बाप्पा आणि चंद्र| Bappa ani Chandra chi gosht | Ganesh and Moon Marathi |Hindu Calendar |Moon Phases
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Welcome back to our channel! 🌟Join us in this enchanting journey where the mighty Lord Ganesh encounters the radiant Moon.
This timeless tale from Hindu Scripture teaches us profound lessons of wisdom and humility.
And in process also learn how the Hindu calendar, the world's oldest and most fascinating timekeeping systems , works based on moon phases.
Don't forget to like, share, and subscribe for more insights into Hindu culture, traditions, and spirituality!
Voiceover Artist : *Shraddha Thete*
Directed By - *Snehal Suryawanshi*
/ snehal.sonis
#Ganesh #HinduScripture #GaneshAndTheMoon #SpiritualWisdom #GaneshChaturthi #MoonPhases
#HinduCalendar #HinduMonths #VedicTimekeeping #HinduFestivals #LunarCalendar #IndianCulture
खुप छान सुदंर आणि साेप्या भाषेत माहीती सांगीतिली छान ऊपक्रम ☝
खूप छान लहान मुलांना खूप आवडेल..
खूप छान मुलांना भारतीय संस्कृती विषयी माहिती असायला हवी आणी ती अतिशय चन पद्धतीनें सांगितली आहे .अप्रतिम 👌🏻👍🏻🙏🏻
खूप सुंदर कंटेंट आहे, आमच्या घरातल्या लहान मुलांना व त्याच बरोबर थोरल्याना आपल्या मराठी संस्कृतीची माहिती मिळेल 🙏👍
छान 👌👌👍👍
Khup khup chan 😍
Nice
Very nice information
@@TejashreePatil-k8u thankyou 🙏🏻
Good work very nice
@@shivpatil6694 glad to know 👍🏻 thankyou 💐
बालकांच्या मनात उत्कंठा निर्माण करण्याचा सहज आणि प्रभावी मार्ग. खूपच चांगले काम🎉 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
खुपच छान अप्रतिम उदाहरण
Khup chhan mahiti ye mulanchya lvkar lakshat basel
@@ushabhumbar9933 dhanyawad 🙏🏻💐
Good perspective of science to ancient indian culture.
We will like to see more informative videos
छान माहिती सांगितलेय... 👌🏼👌🏼👌🏼
@@tusharsurve8340 धन्यवाद 🙏🏻
खुपच सुंदर 👍अप्रतिम माहिती 👌
Very nice 👏👏
very informative and easy to understand ❤
Chan ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
Khup chan...mula na easily samjel asa kelay video.....mast...keep it up❤
@@aparnagupte6840 खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
छान ऍनिमेशन आणि उत्तम संवाद...❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
Very nice concept
खूप छान माहिती आणि सोप्या भाषेत सांगितली आहे त्यामुळे लहान मुलांना पटकन लक्षात राहिल अशी आहे.🙏🌹
@@medhamande3730 खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
खूप छान माहितीपूर्ण, माझ्या नातीला खूप आवडले
धन्यवाद . खूप बरं वाटलं ऐकून
छान
Nice information 😍
Thankyou 🙏🏻💐
❤😍
🙏🏻
कायमस्वरूपी लक्षात राहील अशी सोपी माहितीपूर्ण गोष्ट
खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
This what kid's need
❤❤
खूप छान माहिती सोप्या पद्धतीने सांगितली आहे. तुझे हे अभ्यास पूर्ण व्हिडीओ मुलांसाठी खूप उपयोगी ठरतील.All the best.😊
@@sunitasonis2018 खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
छान माहितपूर्ण आहे
@@vaishalijoshi5704 धन्यवाद 🙏🏻💐
सोप्या पद्धतीने सांगितले आहे ..लहान मुलांच्या
लक्षात राहील.
@@rajashreemore915 खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐
अरे व्वा!! खूपच सोप्या पध्दतीने मुलांना शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष , मराठी महिने आणि तिथी यांची माहिती मिळाली.
@@meenamore2748 खूप खूप धन्यवाद 🙏🏻💐