाटू मिडियाने एक दिवसाचे उपोषण करावे.

  • @MaheshKhomane-z7r
    @MaheshKhomane-z7r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुंबई मधला एक आरोपी तुम्हाला दादर मध्ये हेडफोन खरेदी केले ते दिसते आणि वरळी मध्ये नाष्टा केला ते दिसते पण 9 डिसेंबर पासून झालेला बीडचा बिहार हे सरकारला दिसत नाही वारे महाराष्ट्र पोलीस😢

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बीड पोलिसांच्या जागी मुंबई पोलीस असते तर दोन दिवसाच्या आत सर्व आरोपींच्या मुसक्या आवळ्या असत्या.

  • @dhananjayphatak724
    @dhananjayphatak724 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ही काय बातमी आहे का , तुम्ही तर trp च्या नादात गुन्हेगारांना सावध करताय

  • @Shardul_Deshai
    @Shardul_Deshai 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    आमच्य संतोष देशमुखांचे आरोपी नाही पकडता आले इतक्या तत्परतेने....???
    हे न समजण्या इतके दुधखुळे नाहीत आम्ही

    • @AsmitaNyaynit
      @AsmitaNyaynit 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Dudhkhule nahi.pan darukhule Ani paisekhule nakkich ahat mhanun tumchya district la he bhogav lagale ahe.

    • @tejaspatil8172
      @tejaspatil8172 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@AsmitaNyaynitये खुळ्या गप्प

    • @omfadnis
      @omfadnis 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@AsmitaNyaynitबराबर बोललात, माझ्या लाडकी बहिणा

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बीड पोलिसांच्या जागी मुंबई पोलीस असते तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व आरोपींच्या मुसक्या आवळ्या असत्या.

  • @sanjaykumarjaiswal2119
    @sanjaykumarjaiswal2119 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सांगण्याची काय गरज होती ? विनाकारण चोरांना जागं करायचं .... आणि कॅशलेस व्यवहारांवरती सुद्धा परिणाम होतो .

  • @jbcomputer2079
    @jbcomputer2079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मग चुका करायच नव्हत्या ka 😂😂😂😂

    • @akshayjadhav8686
      @akshayjadhav8686 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      न्यूज वाले गुन्हेगारांना सावध करत आहे,,, ही बातमी बघितल्या वर यापुढे कोणताच आरोपी गुन्हा केल्या नंतर ऑनलाइन पेमेंट करण्याची चूक करणार नाही

  • @AnilsSwag
    @AnilsSwag ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे सर्व चॅनल वर या व्यक्तीची वेगळी वेगळी नावे सांगत आहात.. एकदा सर्व चॅनल वाल्यांनी एकत्र बसून कोणते तरी एक नाव फिक्स करा.

  • @senavadal.
    @senavadal. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओ मॅडम बीड कडे लक्ष द्या.या सैफने 5 पैसे पण समाजासाठी दिले नाही.2000 कोटीचा मालक.

    • @insaniyat3031
      @insaniyat3031 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bid chyaa lokaani ch dhananjay mundhe, Pankaja mundhe , valmik karad yaana dokya var ghetale aata ka..bombalata ..magg

  • @vk-ud6tc
    @vk-ud6tc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bangladeshi ahe tr Indian bank account open kdhi kela tyani😂

  • @konkankalasanskruti4269
    @konkankalasanskruti4269 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaropi ch nav aikun jitendra avhad la khup vait vatla asel 😂😂😂

  • @bhaskarnakhate-jx9qq
    @bhaskarnakhate-jx9qq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ,छत्तीसगढ मे पकडे आरोपी का क्या हुआ वो भी बतावो जरा 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉

  • @Simaran738
    @Simaran738 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bas kara re siaf ali khan ....dusri news ny ka tumchykade....darroj tech tech

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mohhamad😂 Ya allah, toba toba toba sara mood achha kar diya😂

  • @sachinwaghavadekar8972
    @sachinwaghavadekar8972 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂fake news channel.. different channels showing different stories

  • @namelessperson7022
    @namelessperson7022 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bangladeshi kade gpay pan ahe?

    • @omfadnis
      @omfadnis 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Free मध्ये download होतो gpay 😂😂

  • @shakilshaikh3234
    @shakilshaikh3234 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    aaropi ha bangladeshi aahi mang bhartataat bank acount.kasa ugdla.